स्वादिष्ट हेल्दि पोहा बटाटा कचोरी Tasty Crispy Healthy Poha Batata Kachori आपण मैदा व मूग डाळ वापरून हलवाया सारखी कचोरी बनवतो पण पोहे बटाटा वापरुन अगदी हेल्दि कचोरी बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. तसेच अश्या प्रकारची कचोरी हेल्दि सुद्धा आहे. आपण कांदा पोहे बनवतो तेच पोहे व बटाटे वापरुन अश्या प्रकारची कचोरी बनवली आहे. कचोरी… Continue reading Tasty Crispy Healthy Poha Batata Kachori
Category: Maharashtrian Recipes
New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora
अगदी निराळी कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी रेसिपी New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora Recipe भजी म्हंटले की सर्वांना आवडतात. भजी आपण नाना प्रकारची बनवतो. ह्या अगोदर आपण कांदा भजी, खेकडा भजी, बटाटा भजी बघीतली आता आपण चविस्ट मूग डाळीची भजी बघणार आहोत. आपण जेवणात किंवा नाश्त्याला भजी बनवू शकतो. मुग डाळीची भजी बनवतांना… Continue reading New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora
Tasty Crispy Cheese Corn Balls
टेस्टी कुरकुरीत चीज कॉर्न बॉल्स Tasty Crispy Cheese Corn Balls टेस्टी कुरकुरीत चीज कॉर्न बॉल्स हे खूप टेस्टी लागतात. चीज कॉर्न बॉल्स बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. आपल्याला चीज घालून कोणती डिश बनवायची असेल तर ही मस्त डिश आहे. अश्या प्रकारची डिश आपण नाश्त्याला किंवा जेवाणात किंवा पार्टीला सुद्धा बनवू शकतो. चीज घातल्यामुळे… Continue reading Tasty Crispy Cheese Corn Balls
Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe
परफेक्ट महाराष्ट्रियन बटाटा कांदा पोहे Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe कांदा पोहे ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय डिश आहे. आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. पण आता सगळी कडे कांदा पोहे ही डिश लोकप्रिय झाली आहे. बटाटा कांदा पोहे बनवताना आपण बटाटे… Continue reading Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe
Delicious Besan Coconut Barfi Besan Naralachi Barfi
सुंदर स्वादिष्ट बेसन नारळाची बर्फी Delicious Besan Coconut Barfi Besan Naralachi Barfi बेसन नारळाची बर्फी स्वादिस्ट लागते अश्या प्रकारची बर्फी आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. आपल्याला कधी गोड खावेशे वाटले की झटपट बेसन नारळाची बर्फी बनवता येते. बेसन नारळाची बर्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. दिसायाला सुद्धा आकर्षक दिसते. बेसन… Continue reading Delicious Besan Coconut Barfi Besan Naralachi Barfi
Home made Sevai Sheera (Vermicelli Sheera) Or Halwa
होम मेड डिलीशियस शेवयाचा शीरा किंवा हलवा Home made Sevai Sheera (Vermicelli Sheera) Or Halwa होम मेड डिलीशियस शेवयाचा शीरा किंवा हलवा आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून बनवू शकतो. कोणी पाहून आलेकी आपण झटपट अश्या प्रकारचा शीरा बनवू शकतो. शेवयाचा शीरा खूप मस्त टेस्टी लागतो. बनवायला अगदी सोपा व झटपट… Continue reading Home made Sevai Sheera (Vermicelli Sheera) Or Halwa
Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora
हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora पाकोडा म्हणजेच भजी म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. बाहेर पाऊस पडत असला तर पकोडा बनवून सर्व्ह करायला सुद्धा मस्त वाटते.ह्या अगोदर आपण खेकडा भजी, कांदा भजी, उडीद डाळ भजी बघीतली आता आपण हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा बघणार आहोत. हलवाई सारखा… Continue reading Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora