Kurkurit Kandyachi Bhaji Recipe in Marathi

Kurkurit Kandyachi Bhaji

कुरकुरीत कांदा भजी ही भजी छान कुरकुरीत व अतिशय चवीस्ट लागतात. ही भजी चहा बरोबर किंवा जेवणामध्ये पण करता येतात. आपल्या कडे अचानक पाहुणे आले तर कांदा भजी व त्या बरोबर गोड शिरा हा मेनू छान जमेल. आता पावसाला पण चालू झाला आहे. पाउस असताना मस्त गरम-गरम चहा-कॉफी व कांदा भजी एकदम मस्त. The English… Continue reading Kurkurit Kandyachi Bhaji Recipe in Marathi

Andyachi Masala Amti Recipe in Marathi

Masala Egg Curry

अंड्याची आमटी ही सर्वाना आवडते. समजा कधी घरात भाजी नसेल तर पटकन करता येते. तसेच घरी कधी अचानक पाहुणे आलेतर लवकर होणारी व चवीला पण छान लागणारी. नारळाच्या दुधामध्ये व ह्या प्रकारचा मसाला वापरून बनवलेली ही आमटी खमंग लागते. नारळ हा आपल्या प्रकृतीला थंड पण असतो. वेळ बनवण्यासाठी : ३० मिनिट वाढणी : ४ जणांसाठी… Continue reading Andyachi Masala Amti Recipe in Marathi

आपल्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे कराल

आजकालच्या धकाधकीच्या (धावपळीच्या) जीवनात सुधा तुम्ही तुमच्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे करता. कारण आजकाल नवरा व बायको दोघेही कामावर जातात व दोघांना ही सुट्टीचे नियोजन करावे लागते. त्यात मुलांच्या परीक्षा, त्याचे आजारपण वगैरे तसेच आपल्या कामासाठी सुद्धा सुट्ट्या लागतात. म्हणजे सुट्टीचे नियोजन दोघांना आधी पासूनच करावे लागते. त्यात जर कोणी पाहुणे रहायला येणार असतील तर ?… Continue reading आपल्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे कराल

Published
Categorized as Tutorials

केळ्याचे औषधी गुणधर्म

केळी : केळी ही खूप पौस्टिक आहेत. व ती सर्वांना आवडतात. त्याची औषधी गुणधर्म काय आहेत ते बघू या. केळ्यामध्ये बाकीच्या फळांच्या पेक्षा कार्बोहायड्रेट्स जास्त असते. त्यामध्ये “ए”, “बी”, “सी”. “डी”, “इ” जीवनसत्वे आहते. तसेच आपल्या शरीराला लागणारे तांबे, लोह, सोडीयम ही खनिजद्रवे पण आहेत. त्यामध्ये हाडाची रचना कायम ठेवण्यात येणारे कँलशीयम असते. लहान मुलांना… Continue reading केळ्याचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

Keema Pohe Recipe in Marathi

Mutton Kheema Flaked Rice

खिमा पोहे : आपण नेहमीच कांदा पोहे, बटाटा पोहे, मटर पोहे बनवतो. खिमा पोहे हे अगदी उत्कृष्ट लागतात. ही जरा वेगळीच पद्धत आहे. मटन खिमा च्या आयवजी आपण चिकन खिमा वापरून सुद्धा आपण हे पोहे बनवू शकतो. खिमा पोहे बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : २५० ग्राम मटण खिमा (शिजवून) २५० ग्राम… Continue reading Keema Pohe Recipe in Marathi

Zatpat Salad Recipe in Marathi

झटपट सँलेड हे सँलेड अगदी पौस्टिक आहे. तसेच ते चवीला पण चांगले लागते. नेहमीच्या सँलेडपेक्षा वेगळे लागते. साहित्य : २०० ग्राम फ्लॉवर (बारीक तुकडे करून), १ मोठे लाल गाजर (बारीक तुकडे करून), १०० ग्राम श्रावणघेवडा (बारीक चिरून), १ कप मटार (उकडून), १ मोठा बटाटा, १ १/२ कप दही, २-३ हिरव्या मिरच्या (तुकडे करून), मीठ चवीने.… Continue reading Zatpat Salad Recipe in Marathi

लिंबाचे औषधी गुणधर्म

Lime

लिंबू हे अधिक गुणकारी आहे. त्रिदोष, अग्नी, क्षय, वायुविकार, विष, मलविरोध आणि कॉलरा मध्ये लिंबू उपयुक्त आहे. कृमी व कीड दूर करण्याचा महत्वाचा गुण लिंबा मध्ये आहे, त्यामुळे संसर्गजन्य रोगामध्ये लिंबू अत्यंत हितावह आहे. रक्तदोष व त्वचारोगामध्ये लिंबू गुणकारी असते पण लिंबाचा रस अनोषा पोटी घ्यावा त्याचा जास्त चांगला उपयोग होतो. वर्षाऋतुत बहुतेक वेळा अजीर्ण,… Continue reading लिंबाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials