आपण आंब्या पासून अजून एक छान रेसीपी पाहणार आहोत. आंब्याचे रोल चवीला खूप छान लागतात. आपण डेझर्ट म्हणून किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. आंब्याचे रोल बनवायला अगदी सोपे अ झटपट होणारे आहेत बनवून पहा नक्की सर्वाना आवडतील. आंब्याचे रोल बनवताना मावा किंवा खवा किंवा दूध वापरले नाही. अगदी नवीन प्रकार… Continue reading Simple Mango Mithai Roll No Khoya No Milk Recipe In Marathi
Category: Recipes in Marathi
Quick Easy Mango Pudding Without Gelatin Agar Agar & China Grass in Marathi
आता आंब्याचा सीझन चालू आहे. आपण आंब्याच्या रसा पासून बऱ्याच प्रकारच्या निरनिराळ्या रेसीपी पाहिल्या आता आपण झटपट आंब्याचे पुडिंग पाहणार आहोत. आंबा ही असे फळ आहे की ते सर्वाना आवडते. त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहून टाकतो. त्याच्या रसा पासून आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. आंब्याचे पुडिंग बनवायला अगदी सोपे झटपट होणारे आहे. आपण डेझर्ट… Continue reading Quick Easy Mango Pudding Without Gelatin Agar Agar & China Grass in Marathi
Rajasthani Dal Bati Without Oven Recipe in Marathi
दाल बाटी ही एक राजस्थानी पारंपारिक डिश आहे. दाल बाटी ही डिश खास दिवशी राजस्थानी लोकांच्या घरी बनवली जाते. आता भारतभर ही डिश बनवली जाते. तिखट चमचमीत दाल बरोबर मस्त खुशखुशीत बाटी सर्व्ह करतात. आपण ब्रेकफास्टला किंवा जेवणात सुद्धा अश्या प्रकारची डिश बनवू शकतो. दाल बाटी डिश बनवायला अगदी सोपी आहे. The Marathi Dal Bati… Continue reading Rajasthani Dal Bati Without Oven Recipe in Marathi
Mango Suji (Sooji, Semolina) Cake Without Oven, Maida, Curd And Egg In Marathi
Mango Suji (Sooji, Semolina) Cake Without Oven, Maida, Curd And Egg In Marathi आपण आता पर्यन्त केकचे अनेक प्रकार बघितले. आता आपण रवा वापरुन आंब्याचा केक कसा बनवायचा ते पहाणार आहोत. मॅंगो सुजी केक बनवताना आपण मैदा, दही किंवा अंडे वापरले नाही तसेच ओव्हन सुद्धा वापरला नाही. अगदी सोप्या पद्धतीने पॅनमध्ये केक बनवला आहे. The… Continue reading Mango Suji (Sooji, Semolina) Cake Without Oven, Maida, Curd And Egg In Marathi
Chinese Poha With Vegetables For Kids Recipe in Marathi
पोहे ही महाराष्ट्रियन लोकप्रिय डिश आहे. पोहे प्रतेक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने बनवले जातात. आता तर पोहे चायनामध्ये सुद्धा बनवतात पण ते बनवताना चायनीज सॉस वापरुन बनवले जातात. तसेच त्यामध्ये भाज्या सुद्धा वापरल्या जातात. त्यामुळे अश्या प्रकारचे पोहे पौष्टिक बनतात. तसेच त्याची टेस्ट निराळी लागते त्यामुळे मुले आवडीने खातात. The Marathi language Tasty Spicy Chinese Poha… Continue reading Chinese Poha With Vegetables For Kids Recipe in Marathi
Bread Kulfi In 5 Minutes Without Mawa/Gas Recipe in Marathi
आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. आपण ह्या अगोदर बरेच प्रकारचे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आइसक्रीम हे सर्वाना आवडते. तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते. The Marathi language Bread Kulfi without Mawa or Gas in 5 minutes in Marathi can of be seen on our YouTube Channel… Continue reading Bread Kulfi In 5 Minutes Without Mawa/Gas Recipe in Marathi
Soft Steamed Poha Pohe Without Onion-Potato Recipe In Marathi
पोहे म्हंटले की महाराष्ट्रातील लोकप्रिय कांदा पोहे किंवा बटाटा पोहे डोळ्यासमोर येतात.पोहे ही डिश लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वाना आवडतात. महाराष्ट्र मधील पोहे ही डिश प्रतेक प्रांतात बनवली जाते पण प्रतेक प्रांतात पोहे बनवण्याची पद्धत निराळी आहे. आपण नेहमी पारंपारिक पद्धतीने पोहे कांदा, बटाटा घालून बनवतो. पण आता आपण बिना कांदा बटाटा कसे बनवायचे ते… Continue reading Soft Steamed Poha Pohe Without Onion-Potato Recipe In Marathi