Categories
Diwali Faral Articles on Cooking Maharashtrian Recipes Modak Recipes Recipes in Marathi Sweets Recipes

Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi

दिवाळी फराळ करीता करंज्या हमखास चांगल्याप्रकारे कश्या बनवाव्या: दिवाळी फराळामध्ये करंज्याला महत्वाचे स्थान आहे. करंज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात. करंजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवतात. उत्तरभारतात करंजीला गुजीया असे म्हणतात तर गोवा कोकण ह्या भागात नेवरी असे म्हणतात. तर पठारे प्रभूच्या घरात खाज्याचे कानवले असे म्हणतात. तर सारस्वताकडे साट्याच्या करंज्या असे म्हणतात. करंज्या दोन […]

Categories
Diwali Faral Maharashtrian Recipes Recipes in Marathi Sweets Recipes

Kurkurit Pakatle Chirote for Diwali Faral Recipe in Marathi

कुरकुरीत पाकातले चिरोटे व टिप्स दिवाळी फराळसाठी चिरोटे ही महाराष्ट्रीयन लोकांची पारंपारिक डीश आहे. दिवाळी फराळ म्हंटले की आपण लाडू. चिवडा, चकली, शेव, शंकरपाळे बनवतो. चिरोटे ही एक दिवाळी फराळ मधील एक छान डीश आहे. चिरोटे हे बनवायला थोडे किचकट आहेत कारण त्यामध्ये चांगले पापुद्रे सुटायला पाहिजे म्हणजे ते टेस्टी लागतात.चिरोटे बनवताना चांगले पापुद्रे सुटण्यासाठी […]

Categories
Diwali Faral Maharashtrian Recipes Recipes in Marathi Sweets Recipes

Instant Zatpat Anarsa for Diwali Faral Recipe in Marathi

दिवाळी फराळसाठी महाराष्ट्रीयन स्टाईल इनस्टंट झटपट अनारसे अनारसे ही महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय व पारंपारिक डीश आहे. अनारसे हे बनवणे म्हणजे थोडे वेळ लागणारी डीश आहे. पूर्वीच्या काळी दिवाळी १५-२० दिवसावर आली की महिला अनारसे बनवण्यासाठी तीन दिवस तांदूळ भिजत घालून रोज त्यातील पाणी बदलत व नंतर खलबत्यात बारीक कुटून त्यामध्ये गुळ घालून परत आठ दिवस […]

Categories
Diwali Faral Maharashtrian Recipes Snacks Recipes Sweets Recipes

Crispy Rava Maida Shankarpali for Diwali Faral

This is Diwali Faral Special Recipe for preparing at home Crispy Rava Maida Shankarpali. These Shankarpali are crispier and tastier than the usual ones prepared using only Refined Flour because of the use of Semolina and Milk along with Refined Flour. This step-by step recipe will make it easier to prepare these Khuskhushit or Crispy […]

Categories
Diwali Faral Maharashtrian Recipes Recipes in Marathi Sweets Recipes

Khuskhushit Rava Maida Shankarpali for Diwali Faral Recipe in Marathi

दिवाळी फराळ सहज सोपे खुसखुशीत रवा मैदा शंकरपाळी/शंकरपाळे महाराष्ट्रात दिवाळी ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात हा एक महत्वाचा सण आहे. दीपावलीमध्ये नानाविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. दिवाळी फराळाची थाळी म्हणजे लाडू, चिवडा, चकली, शेव, शंकरपाळी बनवतात. शंकरपाळी आपण वेगवेगळ्याप्रकारे बनवु शकतो. गोड शंकरपाळे, नमकीन, पाकातले. शंकरपाळे आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतरवेळी किंवा कुठे प्रवासाला […]

Categories
Sweets Recipes Dessert Recipes

Delicious Makhana Kheer for Fasting Days and Festivals

This is a Recipe for making at home tasty and delicious Phool Makhana Ki Kheer, especially for the days of Fasting or during Festivals. Makhana is popularly called as Lotus seeds or fox nuts in the Hindi language. This recipe is very easy to prepare and it is a delicious and healthy Kheer. While preparing […]

Categories
Diwali Faral Maharashtrian Recipes Recipes in Marathi Sweets Recipes

Soft and Delicious Rava Besan Ladoo Recipe in Marathi

मऊ लुसलुशीत पाकातील रवा बेसन लाडू: रवा बेसन लाडू बनवण्यसाठी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण बेसन लाडू किंवा रवा नारळ लाडू बनवतो आता रवा बेसन लाडू बनवून बघा नक्की आवडतील. दिवाळीच्या फराळासाठी अश्या प्रकारचे लाडू बनवायला मस्त आहेत. दिवाळी फराळ म्हंटले की लाडू हवेतच त्याशिवाय फराळाला शोभा नाही. रवा बेसन लाडू चवीस्ट लागतात व […]

Categories
Sweets Recipes Diwali Faral Maharashtrian Recipes Recipes in Marathi

Delicious Homemade Mysore Pak Recipe in Marathi

होम मेड स्वीट डिलिशीयास मजेदार म्हैसूर पाक: म्हैसूर पाक हा गोड पदार्थ आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो तसेच बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. म्हैसूर पाक हे दोन प्रकारात बनवता येतात एक थोडासा मऊ (soft) व दुसरा कडक. कडक म्हैसूर पाकला जाळी पडते पण मऊ म्हैसूर पाकला जाळी पडत नाही पण […]

Categories
Sweets Recipes Recipes in Marathi

Homemade Agra Angoori Petha Recipe in Marathi

लोकप्रिय आग्र्याचा अंगुरी पेठा घरी कसा बनवावा: अंगुरी पेठा हा कोहळ्या पासून बनवतात. चवीला टेस्टी व स्वीट डिश म्हणून बनवता येतो. आपल्याकडे सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा आपण बनवू शकतो. पेठा हा हृद्य च्या विकारांनवर गुणकारी आहे तसेच पाचन व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हिता वह आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पेठा ही आग्र्याची लोकप्रिय डिश […]

Categories
Diwali Faral Maharashtrian Recipes Recipes in Marathi Snacks Recipes Sweets Recipes

Sweet Pakatli Kurkurit Champakali Recipe in Marathi

स्वीट पाकातील कुरकुरीत चंपाकळी: पाकातील चंपाकळी ही एक छान गोड डिश आहे ती आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो. ही छान चवीस्ट आकर्षक कुरकुरीत लागते. बनवायला सोपी आहे तसेच करंजीला एक पर्याय म्हणून सुद्धा मस्त आहे. चंपाकळी बनवतांना बारीक रवा किंवा मैदा वापरा व पाकामध्ये रंग, वेलचीपूड व लिंबूरस घालून बनवली आहे. […]