Til Khajur Laddu for Makar Sankranti Recipe in Marathi

Til Khajur Laddu for Makar Sankranti

महाराष्ट्रियन स्टाईल मकर संक्रांत तीळ खजूर लाडू रेसिपी थंडीच्या दिवसात तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावाह आहेत. तीळच्या सेवनाने आपल्या शरीरास शक्ति व पोषण मिळते. तीळ चावून खाल्यास आपल्या दाताचे आरोग्य उत्तम रहाते. मुलांना तीळचे लाडू रोज खायला दिल्यास मुले धष्ट पुष्ट बनतात. नारळ सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे. खजूर हे पौस्टीक शक्ति वर्धक… Continue reading Til Khajur Laddu for Makar Sankranti Recipe in Marathi

Simple Tips to Make Basic Cake In Marathi

Simple Tips to Make Basic Cake

क्रीसमस स्पेशल साधा सोपा बेसिक केक व केक चांगला बनवण्यासाठी काही टिप्स केक बनवतांना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो. केक बनवताना बरेच वेळा असे होते की केक फुगत नाही चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरी मधील केक सारखा येत नाही. केक बनवताना मैदा, लोणी, बेकिंग पावडर व अंडी ताजी… Continue reading Simple Tips to Make Basic Cake In Marathi

Konkani Style Tilachi Vadi for Makar Sankranti Recipe in Marathi

Tilachi Vadi for Makar Sankrantiranti

अगदी सहज सोप्या मकर संक्रांत स्पेशल कोकणी पद्धतीने तिळाच्या वड्या जानेवारी महिना आला की नव्या वर्षाचे सण सुरु होतात. मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील महिलांचा आवडता सण आहे. ह्या सणाला महाराष्ट्रात खूप महत्व आहे. संक्रांतीच्या दिवशी महिला आपल्या सुखी संसारासाठी पूजा करतात व संध्याकाळी हळदी कुंकू करतात. तेव्हा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनवायची प्रथा आहे.… Continue reading Konkani Style Tilachi Vadi for Makar Sankranti Recipe in Marathi

Maharashtrian Style Tilachi Chutney Recipe in Marathi

Maharashtrian Style Tilachi Chutney

महाराष्ट्रियन स्टाईल  तिळाची चटणी रेसिपी  आपल्या भारतात चटणीचे विविध प्रकार फार लोकप्रिय आहेत. चटणी हा प्रकार असा आहे की चटणीमुळे आपल्या तोंडाला चव येते. तसेच चटण्या ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. घरात भाजी नसेलतर आपण चटणी तोंडीला बनवू शकतो. आपण तीळ, शेगदाणा, जवस, काळे तीळ, खोबरे अश्या नानाविध प्रकारच्या चटण्या बनवू शकतो. तिळची चटणी… Continue reading Maharashtrian Style Tilachi Chutney Recipe in Marathi

Restaurant Style Kolhapuri Mixed Vegetable Bhaji Recipe in Marathi

Kolhapuri Mixed Vegetable Bhaji

अगदी हॉटेल सारखी स्पायसी मिक्स वेज कोल्हापुरी रेसिपी टेस्टी स्पायसी मिक्स वेज कोल्हापुरी हि भाजी महाराष्टात कोल्हापुर मधील खूप लोकप्रीय भाजी आहे तसेच आपल्याला कोल्हापुरी लवंगी मिरची खूप प्रसीद्ध आहे ते सुद्धा माहीत आहेच. उत्तर भारतात वेज कोल्हापुरी ही भाजी प्रतेक रेस्टौरंटमध्ये उपलब्ध असते. टेस्टी स्पायसी मिक्स वेज कोल्हापुरी बनवायला सोपी व आरोग्याच्या दृष्टीने हीतावह… Continue reading Restaurant Style Kolhapuri Mixed Vegetable Bhaji Recipe in Marathi

Eggless Sugarless Banana Oats Muffins Recipe in Marathi

Eggless Sugarless Banana Oats Muffins

क्रिसमस एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स रेसिपी हेल्दी एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स ह्यामध्ये बनाना केळी, मैदा, ओट्स, दालचीनी, व्हेनिगर, अगदी कमी साखर वापरली आहे तसेच अगदी कमी तेल वापरले. बनाना ओट्स मफिन्स मुलांना खूप आवडतात त्यांना डब्यात द्यायला मस्त आहे. तसेच आपण क्रिसमस किवा नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सुद्धा बनवू शकतो. मफिन्स आपण वेळवेगळ्या… Continue reading Eggless Sugarless Banana Oats Muffins Recipe in Marathi

Tasty Strawberry Marble Cake Recipe in Marathi

Strawberry Marble Cake

टेस्टी स्ट्रॉबेरी मार्बल केक: स्ट्रॉबेरी मार्बल केक दिसायला अगदी आकर्षक दिसतो तसेच टेस्टी सुद्धा लागतो. मुले अगदी आवडीने खातात. आपण मुलांच्या पार्टीला किंवा नाश्त्याला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. आपल्याला माहीती आहेच मार्बल कसा अप्रतीम दिसतो म्हणजे पांढरा व त्यामध्ये दुसर्‍या रंगाच्या छटा. तसेच ह्या केकेमध्ये अगदी फिकट पिवळा रंग व… Continue reading Tasty Strawberry Marble Cake Recipe in Marathi