Shri Hanuman Powerful Mantra Upay To Get Rid of Diseases in Marathi

Hanuman Mantra
Hanumanji Mantra for cure all Diseases

भय, रोग, दुखाचा नाष करणारा चमत्कारी व शक्तिशाली श्री हनुमानजिचा महा मंत्र उपाय

अगदी जुन्यातला जुनाट रोग बरा करणारा रोग नाशक मंत्र

गंभीर रोग झाला की रोगाने पीडित झालेल्या माणसाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्याच बरोबर डॉक्टरच्या सल्ल्या नुसार औषध व उपचार सुद्धा केले जातात. काही वेळेस खूप पैसा सुद्धा खर्च करून रोगी बरा होत नाही. पण ज्योतिष शास्त्र नुसार असे काही मंत्र असतात की डॉक्टरि इलाज बरोबर उपासना सुद्धा महत्वाची असते. जर अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर असे म्हणतात की आपले मागच्या जन्माचे किंवा ह्या जन्माचे पाप किंवा पुण्य ह्यावर सुद्धा अवलंबून असते. त्यासाठी औषधाच्या बरोबर देवाची उपासना केली तर नक्कीच आराम मिळू शकतो व आपले मन व शरीर शांत राहून रोग दूर होऊ शकतो.

The Marathi Shri Hanuman Powerful Mantra Upay To Get Rid of Diseases can of be seen on our YouTube Channel of Lord Hanuman Powderful Mantra

आयुर्वेदामध्ये असे म्हणतात की जप, यज्ञ, देव देवतांची पूजा अर्चा हे सुद्धा रोगी माणसाला औषधा सारखा उपयोग करते. त्याच बरोबर मंत्र जंप सुद्धा फायदेशीर ठरू शकतो.

जर कोणी रोगी मोठ्या आजारापासून त्रस्त आहे. त्यांनी श्री हनुमानजीना शरण जाऊन श्री हनुमान चालीसा मधील चौपाई व दोहा मंत्र म्हणून आपला रोग बरा करण्यासाठी सतत म्हणावा. त्यामुळे आपली पीडा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.

Hanuman Mantra
Hanumanji Mantra for cure all Diseases

दोहा मंत्र:

बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार | बल बुद्धि विद्या देहू मोहि हरहु कलेस बिकार |

चौपाई मंत्र:

नासे रोग हरे सब पीरा | जपत निरंतर हनुमत बीरा |

ह्या दोन्ही मंत्राचा श्रद्धा पूर्वक 108 वेळा जाप केल्यास जुना रोग सुद्धा बरा होण्यास मदत होते. त्याच बरोबर रोगीचा शारीरिक व मानसिक क्लेश दूर होण्यास मदत होते. ह्या मंत्राचा जाप कोणी सुद्धा व्यक्ति दिवसा किंवा रात्री किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घरात, हॉस्पिटलमध्ये किंवा श्री हनुमानजिच्या मंदिरात बसून कोणासाठी सुद्धा म्हणजे रोगी माणसांसाठी सुद्धा करू शकतात. मंत्र जाप रोगी बरा होई पर्यन्त केला पाहिजे

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.