Bed Room for Happy Husband-Wife Relation as per Vastu Shastra in Marathi

Bedroom Layout as per Vastu Shastra

वास्तु शास्त्रा नुसार आपली बेडरूम अशी ठेवा त्यामुळे पती पत्नी मध्ये प्रेम संबंध कायम चांगले राहतील आपण दिवसभराच काम करून थकून भागून घरी येतो. घरी आल्यावर आपण आपल्या बेडरूम मध्ये गेलो की आपला दिवस भराचा थकवा दूर होतो. त्यामुळे आपले शयन गृह आपल्या वास्तु शास्त्रानुसार असेल तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो व… Continue reading Bed Room for Happy Husband-Wife Relation as per Vastu Shastra in Marathi

13 Simple Totke for Money and Lakshmi Prapti in Marathi Part 2

13 Simple Totke for Money and Lakshmi Prapti

घरात सुख समृद्धी व लक्ष्मी राहण्यासाठी १३ सोपे टोटके टीप्स अथवा उपाय भाग २ घरात सुख समृद्धी, शांती व आर्थिक चणचण होऊ नये म्हणून प्रतेक जाण झटत असतो. ह्या विडियो मध्ये आशेच काही सोपे साधे सरळ छोटे छोटे उपाय टोटके आहेत जे प्रतेक जण अगदी सहज पणे करू शकतो. उपाय अगदी सोपे आहेत त्यासाठी काही… Continue reading 13 Simple Totke for Money and Lakshmi Prapti in Marathi Part 2

15 Totke for Lakshmi Prapti and Prosperity in Marathi Part 1

Totke for Lakshmi Prapti and Prosperity

घरात सुख समृद्धी व लक्ष्मी राहण्यासाठी 15 काही सोप्या टोटके टीप्स अथवा उपाय भाग १ घरात सुख समृद्धी व आर्थिक चणचण होऊ नये म्हणून प्रतेक जाणला वाटत असते व प्रतेक जण त्यासाठी झटत असतो. ह्या विडियो मध्ये आशेच काही सोपे साधे सरळ छोटे छोटे उपाय आहेत जे प्रतेक जण अगदी सहज पणे करू शकतो. ह्या… Continue reading 15 Totke for Lakshmi Prapti and Prosperity in Marathi Part 1

Simple Vastu Shastra Tips for Everyone in Marathi

Simple Vastu Shastra Tips for Everyone

सर्वान साठी सहज करण्यात येणारे सोपे वास्तूशास्त्र उपाय स्वतःचे घर हे प्रतेकाचे एक स्वप्न असते. जेव्हा घर घ्यायचे तेव्हा आपल्या मनात नानाविध प्रश्न असतात. त्याच बरोबर घर घेतल्यावर त्याची पूजा कधी करायची किंवा गृह प्रवेश कधी करायचा ते आपण ठरवत असतो. तसेच घर घातल्यावर राहायला गेल्यावर सुधा आपण विचार करत असतो की आपले घर आपल्याला… Continue reading Simple Vastu Shastra Tips for Everyone in Marathi

Nuskhe to Clean Kitchen and Silver Utensils in Marathi

Nuskhe to Clean Kitchen and Silver Utensils

सोपे घरगुती उपाय भांडी व घरगुती वस्तू साफ कश्या करायच्या नुस्के किंवा टिप्स दिवाळी दिपावली जवळ आलीकी आपण घराची साफसफाई चालू करतो किंवा काही सणवार असेलतरी आपण आपले घर अगदी लक्ख करतो. त्यामध्ये आपली चांदीची भांडी, स्वयंपाक घरातील भांडी, फ्रीज साफ करणे त्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्या आपल्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठी उपयोगी आहेत.… Continue reading Nuskhe to Clean Kitchen and Silver Utensils in Marathi

तिळाचे औषधी गुणधर्म

Sesame Seeds

तिळाचे औषधी गुणधर्म: तीळ हे आपल्या परिचयाचे आहेत. तिळामध्ये तीन प्रकार आहेत. पांढरे तीळ, काळे तीळ व लाल तीळ. तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. तसेच तिळाच्या तीनही प्रकारामध्ये काळे तीळ हे पौस्टिक असून आयुर्वेद मध्ये ह्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी करतात. धार्मिक कार्यात तीळाला फार महत्व आहे. तिळाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.… Continue reading तिळाचे औषधी गुणधर्म

Smart Tips for Weight Loss at Home in Marathi

वजन कमी करायचे का? मग काय करायला हवे त्याचे काही स्मार्ट सोप्या टिप्स. सकाळी नाश्याला किंवा न्याहरीला ज्वारी, मका अथवा राजगीरा लाह्या गाईच्या दुधामध्ये घालून घ्याव्यात. त्यामुळे पोट सुद्धा भरते व नाश्ता सुद्धा होतो. मधून मधून रव्याचा उपमा सुद्धा करता येतो किंवा राजगीराच्या लाह्यांचा सुद्धा उपमा करता येते हा उपमा चवीस्ट लागतो. हा उपमा बनवायला… Continue reading Smart Tips for Weight Loss at Home in Marathi