शेजवान सॉस हा चायनीज सॉस असून मस्त टेस्टी लागतो. चायनीज डिश आता भरतात सुद्धा लोकप्रिय आहेत. शेजवान सॉस वापरुन आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. तसेच आपण शेजवान सॉस वापरुन शेजवान फ्राईड राईस सुद्धा बनवू शकतो. The Marathi language Tasty Spicy Schezwan Chicken Fried Rice in Marathi can of be seen on our YouTube Channel of… Continue reading Tasty Spicy Schezwan Chicken Fried Rice Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Gudi Padwa Special Shrikhand Rajbhog | Chocolate and Paan Shrikhand Recipe In Marathi
श्रीखंड ही महाराष्ट्रियन लोकांची आवडती व लोकप्रिय डिश आहे. आता सर्व प्रांतात ती आवडीने बनवतात. आपण सणवार ह्या दिवशी किंवा पार्टीला किंवा लग्नाच्या मेनू मध्ये सुद्धा श्रीखंड बनवतो. महाराष्ट्रियन लोकांचा आवडता मेनू म्हणजे श्रीखंड पुरी होय. गुडी पाडवा ह्या दिवशी महाराष्ट्रियन लोकांचे नवीन वर्ष चालू होते. तेव्हा प्रतेक घरासमोर गुडी उभारली जाते. तसेच तेव्हा उन्हाळा… Continue reading Gudi Padwa Special Shrikhand Rajbhog | Chocolate and Paan Shrikhand Recipe In Marathi
Gudi Padwa Special Malpua without Khoya/Mawa/Rabdi Recipe in Marathi
मालपुवा ही स्वीट डिश खर म्हणजे राजस्थानी डिश आहे. प आता सर्व प्रांतात तो लोकप्रिय झाली आहे. आपण सणा वाराला किंवा इतर दिवशी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. आपण मालपुवा ही डिश गुडी पाडवा ह्या सणाच्या दिवशी बनवू शकतो. मालपुवा बनवताना खवा वापरतात तसेच दुधाची रबडी बनवून त्याबरोबर सर्व्ह करतात. पण आपण अगदी सोप्या… Continue reading Gudi Padwa Special Malpua without Khoya/Mawa/Rabdi Recipe in Marathi
Dhaba Style Dal Tadka With Schezwan Sauce Recipe In Marathi
आपण दाल तडका बनवतो पण नेहमी जिरे फोडणीमध्ये घालून बनवतो. तेव्हा अश्या नवीन पद्धतीने दाल तडका बनवून बघा नक्की सर्वाना आवडेल. त्यासाठी आपण तुरीची किंवा मुगाची डाळ वापरली तरी चालेल. मी तुरीची डाळ वापरुन दाल तडका बनवला आहे तेपण शेजवान सॉस वापरुन त्यामुळे त्याची टेस्ट खूप मस्त लागते. दाल तडका आपण जिरा राईस बरोबर सर्व्ह… Continue reading Dhaba Style Dal Tadka With Schezwan Sauce Recipe In Marathi
In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi
उन्हाळा आला की आपण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो. त्यामध्ये साबुदाण्याचे पापड, पापड्या, बटाटा चिप्स किंवा पापड, कुरड्या, तांदळाचे पापड किवा पापड्या किंवा सालपापड्या ई. अश्या प्रकारे आपण पदार्थ बनवून ठेवले तर आपल्याला पाहिजे तेव्हा तळून खाता येतात. तांदळाचे पापड किंवा पापड्या बनवायला खूप सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. तांदळाचे पापड किंवा पापड्या आपण… Continue reading In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi
Wheat Flour Masala Lachha Paratha | Layered Masala Paratha In Marathi
आपण ह्या अगोदर प्लेन लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहिले आता आपण मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहू या. मसाला लच्छा पराठा बनवायला अगदी सोपा आहे त्यालाच लेयर पराठा सुद्धा म्हणतात. अश्या प्रकारचा पराठा बनवताना त्यावर मसाला घालून बनवायचा आहे. टेस्टी लागतो आपण ब्रेकफास्ट किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. मसाला लच्छा पराठा आता सर्व… Continue reading Wheat Flour Masala Lachha Paratha | Layered Masala Paratha In Marathi
Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi
डोसा ही साऊथमधील अगदी लोकप्रिय डिश आहे. प्रेतक प्रांतात ही डिश अगदी आवडीने बनवली जाते. त्याच बरोबर भारताच्या बाहेर सुद्धा अगदी आवडीने ही डिश बनवली जाते. डोसा म्हंटले की मुलांना खूप आवडतो. आपण नष्टयला किंवा जेवणात सुद्धा डोसा बनवतो. मग आपण त्याच्या बरोबर बटाट्याची भाजी, सांबर व चटणीसुद्धा बनवतो. The Marathi language American Dosa With… Continue reading Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi