आपण आपल्या नखांची खूप काळजी घेत असतो. नख नेहमी साफ ठेवावी तसेच वेळच्या वेळी ती कापावी. त्यावर आपले आरोग्य सुद्धा बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. नाखान वरती पांढरे डाग पडले की त्याची सुंदरता कमी होते पण नखांवरती पांढरे डाग पडणे म्हणजे आपल्या आरोग्याच्या काही समस्या आहेत असे समजावे. आपल्याला माहीत आहे का आपल्या नखांच्या आरोग्या वरती… Continue reading Fingernails Colour indicate your health In Marathi
Category: Tutorials
How to store Kothimbir (Coriander) Without Fridge long time In Marathi
आता थंडीच्या दिवसात कोथिंबीर अगदी छान हिरवीगार व तसेच स्वस्त सुद्धा मिळते. त्यानंतर उन्हाळा चालू झालाकी कोथिंबीर खूप महाग मिळते. तर मग आताच आपण कोथिंबीर साठवून ठेवली तर आपल्याला उन्हाळा ह्या सीझन मध्ये महागाची कोथिंबीर घ्यायला नको. तसेच जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कोथिंबीर वापरू शकतो. म्हणजेच पोहे, उपीट, चटणी, आमटी ई. किंवा अजून कशासाठी. आपण… Continue reading How to store Kothimbir (Coriander) Without Fridge long time In Marathi
Tips To Remove Upper Lip Hair At Home In Marathi
ओठांच्या वर केस असले तर आपल्या चेहऱ्याच्या सौंदऱ्यामध्ये बाधा येते. आपण कितीही छान तयार होऊन मेकअप केला तर ओठाच्या वरच्या केसांमुळे आपल्याला अगदी बेचैन होते. काही महिलांच्या ओठावर केस येतात. ते केस काढण्यासाठी त्यांना दर 15 दिवसांनी ब्युटि पार्लरमध्ये जाऊन केस थ्रेडिंग करून काढावे लागतात. त्यामुळे काहीवेळेस डाग सुद्धा पडतात. मुली किंवा महिला आपण सुंदर… Continue reading Tips To Remove Upper Lip Hair At Home In Marathi
Broccoli Health Benefits in Marathi
ब्रोकली ही भाजी बाजारात नेहमीच मिळेल असे नाही. ब्रोकली मध्ये खूप सारे गुण आहेत. त्यामध्ये प्रोटिन, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयर्न, विटामीन ए, सी व अजून पोषक तत्व आहेत. ब्रोकोली ही भाजी फ्लॉवरच्या भाजी सारखीच दिसते पण तिचा रंग गडद हिरवा असतो. ही भाजी जास्ती करून युरोप कंट्रीमध्ये वापरली जाते. iब्रोकली पासून आपण सॅलड, भाजी किंवा सूप… Continue reading Broccoli Health Benefits in Marathi
5 Top Beauty Tips For Skin In Summer In Marathi
आता समर सीझन म्हणजेच उन्हाळा सीझन चालू झाला आहे. आपण घराबाहेर पदो तर अगदी कडकडीत ऊन आपल्या स्कीनवर पडते त्यामुळे आपली स्कीन त्वचा टॅन होते म्हणजे काळी पडते. आपली टॅन झालेली त्वचा चांगली उजळ करण्यासाठी काही टॉप टिप्स आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. त्यासाठी काही फेस पॅक आहेत. समरमध्ये आपण आपली टॅन झालेली स्कीन… Continue reading 5 Top Beauty Tips For Skin In Summer In Marathi
Homemade durable Kasuri Methi (Dried Methi) without oven in 10 minutes In Marathi
मेथीच्या सुक्या पानांना कसूरी मेथी म्हणतात. भारतात आमटी किंवा करी मध्ये मसालाच्या रूपात थोडशी कसूरी मेथी घातली की एकदम मस्त टेस्ट येते. आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी स्वस्त व मस्त कसूरी मेथी अगदी वर्षभर टिकेल अशी बनवू शकतो ते पण विदाउट ओव्हन किंवा माईक्रो वेव्ह अगदी झटपट 10 मिनिट बनवू शकतो. The Marathi language… Continue reading Homemade durable Kasuri Methi (Dried Methi) without oven in 10 minutes In Marathi
Dark Chocolate Benefits Advantages And Disadvantages In Marathi
घरच्या घरी चॉकलेट बनवा ते कसे लिंक वर क्लिक करा: Making Homemade Chocolates Marathi Recipe चॉकलेट हा शब्द जरी आईकला तरी आपले मन प्रसन्न होऊन आपला चेहरा एकदम खुलून येतो. लहान मुले असो किंवा मोठी माणसे असो सर्व जणांना चॉकलेट आवडते. जर कोणाचा राग किंवा नाराजी दूर करायची असेल किंवा किंवा कोणाला खुश करायचे असेल… Continue reading Dark Chocolate Benefits Advantages And Disadvantages In Marathi