Karachi Biscuits | Hydrabadi Trutti Fruti Karachi Biscuits Recipe In Marathi

Karachi Biscuits Hydrabadi Trutti Fruti Karachi Biscuits

कराची बिस्किट्स हैद्राबादचे टूटी फ्रूटी कराची बिस्कीट  कराची बिस्किटस हे हैद्राबाद येथील लोकप्रिय बिस्किटस आहे. आपण हैद्राबादला गेलो व तेथून कराची बिस्किटस आणले नाही तर नवलच. पण आपण घरीच मस्त टेस्टि हैद्राबाद येथील कराची बेकरी सारखे बिस्किटस आपण बनवू शकतो. ह्या बिस्किटसना कराची टूटी फ्रूटी बिस्किटस सुद्धा म्हणतात. कराची बिस्किटस हे मस्त टेस्टि लागतात. आपण… Continue reading Karachi Biscuits | Hydrabadi Trutti Fruti Karachi Biscuits Recipe In Marathi

Dora Cake | Dora Pancakes Eggless For Kids Recipe in Marathi

केक डोरेमॉन केक बिना अंडे पॅनमध्ये बनवा मुलांसाठी डोरेमॉन लहान मुलांची टीव्ही सिरियल म्हणजेच मालिका खूप लोकप्रिय आहे. मुले ही सिरियल अगदी आवडीने पाहतात. त्यामध्ये डोरेमॉन नेहमी डोरा केक खाताना दिसतो. ते पाहून मुले सुद्धा हट्ट करतात आम्हाला सुद्धा डोरा केक पाहिजे पण डोरा केक बाजारात विकत मिळतो का ते माहीत नाही. The Dora Cake… Continue reading Dora Cake | Dora Pancakes Eggless For Kids Recipe in Marathi

Sharad Purnima Kojagiri Purnima 2022 Mahatva Puja Vidhi Katha Masala Dudh In Marathi

Sharad Purnima 2022 Mahatva Puja Vidhi Katha Masala Dudh

शरद पूर्णिमा कोजागिरी पूर्णिमा 2022 महत्व पूजाविधी, कहाणी व मसाला दूध  शरद पूर्णिमा ह्या दिवशी आकाशातून अमृत वर्षाव होतो. ह्या वर्षी शरद पूर्णिमा 9 ऑक्टोबर 2022 रविवार ह्या दिवशी आहे. हिंदू धर्मामध्ये शरद पूर्णिमा ह्या दिवसाचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी महिला पूर्ण दिवस उपवास धरतात. ज्योतिष शास्त्र नुसार शरद पूर्णिमा ह्या दिवशी काही उपाय… Continue reading Sharad Purnima Kojagiri Purnima 2022 Mahatva Puja Vidhi Katha Masala Dudh In Marathi

Rawa Cake | Suji Cake Without Egg, Maida, Butter Bakery Style Recipe In Marathi

Rawa Cake | Suji Cake Without Egg Maida Butter Bakery Style

एगलेस रवा केक बिना मैदा बिना बटर अगदी बेकरी सारखा  एगलेस रवा केक बिना मैदा बिना बटर अगदी बेकरी सारखा आपण घरी बनवू शकतो. रवा केक बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे. रवा केक बनवताना मैदा किंवा बटर किंवा अंडी वापरली नाहीत त्यामुळे आपण हा केक कधी सुद्धा बनवून खाऊ शकतो. केक सर्वाना… Continue reading Rawa Cake | Suji Cake Without Egg, Maida, Butter Bakery Style Recipe In Marathi

Soft Delicious Chocolate Cake Bakery Style Recipe In Marathi

Soft Delicious Chocolate Cake Bakery Style

मऊ लुसलुशीत चॉकलेट केक तोंडात टाकताच विरघळणारा रेसीपी  केक हा सर्वाना म्हणजेच लहान असो किंवा मोठे असो आवडतो. केक आपण वाढदिवसच्च्या दिवशी किंवा इतर दिवशी किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. चॉकलेट केक हा स्वादिष्ट लागतो त्याचा रंग किंवा खुशबू सर्वाना आवडतो. चॉकलेट केक आपण घरच्या घरी अगदी बेकरी सारखा बनवू शकतो. आपण घरी सुद्धा… Continue reading Soft Delicious Chocolate Cake Bakery Style Recipe In Marathi

Maharashtrian Mango Coconut Barfi Amba Naaral Barfi Recipe In Marathi

Maharashtrian Mango Coconut Barfi Amba Naaral Barfi Recipe In Marathi

महाराष्ट्रियन आंबा नारळ वडी आंबा नारळ बर्फी मॅंगो कोकनट बर्फी  आता आंब्याचा सीझन चालू आहे. ह्या अगोदर आपण आंब्याचा रस म्हणजेच पल्प वापरुन नानाविध पदार्थ बनवले. आता आपण आंबा नारळ बर्फी म्हणजेच वडी कशी बनवायची टे पाहणार आहोत. आंबा हा फळांचा राजा त्याचे कोणते सुद्धा बनवले पदार्थ अप्रतिम लागतात. आंबा नारळ बर्फी बनवायला अगदी सोपी… Continue reading Maharashtrian Mango Coconut Barfi Amba Naaral Barfi Recipe In Marathi

Pineapple Eggless Upside Down Cake For Kids Recipe In Marathi

Pineapple Eggless Upside Down Cake For Kids

पायनापल आपसाइड डाउन केक बिना अंड्याचा अननस केक मुलांसाठी  पायनापल ह्या फळाचे सर्व पदार्थ मस्त लागतात. पायनायल ह्या फळाचा सुगंधपण छान येतो व टेस्ट सुद्धा छान लागते. पायनापल आपसाइड डाउन केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच आकर्षक सुद्धा दिसतो त्याच बरोबर त्याची टेस्ट सुद्धा अप्रतिम लागते. ही केक ची रेसीपी खूप निराळी… Continue reading Pineapple Eggless Upside Down Cake For Kids Recipe In Marathi