मेथीची भाजी : मेथीच्या पानांची भाजी रुचकर व चवीस्ट लागते. तसेच ती आपल्या स्वाथ्य साठी फार गुणकारी आहे. मेथीची भाजी थोडी कडवट लागते पण तिच्या मध्ये जे गुण आहेत ते आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. मेथीच्या भाजी तिखट, उष्ण, पित्तवर्धक, बलकारक आहे. मेथीच्या पानांची भाजी बनवायला एकदम सोपी आहे व पटकन होणारी आहे. ही भाजी भाकरी… Continue reading Methi Chi Bhaji Marathi Recipe
Category: Maharashtrian Recipes
Shevayacha Upama – Upit Marathi Recipe
शेवयाचे उपीट – उपमा : शेवयाची उपीट हे उत्तम लागते. आपण नेहमीच रव्याचे उपीट बनवतो. शेवयाचे उपीट बनवून बघा नक्की आवडेल. हे उपीट पौस्टिक तर आहेच कारण शेवया ह्या गव्हाच्या पासून बनवतात व ह्या उपीट मध्ये भाज्या पण आहेत. मुलांना डब्यात आवडेल व सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर करता येते. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट… Continue reading Shevayacha Upama – Upit Marathi Recipe
Kanda Poha Recipe in Marathi
कांदा पोहे : कांदा पोहे म्हंटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येते. महाराष्ट्रियान लोकांची ही आवडती डीश तसेच महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. एक गंमत आहे पूर्वीच्या काळी जेव्हा मुलगा व मुलाकडचे लोक लग्नासाठी मुलगी पहायला जायचे तेव्हा मुलीकडचे चहा व पोहे बनवायचे हा मेनू नक्की ठरलेला असयचा. मग मुलाला व मुलीला सगळे चिडवायचे काय मग आज… Continue reading Kanda Poha Recipe in Marathi
Palak Paneer Marathi Recipe
पालक पनीर : पालक पनीर म्हंटले की सर्वांना आवडते.पालक ही पालेभाज्या मध्ये सर्वात श्रेष्ठ समजली जाते. त्याचा हिरवा गार रंग अगदी मोहक वाटतो. पालक हा औषधी आहे. पालक पनीर हे आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला बनवू शकतो. ह्यामध्ये पनीर घातलेकी भाजी सुंदर लागते. The English language version of this vegetable dish can be seen here… Continue reading Palak Paneer Marathi Recipe
Purnache Dind [Dhonde] Marathi Recipe
पुरणाचे धोंडे /दिंड – Purnache Dind [Dhonde] : आता सध्या आषाढ-अधिक महिना चालू आहे. ह्या महिन्यात पुरणाची धोंडे/दिंड ह्या पदार्थाला खूप महत्व आहे. हा महिना महाराष्ट्रात जास्त मानला जातो. आपल्या जावयाला व मुलीला ह्या महिन्यात घरी बोलवून जावयाला श्री विष्णू चे रूप मानले जाते व मुलीला लक्ष्मी चे रूप मानले जाते. जावयाला घरी बोलवून जेवणासाठी धोंडे/ दिंड… Continue reading Purnache Dind [Dhonde] Marathi Recipe
Tondli Chi Bhaji Recipe in Marathi
तोंडलीची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची तोंडलीची भाजी परतून चांगली लागते. लहान मुले आवडीने खातात. ही भाजी मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. तोंडलीची भाजी बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. तसेच शेंगदाणे कुट घालून ह्याची चव पण चांगली लागते. कडीपत्ता नेहमी चिरून टाका म्हणजे तो खाल्ला जातो.… Continue reading Tondli Chi Bhaji Recipe in Marathi
Saat Kappe Ghavan Marathi Recipe
सातकप्पे घावन Saat Kappe Ghavan – सातकापे घावन हा पदार्थ महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात प्रसिद्ध आहे. ही डिश सणाला बनवली जाते. आता सातकप्पे म्हणजे काय तर सात वेळा एका वर एक लेअर देणे. ही डिश तांदळाचे डोसे व ओल्या नारळाच्या खोबऱ्या पासून बनवली आहे. सातकप्पे घावन हे तांदळाच्या डोश्या मुळे छान कुरकुरीत व नारळा मुळे… Continue reading Saat Kappe Ghavan Marathi Recipe