मुरमुरे ही सर्वाना आवडतात. त्याचा चिवडा अगदी मस्त लागतो किंवा त्याची चटपटीत भेळ आपल्या तोंडाला पाणी आणते. मुरमुरे ही पचायला हलके असतात. आपण मुरमुरे वापरीन डोसा बनवला आहे का? मुरमुरे वापरुन डोसा बनवून पहा तुम्हाला व मुलांना नक्की आवडेल. मुलांना भूक लागली की मुरमुरेचा डोसा सर्व्ह करता येतो. मुरमुरेचा डोसा आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी… Continue reading Crispy Tasty Murmura Dosa For Kids Breakfast Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Maharashtrian Khamang Watli Dal | Vatli Dal | Chana Dal Recipe In Marathi
वाटली डाळ ही डिश चनाडाळ भिजवून बनवली जाते. वाटलीडाळ ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय पारंपरिक डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच चटपटीत व खमंग लागते. वाटली डाळ आपण गणपती उत्सवमध्ये गणपती बापांच्या आरतीच्या वेळी खिरापत म्हणून वाटू शकतो. गौरी गणपतीला जेव्हा गौरी जेवतात तेव्हा वाटली डाळ अगदी आवर्जून करतात. तसेच आपण ब्रेकफास्टला किंवा… Continue reading Maharashtrian Khamang Watli Dal | Vatli Dal | Chana Dal Recipe In Marathi
Simple Mango Mithai Roll No Khoya No Milk Recipe In Marathi
आपण आंब्या पासून अजून एक छान रेसीपी पाहणार आहोत. आंब्याचे रोल चवीला खूप छान लागतात. आपण डेझर्ट म्हणून किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. आंब्याचे रोल बनवायला अगदी सोपे अ झटपट होणारे आहेत बनवून पहा नक्की सर्वाना आवडतील. आंब्याचे रोल बनवताना मावा किंवा खवा किंवा दूध वापरले नाही. अगदी नवीन प्रकार… Continue reading Simple Mango Mithai Roll No Khoya No Milk Recipe In Marathi
Quick Easy Mango Pudding Without Gelatin Agar Agar & China Grass in Marathi
आता आंब्याचा सीझन चालू आहे. आपण आंब्याच्या रसा पासून बऱ्याच प्रकारच्या निरनिराळ्या रेसीपी पाहिल्या आता आपण झटपट आंब्याचे पुडिंग पाहणार आहोत. आंबा ही असे फळ आहे की ते सर्वाना आवडते. त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहून टाकतो. त्याच्या रसा पासून आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. आंब्याचे पुडिंग बनवायला अगदी सोपे झटपट होणारे आहे. आपण डेझर्ट… Continue reading Quick Easy Mango Pudding Without Gelatin Agar Agar & China Grass in Marathi
Rajasthani Dal Bati Without Oven Recipe in Marathi
दाल बाटी ही एक राजस्थानी पारंपारिक डिश आहे. दाल बाटी ही डिश खास दिवशी राजस्थानी लोकांच्या घरी बनवली जाते. आता भारतभर ही डिश बनवली जाते. तिखट चमचमीत दाल बरोबर मस्त खुशखुशीत बाटी सर्व्ह करतात. आपण ब्रेकफास्टला किंवा जेवणात सुद्धा अश्या प्रकारची डिश बनवू शकतो. दाल बाटी डिश बनवायला अगदी सोपी आहे. The Marathi Dal Bati… Continue reading Rajasthani Dal Bati Without Oven Recipe in Marathi
Mango Suji (Sooji, Semolina) Cake Without Oven, Maida, Curd And Egg In Marathi
Mango Suji (Sooji, Semolina) Cake Without Oven, Maida, Curd And Egg In Marathi आपण आता पर्यन्त केकचे अनेक प्रकार बघितले. आता आपण रवा वापरुन आंब्याचा केक कसा बनवायचा ते पहाणार आहोत. मॅंगो सुजी केक बनवताना आपण मैदा, दही किंवा अंडे वापरले नाही तसेच ओव्हन सुद्धा वापरला नाही. अगदी सोप्या पद्धतीने पॅनमध्ये केक बनवला आहे. The… Continue reading Mango Suji (Sooji, Semolina) Cake Without Oven, Maida, Curd And Egg In Marathi
Chinese Poha With Vegetables For Kids Recipe in Marathi
पोहे ही महाराष्ट्रियन लोकप्रिय डिश आहे. पोहे प्रतेक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने बनवले जातात. आता तर पोहे चायनामध्ये सुद्धा बनवतात पण ते बनवताना चायनीज सॉस वापरुन बनवले जातात. तसेच त्यामध्ये भाज्या सुद्धा वापरल्या जातात. त्यामुळे अश्या प्रकारचे पोहे पौष्टिक बनतात. तसेच त्याची टेस्ट निराळी लागते त्यामुळे मुले आवडीने खातात. The Marathi language Tasty Spicy Chinese Poha… Continue reading Chinese Poha With Vegetables For Kids Recipe in Marathi