Diwali Faral Besan Ladoo Marathi Recipe

Besan Ladoo

बेसन लाडू – चना डाळीच्या पीठाचे लाडू : बेसन लाडू बीन पाकचा आहे. बनवायला एकदम सोपा आहे. महाराष्ट्रा तील लोकांचे बेसन लाडू म्हणजे अगदी आवडतीचे व लोकप्रिय आहेत, बेसन लाडू बनवतांना थोडा रवा घातला तर चव फार छान लागते. बेसनाचा लाडू हा दिवाळीच्या फराळातील एक महत्वाचा पदार्थ आहे. बेसन लाडू बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट वाढणी:… Continue reading Diwali Faral Besan Ladoo Marathi Recipe

Amba Naral Ladoo Recipe in Marathi

आंबा-नारळ लाडू (Mango Naral Ladu): आंबा नारळ लाडू हे मुलांसाठी बनवायला फार छान आहेत. तसेच ते बनवायला सोपे व लवकर होणारे आहेत. आंबा हा फक्त सीझनमध्ये मिळतो. त्यामुळे आंब्याचा रस हा टीन मधला वापरला तरी चालेल. हे लाडू उपासाला सुद्धा चालतात. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: २० छोटे लाडू साहित्य : १ नारळ (खोवून) १… Continue reading Amba Naral Ladoo Recipe in Marathi

Dinkache Ladoo for Pregnant Women

Dinkache Ladoo are a traditional Maharashtrian specialty sweet dish, which is famous for its nutritional value. Dink Ladoos are prepared using Dry Dates, Edible Gum and Dry Coconut as the making ingredients along with a some spices and dry fruits. Dink Ladoos are normally recommended for pregnant or nursing women or sick and ailing people… Continue reading Dinkache Ladoo for Pregnant Women

Dinkache Ladoo Recipe in Marathi

Dinkache Ladoo

डिंकांचे लाडू : डिंकांचे लाडू हे बीन पाकाचे आहेत. हे लाडू नेहमी थंडीच्या दिवसात करतात. तसेच बाळंतीणीसाठी साठी करतात. ज्याची प्रकृती अशक्त आहे त्यांना हे लाडू खूप फायदेशीर आहेत. ह्याला पौस्टिक लाडू सुद्धा म्हणता येईल. साहित्य : ३ कप खारीक पावडर ३ कप सुके खोबरे कीस २ कप डिंक १/२ कप खसखस २ कप तूप… Continue reading Dinkache Ladoo Recipe in Marathi

Gulkand Ladoo Recipe in Marathi

Gulkand Ladoo

गुलकंद लाडू Gulkand- Rose Petal Jam: हे लाडू चवीला फार छान लागतात. गुलकंद लाडू मध्ये खवा व गुलकंद चे सारण भरले आहे त्यामुळे जरा नवीन प्रकार आहे. तसेच रोझ इसेन्स मुळे सुगंध पण छान येतो. आपल्या दिवाळी फराळा मध्ये हा नवीन प्रकार आहे. गुलकंद लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १५ मध्यम आकाराचे लाडू साहित्य… Continue reading Gulkand Ladoo Recipe in Marathi

Paneer- Khoya Laddu Recipe in Marathi

Paneer- Khoya Laddu

पनीर-खवा लाडू (Paneer-Khoya Lad00/Laddu) : पनीर-खवा लाडू हे दिवाळी फराळासाठी बनवता येतील. हे लाडू बनवतांना होममेड पनीर वापरले आहे. खवा व नारळ वापरल्यामुळे हे अगदी चवीस्ट लागतात तसेच ह्यामध्ये थोडे आटवलेले दुध घातले आहे. त्यामुळे लाडूची चव अप्रतीम येते. पनीर-खवा लाडू हे आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. पनीर-खवा लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी:… Continue reading Paneer- Khoya Laddu Recipe in Marathi