Tasty Crispy Healthy Dudhi Bhopla Nasta For Kids Recipe In Marathi

Healthy Dudhi Bhopla Nasta For Kids

हेल्दी दुधी भोपळ्याचा टेस्टी कुरकुरीत नाश्ता मुलांसाठी रेसिपी  दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. दुधीमध्ये दुधासारखे पोषक गुण आहेत. दुधी भोपळा आपल्याला वर्षभर बाजारात मिळतो. दुधी हा पचण्यास जड आहे पण आजारी माणसाला किंवा अशक्त माणसाला दुधी मुदाम सेवन करायला देतात. दुधी नेहमी कोवळा, ताजा खवा तो जास्त गुणकारी असतो. उष्ण प्रकृतीच्या लोकांनी… Continue reading Tasty Crispy Healthy Dudhi Bhopla Nasta For Kids Recipe In Marathi

Healthy Ladoo For Kids Mango Ladoo & Bournvita Ladoo

Healthy Mango Ladoo & Bournvita Ladoo For KIds Tiffin

मुलांसाठी दोन प्रकारचे पौस्टीक लाडू आंबा नारळ व बोर्नविटा नारळ लाडू आंबा हा मधुर व आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. आंब्याचा रसा पासून आपण नानाविध पदार्थ बनवू शकतो. आंबा नारळ लाडू हे मस्त स्वीट डिश म्हणून बनवता येतात. बोर्नविटा नारळ लाडू हे मुलांना खूप आवडतात. बोर्नविटा हे मुलांचे आवडतीचे ड्रिंक आहे. त्यापासून आपण लाडू बनवू शकतो.… Continue reading Healthy Ladoo For Kids Mango Ladoo & Bournvita Ladoo

Ambat god Raw Mango Jelly Recipe In Marathi

आंबट गोड कच्च्या कैरीची जेली मुलांसाठी रेसिपी जेली हा पदार्थ मुलांना अगदी खूप आवडतो. कैरी पासून आपण जेली बनवू शकतो. कैरीची जेली छान आंबट गोड अशी लागते. तसेच आकर्षक दिसते. कैरीची जेली बनवतांना तोतापूरी कैरी वापरली आहे कारण की तोतापूरी आंब्याची कैरी जास्त आंबट नसते. कैरीची जेली बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. त्यापासून… Continue reading Ambat god Raw Mango Jelly Recipe In Marathi

Maharashtrian Kokani Style Mod Alelya Harbharyachi Amti

Traditional Kokani Style Mod Alelya Harbharyachi Amti

महाराष्ट्रियन सारस्वत स्टाईल चमचमीत मोड आलेल्या हरभऱ्याची आमटी आपण मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ बनवतो पण मोड आलेल्या हरभऱ्याची आमटी आपण बनवली आहे का? बनवून बघा नक्की सर्वांना आवडेल. मोड आलेल्या हरभऱ्याची आमटी ही कोकण ह्या भागातील सारस्वत लोक बनवतात. मोड आलेले हरभरे सोलून ओल्या नारळाचे वाटण करून आमटी बनवून त्यामध्ये काजू घालून आमटी फार चवीस्ट… Continue reading Maharashtrian Kokani Style Mod Alelya Harbharyachi Amti

Zatpat Delicious 5 Types Of Marigold Biscuit Ice Cream Recipe In Marathi

5 Types Of Marigold Biscuit Ice Cream

झटपट मारी गोल्ड बिस्कीट आईस्क्रीम 5 वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये रेसिपी आपण ह्या आगोदर बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण आईस्क्रीमचा हा एक निराळा प्रकार बघणार आहोत. आईस्क्रीम बनवण्याच्या अगोदर आपण बेस बनवला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवता येतात. आईस्क्रीम बेस बनवताना दूध व मारी गोल्ड बिस्किट वापरुन त्यापासून वनीला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी… Continue reading Zatpat Delicious 5 Types Of Marigold Biscuit Ice Cream Recipe In Marathi

Maharashtrian Traditional Onion And Kakadi Bhajni Thalipeeth

Maharashtrian Onion And Kakdi Bhajni Thalipeeth

2 प्रकारचे महाराष्ट्रीयन पारंपारिक कांदा व काकडी खमंग भाजणीचे थालीपीठ पारंपारिक थालीपीठ भाजणी पीठ कसे बनवायचे ह्याचा विडियो येथे पहा: How to Make Bhajani Peeth  थालीपीठ म्हंटले की महाराष्ट्रियन लोकांची अगदी आवडतीची, लोकप्रिय व पौस्टीक डिश आहे. थालीपीठ आपण नाश्त्याला किंवा जवणात सुद्धा बनवू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. मुले अगदी… Continue reading Maharashtrian Traditional Onion And Kakadi Bhajni Thalipeeth

Instant Zatpat Tasty Kairicha Chunda Recipe In Marathi

Instant Zatpat Tasty Gujarati Style Kairicha Chunda

इन्स्टंट झटपट चटपटा कैरीचा छुन्दा उन्हाळा आला की कैरीचा आंब्याचा सीझन चालू होतो. मग आपण कैरीचे विविध पदार्थ बनवतो त्यामधील काही पदार्थ टिकाऊ किंवा काही पदार्थ झटपट बनवून संपवायचे. कैरीचे पदार्थ हे छान आंबट गोड लागतात व जेवणात असे पदार्थ असले तर तोंडाला चांगली टेस्ट पण येते. कैरीचा छुन्दा आपण वर्षभरासाठी सुद्धा बनवतो पण त्यासाठी… Continue reading Instant Zatpat Tasty Kairicha Chunda Recipe In Marathi