नवरात्रीमध्ये जन्मलेल्या मुलांवर होते माता राणीची विशेष कृपा
Children Born In Navratri Information In Marathi
शास्त्रा नुसार नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांवर माता राणीची विशेष कृपा राहते. आता आपण पाहूया त्या मुलांचा स्वभाव कसा असतो व त्याचे जीवन सुद्धा कसे असते.
ज्योतिष शास्त्रा नुसार नवरात्रीमध्ये जन्म घेतलेली मुले खूप भाग्यशाली असतात त्यांना माता दुर्गाचा विशेष आशीर्वाद मिळतो. त्याच्या जीवनात सकारात्मक घटना घडतात व ते आपल्या परिवारांसाठी सुख-समृद्धीचे कारण बनतात. अशी मुले आपल्या परिवारात मान-सन्मान व खुशाली घेऊन येतात.
नवरात्री मध्ये जन्म घेतलेली मुले असाधारण भाग्यशाली मानली जातात. करणकी, त्यांना देवी दुर्गाचा दिव्य आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांचे व्यक्तीत्व असाधारण, सकारात्मक व विनम्र असते, तसेच सामाजिक जीवनात त्याचे जीवन आकर्षक बनते.
नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे महत्व काय आहे:
नवरात्र हा सण हिंदूधर्मामध्ये एक महत्वपूर्ण व पूज्यनिय सण आहे. जो देवी दुर्गाच्या 9 दिवस 9 रूपांना समर्पित आहे. ते सात्विक जीवन जगण्यासाठी प्रतिबद्ध चे चिन्हं मानले जाते. तसेच आध्यात्मिक वातावरण निर्माण करते. प्राचीन ग्रंथ नुसार नवरात्रीमध्ये जन्म घेतलेले बलकांमद्धे अद्वितीय गुण असतात, आता आपण जाणून घेऊ या शुभ वेळे मध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे विशेष जीवन व त्यांचा स्वभाव कसा असतो.
नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे लक्षण:
नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे भाग्य असाधारण असते. त्यांना देवी दुर्गाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांच्या व्यक्तित्वमध्ये सकारात्मकता व विनम्रता असते. ते सामाजिक जीवनात आकर्षक व्यक्ति बनतात. ते अंतरमुखी असतात त्याच्या जवळचे मित्र परिवार त्याच्या बरोबर ते एकनिष्ट असतात.

तल्लख बुद्धी:
नवरात्री मध्ये जन्म घेतलेल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण असते. ते नवीन गोष्टी लवकर आत्मसात करतात व स्पर्धाच्या परिस्थितीत ते नेहमी आशावादी दृष्टिकोण ठेवतात. शिक्षा व ज्ञान ह्या मध्ये ते नेहमी महत्वपूर्ण प्रगती करतात.
सौभाग्यशाली परिणाम म्हणजे भाग्य व खूप मेहनत करतात:
नवरात्रीमध्ये जन्म घेतलेले बालक नेहमी भाग्यशाली मानले जातात. त्यांना खूप मेहनत करावी लागते, पण त्यांची मेहनत त्यांना लवकर फळ देते. कधी कधी त्यांना अचानक सौभाग्य व आशीर्वाद मिळतो.
नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुली:
नवरात्रीमध्ये देवी माताच्या नऊ रूपांची पूजा अर्चा केली जाते. नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलीचा जन्म नेहमी आनंद व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की अश्या मुली जेथे जातात तेथे समृद्धी व सकारात्मकता आणतात व समाजात एक महत्वपूर्ण स्थान स्थापित करतात.