This is a Recipe for Mango Parathas, another one of the unique fresh mango recipes experimented by me during the mango season. This is a sweet mango flavored Paratha with the unmistakable taste of fresh ripe mangos combined with rich Khoya.
The Marathi version of the same recipe called Tajya Ambyachya Polya is given below the English version recipe.
Fresh Ripe Mango Parathas Preparation Time: 45 Minutes
Serves: 8 Parathas
Ingredients
For the Filling
2 Cups Mango Pulp (cook for 2-3 minutes)
1 Cup Khoya [whole dried milk]
½ Cup Sugar (grounded)
For the covering
2 Cups Wheat Flour
Salt as per taste
Preparation
Mix the Wheat Flour, Salt and enough Water and prepare Dough. Then prepare small balls from the Dough.
Mix the Mango Pulp, Khoya, grounded Sugar, and prepare a mixture.
Prepare small ball from the Dough, roll the balls into Puri sizes and fill a tablespoon mixture in the rolled Puris, closed the Puri and roll it again like a chapatti.
Heat a non-stick tawa and roast the Paratha from both sides on a slow flame.
Serve hot with Ghee.
आंब्याच्या पोळ्या : आंब्याच्या पोळ्या हा एक पकवांनाचा प्रकार आहे. आपण नेहमीच पुरण पोळ्या बनवतो. ह्या आंब्याच्या पोळ्या बनवून बघा नक्की सर्वाना आवडतील. आंब्याच्या सुगंधानी पोळीची चव पण छान येते. व खमंग पण लागतात. ह्या पोळ्या २-३ दिवस पण टिकू शकतात.
आंब्याच्या पोळ्या बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ८ पोळ्या
साहित्य : (सरणासाठी)
२ कप आंब्याचा घट्ट रस
(२-३ मिनिट शिजवून घ्या),
१ कप खवा,
१/२ कप पिठी साखर
आवरणासाठी :
२ कप गव्हाचे पीठ
मीठ चवीने
कृती :
गव्हाचे पीठ, मीठ व थोडे पाणी मिक्स करून पीठ माळून घ्या. पीठाचे गोळे करून बाजूला ठेवा.
आंब्याचा रस, खवा व पिठीसाखर एकत्र करून मळून घ्या. एक-एक पीठाचा गोळा घेवून थोडा पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक टे स्पून मिश्रण भरून गोळा बंद करून परत लाटून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर पोळी दोन्ही बाजूनी मंद विस्तवावर भाजून घ्या.
गरम-गरम तुपा बरोबर सर्व्ह करा.