Kala Jamun Recipe in Marathi

कालेजामून : कालेजामून म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. ही स्वीटडीश आपण सणावाराला किंवा पार्टीला सुद्धा करता येतात. कालेजामून हे घरी झटपट व सुंदर बनवता येतात. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला पण छान आहेत. मुले सुद्धा आवडीने खातात. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ८ बनतात साहित्य : जामूनसाठी १ कप खवा १/४ कप पनीर १/४ कप… Continue reading Kala Jamun Recipe in Marathi

लसणाचे औषधी गुणधर्म

लसूण (Garlic) औषधी गुणधर्म : लसूण हा आपल्या चांगला परिचयाचा आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. लसणाच्या वापरामुळे आपल्या भाजीला व आमटीला छान चव येते. लसूणा पासून चटणी बनवली जाते. त्या चटणीने आपल्या तोंडाला चव येते व जेवण करावेसे वाटते. म्हणून आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी लसूण चटणी मुद्दामुन देतात. लसूण हा… Continue reading लसणाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

Masaledar Masoor Chi Amti

Masaledar Masoor Chi Amti

मोड आलेल्या मसूरची आमटी : मोड आपलेल्या मसूरची हिरव्या मसाल्याची आमटी ही खूप खमंग लागते. अश्या प्रकारची आमटी सीकेपी ह्या लोकांमध्ये बनवली जाते. मोड आलेले मसूर हे पचायला हलके असतात. व पौस्टिक सुद्धा असतात. ह्या आमटी मध्ये कोथंबीरीचा मसाला भाजून घेतल्यामुळे ती खमंग लागते. साहित्य : १ कप मोड आलेले मसूर १/४ टी स्पून लाल… Continue reading Masaledar Masoor Chi Amti

जायफळाचे औषधी गुणधर्म

जायफळ (Nutmeg) : जायफळ हे आपल्याला माहीत आहेच. मीठई बनवण्यासाठी वापरले जाते कारण ते सुगंधी आहे. तसेच ते औषधी पण आहे. जायफळ हे सुगंधी उत्तेजक, निद्राप्रद पाचक आहे. कॉलरा, अतिसार, डोकेदुखी, नेत्रपीडा यामध्ये जायफळ हे उपयोगी आहे. जायफळ हे वातहारक व पौस्टिक आहे. लहान मुलांना जी गुटी देतात त्यामध्ये जायफळ वापरले जाते. जायफळ हे औषधी… Continue reading जायफळाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials