कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे

Kapdyavar Padlele Wiwidh Dag Kase Kadhayche In Marathi

कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे : आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतांना आपल्या कपड्यांवर काही ना काही डाग पडतात. ते डाग कसे काढायचे ते आपण बघुया. डागाचा प्रकार किंवा डागाचे नाव – त्यासाठी काय साधन आहे – व तो पडलेला डाग कसा काढायचा तेल व तूप (ऑईल) तेल व तूप याचा तेलकट डाग टाल्कम… Continue reading कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे

लसणाचे औषधी गुणधर्म

लसूण (Garlic) औषधी गुणधर्म : लसूण हा आपल्या चांगला परिचयाचा आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. लसणाच्या वापरामुळे आपल्या भाजीला व आमटीला छान चव येते. लसूणा पासून चटणी बनवली जाते. त्या चटणीने आपल्या तोंडाला चव येते व जेवण करावेसे वाटते. म्हणून आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी लसूण चटणी मुद्दामुन देतात. लसूण हा… Continue reading लसणाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

जायफळाचे औषधी गुणधर्म

जायफळ (Nutmeg) : जायफळ हे आपल्याला माहीत आहेच. मीठई बनवण्यासाठी वापरले जाते कारण ते सुगंधी आहे. तसेच ते औषधी पण आहे. जायफळ हे सुगंधी उत्तेजक, निद्राप्रद पाचक आहे. कॉलरा, अतिसार, डोकेदुखी, नेत्रपीडा यामध्ये जायफळ हे उपयोगी आहे. जायफळ हे वातहारक व पौस्टिक आहे. लहान मुलांना जी गुटी देतात त्यामध्ये जायफळ वापरले जाते. जायफळ हे औषधी… Continue reading जायफळाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

हळदीचे औषधी गुणधर्म

हळद [ Turmeric] : हळद ही सर्वांना माहीत आहे कारण की हळद ही घरगुती उपचारासाठी व ती आपल्या जेवणात सारखी वापरली जाते. हळदी मुळे आपल्या जेवणाला छान रंग येतो. व पदार्थाला चवपण येते. हळद ही खूप औषधी आहे. तिच्या सेवनाने आपल्याला काही नुकसान नाही उलट फायदाच होतो. समजा आपल्याला कफ वा पित्त झाले तर हळदीच्या… Continue reading हळदीचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

गव्हाचे औषधी गुणधर्म

गहू : गहू म्हंटल आपल्या डोळ्यासमोर चपाती, पराठा येतो. तसेच गव्हापासून पासून आपण पाव, केक, बिस्कीट, शिरा लाडू असे अनेक पदार्थ बनवतो. गव्हापासून रवा बनवतात. पण हा गहू किती औषधी आहे ते आपण बघूया. गहू हा मधुर, थंड, वायू, व पचावयास जड, कफकारक, बलकारक, जुलाबावर गुणकारी आहे. तसेच गव्हाची चपाती ही बलदायक, रुचीकारक, धातूवर्धक आहे.… Continue reading गव्हाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

आषाढी एकादशीचे महाराष्ट्रात महत्व

Vithal and Sant Dnyaneshwar

आषाढ हा मराठी महिना आहे. ह्या महिन्यातील आपला मराठी लोकांचा आवडता दिवस तसेच महत्वपूर्ण दिवस म्हणजे आषाढी एकादशी आहे. आषाढ महिन्यात ज्ञानेश्वर-माऊली-तुकाराम ह्याचे लाखो भाविक एकत्र जमुतात. ज्ञानेश्वर-माऊली-तुकाराम ह्याच्या पादुका घेवून ते हरिनामाचा गजर करत, चालत, वाजत गाजत श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून प्रस्थान करून ते श्री क्षेत्र पंढपूर येथे पांडुरंगाच्या भेटीला जातात. ही… Continue reading आषाढी एकादशीचे महाराष्ट्रात महत्व

सध्याची शिक्षण पद्धत योग्य आहे का?

सध्याची विकृत शिक्षण पद्धती : सध्याची शिक्षण पद्धत योग्य आहे का? पूर्वीच्या काळी लोक शाळेत जात होते, इंजीनीयर, डॉक्टर, वकील बनत होतेच ना? तेव्हा सुद्धा त्यांना ७०%, ८०%, ९०% गुण मिळत होतच ना? तेव्हा ते पण आभ्यस करत होतच ना? ते सुद्धा दप्तराचे ओझे नेत होतच ना? पण तेव्हा दप्तराचे ओझे २-३ किलोग्राम होते व… Continue reading सध्याची शिक्षण पद्धत योग्य आहे का?

Published
Categorized as Tutorials