पंजाबी खमंग बटाट्याची भाजी: पंजाबी बटाट्याची भाजी ही बटाटे उकडून बनवली आहे. ही भाजी पराठ्याबरोबर टेस्टी लागते. ही भाजी बनवताना बटाटे उकडून घेतले व आले-लसून, कांदा, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर व टोमाटो वापरला आहे. अश्या प्रकारची भाजी झटपट बनते जर कोणी पाहुणे येणार असतील तर अशी खमंग भाजी बनवा. ह्या भाजीसाठी तेल थोडे जास्तच… Continue reading Khamang Punjabi Batata Bhaji Recipe in Marathi
Category: Vegetable Recipes
Jain Style Spinach Makhana Gravy
This is a recipe for making at home typical Jain Style Spinach Makhana Subji or Palak Makhana Gravy/ Curry without making the use of onion, ginger or garlic. This Palak Makhana Gravy is prepared using Spinach Puree and Tomato Puree along with milk, cream and some selected spices. The Marathi language version of the same… Continue reading Jain Style Spinach Makhana Gravy
Jain Palak Makhana Recipe in Marathi
जैन पालक मखाने: जैन पद्ध्तीची स्पिनाच मखाने भाजी. जैन पालक मखाना बनवताना कांदा, आले=लसून न वापरता बनवले आहे. पंजाब व गुजरात मह्या प्रांतात अश्या प्रकारची भाजी उपवासाला बनवतात. जैन पालक माखने ही भाजी बनवतांना प्रथम पालक प्युरी बनवून घेतली आहे. पालक ह्या भाजीमध्ये जीवनसत्व ‘ए’ ,’बी’ , ‘सी’ आणि ‘इ’ तसेच प्रोटीन, सोडीयम, कॅलशीयम, फॉस्फरस… Continue reading Jain Palak Makhana Recipe in Marathi
Aloo Makhana Bhaji Recipe in Marathi
आलू माखणे भाजी: मखाने आलू भाजी ही. पंजाब, गुजरात ह्या भागामध्ये अश्या प्रकारची भाजी बनवतात. माखणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनी हितावह आहेत. त्यामध्ये अनेक पोषकतेचे गुण आहेत. आलू-माखणे ग्रेव्ही बनवतात मखाने, बटाटे, टोमाटो व मसाला वापरला आहे. माखणे रोज खाणे हितावह आहेत तसेच बनवायला सोपी आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १… Continue reading Aloo Makhana Bhaji Recipe in Marathi
Lahori Veg Recipe in Marathi
लाहोरी व्हेजिटेबल: लाहोरी व्हेजिटेबल ही एक छान जेवणातील चमचमीत भाजी आहे. अश्या प्रकारची भाजी आपण घरी पार्टीला किंवा कीटी पार्टीला बनवण्यासाठी मस्त आहे. आपल्या नेहमीच्या भाज्यांचा आपल्याला कंटाळा आला की आपण अश्या प्रकारची भाजी बनवू शकतो. लाहोरी व्हेजिटेबल ही भाजी बनवताना पनीर, काजू, मखणा, शिमला मिर्च, टोमाटो, खसखस व मसाला वापरला आहे. लाहोरी व्हेजिटेबल ही… Continue reading Lahori Veg Recipe in Marathi
Zanzanit Shevgyachya Shenganchi Besan Pithale Recipe in Marathi
झणझणीत शेवग्याच्या शेंगाचे पिठले/बेसन : शेवग्याच्या शेंगाचे पिठले हे कधी घरात भाजी नसेल किंवा कधी काही निराळे म्हणून सुद्धा करायला छान आहे. शेवग्यामध्ये रक्तदोष दूर करणारा गुण आहे. वात विकार असणाऱ्यांना शेवगा हा गुणकारी आहे. पिठले हा पदार्थ महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. गाव खेड्यात तर पिठले भाकरी अगदी आवर्जून बनवतात. पिठले भाकरीचा बेत असला की… Continue reading Zanzanit Shevgyachya Shenganchi Besan Pithale Recipe in Marathi
Daane Makhana Mawa Bhaji Recipe in Marathi
टेस्टी दाणे, मखाणे मावा भाजी: दाणे, मखाणे मावा भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे, मखाणे, मावा, ड्रायफ्रुट, शिमला मिर्च, व टोमाटो वापरले आहेत. अश्या प्रकारची भाजी ही आपण सणवारांना किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो. ही भाजी पौस्टिक तर आहेच व चवीस्ट सुद्धा लागते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी ४ जणासाठी साहित्य: १ कप शेंगदाणे १ कप मखाणे… Continue reading Daane Makhana Mawa Bhaji Recipe in Marathi