Saat Kappe Ghavan Marathi Recipe

Saat Kappe Ghavan Marathi RecipeSaat Kappe Ghavan

सातकप्पे घावन Saat Kappe Ghavan – सातकापे घावन हा पदार्थ महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात प्रसिद्ध आहे. ही डिश सणाला बनवली जाते. आता सातकप्पे म्हणजे काय तर सात वेळा एका वर एक लेअर देणे. ही डिश तांदळाचे डोसे व ओल्या नारळाच्या खोबऱ्या पासून बनवली आहे. सातकप्पे घावन हे तांदळाच्या डोश्या मुळे छान कुरकुरीत व नारळा मुळे… Continue reading Saat Kappe Ghavan Marathi Recipe

Matkichi Goda Masala Usal Marathi Recipe

Matki Chi Goda Masala Usal

मटकीची गोड्या मसाल्याची उसळ Matkichi Goda Masala Usal:  मोड आलेल्या मटकीची उसळ ही चवीला अप्रतीम लागते. ह्या उसळी मध्ये मेथी दाणे व धने घातल्या मुळे चांगला सुगंध येतो, त्यामध्ये गोडा मसाला आहे त्यामुळे खमंग लागते. चिंच-गुळ आहे त्यामुळे आंबट गोड चव येते. जर ही उसळ तुम्हाला थोडी ओली पाहिजे असेल तर पाणी घाला नाहीतर अगदी… Continue reading Matkichi Goda Masala Usal Marathi Recipe

Shahi Upit – Upma Marathi Recipe

Shahi Upma

रव्याचे उपीट Shahi Upit – Upma : रव्याच्या उपीटाला सांजा सुद्धा म्हणतात. रवा हा आपल्या आरोग्याला पण हित कारक आहे. आपल्या कडे अचानक पाहुणे आले तर झटपट तिखट उपीट बनवता येते. तसेच मुलांना डब्यात देता येतो. सकाळी नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा करता येतो. रवा तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे खमंग लागतो. जेव्हा आपल्याला ताप… Continue reading Shahi Upit – Upma Marathi Recipe

Matki Chi Usal Marathi Recipe

Matki Chi Usal

मटकीची उसळ : मटकीची उसळ ही मुलांना शाळेत जातांना डब्यामध्ये चपाती बरोबर देता येते. मोड आलेल्या मटकीची उसळ मुलांना खूप आवडते. ह्या उसळीत लसणाची फोडणी घातलेली आहे त्यामुळे त्याची चव चांगली लागते. गरम मसाल्यामुळे खमंग लागते. आमसूल घातल्याने थोडासा आंबट पणा येतो तो पण छान लागतो. शेगदाणे घातल्याने दिसायला पण चागली दिसते. ओल्या नारळाचे खोबरे… Continue reading Matki Chi Usal Marathi Recipe

Khamang Bharli Bhendi Marathi Recipe

Khamang Bharli Bhendi

खमंग भरलेला भेंडी (Khamang Bharli Bhendi) : खमंग भरलेला भेंडी ही मराठी पद्धतीने बनवलेली आहे. ह्यामध्ये ओल्या नारळ व कोथंबीर वापरून हिरवा मसाला बनवला आहे. त्यामुळे ही महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी अगदी खमंग लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर छान लागते. The English language version of this stuffed lady fingers recipe and preparation method… Continue reading Khamang Bharli Bhendi Marathi Recipe

Bhendi Chi Chinch Gulachi Bhaji Marathi Recipe

भेंडीची चिंच गुळाची भाजी (Bhendi Chi Chinch Gulachi Bhaji ) : चिंच गुळाची भेंडीची भाजी चवीला छान लागते. चिंच गुळ घातल्याने आंबट गोड अशी चव लागते व गोडा मसाला घातल्याने खमंग लागते. ही महाराष्ट्रीयन पध्दतिची चिंच गुळाची भेंडीची भाजी चवीला अप्रतीम लागते. महाराष्ट्रात ह्या प्रकारची भाजी खूप प्रसिद्ध आहे. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ४… Continue reading Bhendi Chi Chinch Gulachi Bhaji Marathi Recipe

Punjabi Bhindi Recipe in Marathi

भेंडीची भाजी (पंजाबी पद्धतीने) (Bhendichi Bhaji Punjabi Style) पंजाबी पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी अगदी मस्त लागते. ह्या भाजी मध्ये आंबट पणा येण्यासाठी अनारदाणा किंवा आमचूर पावडर वापरलेली आहे. त्यामुळे चव अगदी वेगळीच लागते. ही भाजी गरम गरम पराठ्या बरोबर छान लागते. साहित्य : २५० ग्राम भेंडी (कवळी), २ मध्यम आकाराचे कांदे (चिरून), १ टे स्पून… Continue reading Punjabi Bhindi Recipe in Marathi