आवळ्याचे औषधी गुणधर्म

आवळा : आवळा हे फळ आपल्या भारतात श्रेष्ठ मानले जाते. त्याच्या सेवनाने आपले बरेच रोग बरे होण्यास मद्द होते. त्याचे औषधी गुणधर्म बरेच आहेत. आवळ्यामध्ये “सी” जीवनसत्व व लोह भरपूर आहे. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे चांगले आहे. आवळे हे साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये येतात. आवळेहे साधरणपणे सुपारीच्या आकार एव्ह्डे असतात. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक पांढरे… Continue reading आवळ्याचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

मधाचे औषधी गुणधर्म

मध (honey) मध हे सर्वांना परिचयाचे आहे. तसेच ते किती औषधी आहे ते पण माहीत आहे. मध हे विविध प्रकारच्या फुलांमध्ये असते. मधमाश्या त्या फुलांमधून मध शोषून आपल्या शरीरात त्याचा साठा करून मग आपल्या पोळ्यामध्ये लहान लहान कोषात साठा करून ठेवतात. मध हे उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ आहे. मध हा चिकट, पारदर्शक, सुगंधी, मधुर व पाण्यात… Continue reading मधाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

अंजीराचे औषधी गुणधर्म

अंजीर : अंजीर हे फळ ताजे व सुके अशा दोन्ही प्रकारात असते. त्याचे काय काय औषधी गुणधर्म आहेत ते आपण बघुया. भारता मध्ये काश्मीर, पुणे, नाशिक, खानदेश उत्तर प्रदेश, बंगलोर, सुरत ह्या ठिकाणी जास्त लागवड होते. जास्त करून उष्ण हवामानात त्याची लागवड जास्त होते. ताज्या अंजीर हे जास्त पोस्टीक असतात. सुक्या अंजीरामध्ये जे आपल्या शरीराला… Continue reading अंजीराचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

जांभळाचे औषधी गुणधर्म

जांभूळ  हे एक उत्तम फळ आहे. हे फळ उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरवातीला येते. ग्रीष्मातील अमृत फळ जसे आंबा आहे तसेच जांभूळ हे पावसाळ्यातील अमृत फळ आहे. जांभळा मध्ये दोन प्रकार आहेत. एक राज जांभूळ हे दिसायला सुंदर व गुणांनी श्रेष्ठ असते. दुसरे शुद्र जांभूळ आहे. जांभळाच्या रसानी सरबत बनवण्यात येते. या सरबताने पोटदुखी व… Continue reading जांभळाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

आंबा फळांचा राजा व त्याचे औषधी गुण

Mango Juice

आंबा (Mango) एप्रिल व मे महिना आलाकी आपण आंब्याची आतुरतेने वाट पहात असतो. आंबा हे फळ असे आहेकी ते सर्व जणांना मनापासून आवडते. परत वर्षातुन एकदाच हे फळ साखायला मिळते. आंब्याचे बरेच गुणधर्म आहेत व तो औषधी पण आहे. आंबा हे सर्व फळांनमध्ये श्रेष्ठ फळ आहे. म्हणूनच त्याला ‘फळांचा राजा म्हणतात. हे उष्णकटीबंदातील महत्वाचे फल… Continue reading आंबा फळांचा राजा व त्याचे औषधी गुण

सुट्टीत जोपासा मुलांची आवड

एप्रिल व मे महिना हा उन्हाळी सुट्टीचा महिना. परीक्षा संपली की शाळेला सुट्टी लागते. मग दिवसभर करायचे काय हा प्रश्न पालकांना व मुलांना सतावत रहातो. मग परीक्षा संपण्याच्या आतच ठरवले जाते. व सुट्टीचे नियोजन केले जाते. वेगवेगळ्या छंद वर्गची चौकशी केली जाते. विशेष म्हणजे जे पालक दोघही कामा निमित बाहेर असतील त्यांना सुट्टीत मुलांना कसे… Continue reading सुट्टीत जोपासा मुलांची आवड

Published
Categorized as Tutorials