लेट्युसचे पकोडे: लेट्युसचे आपण नेहमी सलाड म्हणून वापर करतो किंवा त्याची कोशंबीर बनवत असतो. पण त्याची भजी करून बघा खूप छान टेस्टी लागते.ह्याला आपण आईसबर्ग सुद्धा म्हणतो. युरोप मध्ये हे सालड म्हणून खूप वापरले जाते. आपण बर्गर मध्ये सुद्धा ह्याचा वापर करतो. ते नुसते खायला पण छान क्रंची लागते. यातून आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्त्व तसंच… Continue reading Crispy Lettuce Pakora Recipe in Marathi
Crispy Shallow Fried Potato Pakora Recipe in Marathi
बटाट्याचे पकोडे: बटाट्याचे पकोडे हे डीपफ्राय करून छान कुरकुरीत लागतात पण त्याला तळताना तेल सुद्धा जास्त लागते. जर आपण बटाट्याचे पकोडे शालो फ्राय केले तर तेल सुद्धा कमी लागेल व चवीस्ट सुद्धा लागतात करून बघा नक्की सगळ्याला आवडतील. भजी बनवतांना थोडा रवा घातला की भजी छान कुरकुरीत होतात. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी… Continue reading Crispy Shallow Fried Potato Pakora Recipe in Marathi
Sakal Cooking Competition Colonnade Housing Society Kharadi
सकाळ उद्योग समूहाची पाककला स्पर्धा कोलोनेड को-ऑप. हौसिंग सोसायटी, खराडी, पुणे येथे दिनांक १० जून २०१८ रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित केली होती. कोलोनेड सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील रहीवाशी राहतात तरी पण स्पर्धेसाठी खूप छान प्रतिसाद मिळाला. पाककला स्पर्धेचे नियोजन श्री जाधव, श्री वाघ, श्री गाडेकर, श्री गावडे व त्याचे सहकारी ह्यांनी खूप छान केले होते.… Continue reading Sakal Cooking Competition Colonnade Housing Society Kharadi
Sakal Cooking Competition Ganga Orchard Society Koregaon Park
सकाळ टाईम्सची पाककला स्पर्धा गंगा ऑर्चड ऑप. हौसिंग सोसायटी, कोरेगावपार्क, मुंढवा रोड, पुणे येथे दिनांक ९ जून २०१८ शनिवार संध्याकाळी ५ वाजता आयोजित केली होती. पाककला स्पर्धा बरोबर लहान मुलांसाठी डान्सची स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती. पाककला व डान्स स्पर्धाचे नियोजन श्री जाधव, श्री वाघ, श्री गाडेकर, श्री गावडे व त्यांचे अजून सहकारी यांनी खूप… Continue reading Sakal Cooking Competition Ganga Orchard Society Koregaon Park
Crispy Fried Tofu Paneer Sticks Recipe in Marathi
टोफू (सोया पनीर स्टिक) हा एक नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून छान पदार्थ आहे. टोफू म्हणजे सोयाबीन पनीर, सोया पनीर हे खूप पौस्टिक असते. सोया पनीरच्या सेवनाचे बरेच फायदे आहेत. सोया पनीर मध्ये प्रोटीन ची मात्रा मुबलक प्रमाणात असते. हे ब्याड कोलेस्टेरॉल साठी खूप छान आहे. तसेच ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून टोफू चे सेवन करावे.… Continue reading Crispy Fried Tofu Paneer Sticks Recipe in Marathi
Thai Baby Corn Tempura Recipe in Marathi
बेबी कॉर्न टेम्पुरा: बेबी कॉर्न टेम्पुरा ही नाश्त्याला किंवा पार्टीला स्टाररट म्हणून बनवायला छान डीश आहे. टेम्पुरा पावडर व ब्रुथ पावडरने ह्या डीशला अगदी उत्कृष्ट चव येते. लहान मुले अगदी आवडीने खातात. बेबी कॉर्न टेम्पुरा हे नेहमी डीप फ्राय करायला पाहिजे असे नाही ते आपण नॉन स्टिक तव्यावर शालो फ्राय सुद्धा करू शकतो. हे छान… Continue reading Thai Baby Corn Tempura Recipe in Marathi
Hot and Refreshing Mocha Coffee Recipe in Marathi
गरमागरम मोचा कॉफी: मोचा कॉफी ही आपण कोणत्या सुद्धा सीझनमध्ये घेऊ शकतो. जर गरमीचा सीझन असेल तर आपण चिल्ड मोचा कॉफी बनवू शकतो किंवा बाहेर खूप पाउस आह किंवा खूप थंडी आहे तर आपण गरमागरम ही कॉफी बनवू शकतो.ह्या कॉफी मध्ये प्रोटीन, कर्बोदके व कॅलशियम आहे त्यामुळे ही खूप टेस्टी व आपल्या हेल्थ साठी चांगली… Continue reading Hot and Refreshing Mocha Coffee Recipe in Marathi