Health Benefits of Tadka or Tempering in Indian Cooking In Marathi

Health Benefits of Tadka for Kadhi, Dal, Samber, Khichdi, Bhaji

आपण स्वयंपाक बनवताना डाळ किंवा भाजीला चव व स्वाद येण्यासाठी फोडणी देतो. पण फोडणी देण्याने पदार्थाचा फक्त स्वाद वाढत नाही तर त्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदा होतो. तुम्हाला असे वाटले की ते कसे काय. आपण फोडणी देतो फोडणी देताना आपण ती खमंग व्हावी म्हणून काही पदार्थ वापरतो व त्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने बरेच… Continue reading Health Benefits of Tadka or Tempering in Indian Cooking In Marathi

Health Benefits of Eating Curd (Dahi) for Immunity, Heart, Skin, Hair, Bones, Tensions In Marathi

Health Benefit of eating Dahi for Heart Skin Tension Face

दही हा पदार्थ सर्वाना आवडतो. त्याचा उपयोग जास्ती करून रायता म्हणजेच कोशिंबीर बनवण्यासाठी करण्यात येतो. दह्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. आपण जेवणात रोज दह्याचे सेवन केले तर त्याचे आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होतात. रोज दह्याचे सेवन केले तर पोटाच्या तक्रारी दूर होऊन पचन क्रिया चांगली सुधारते. दही आपले शरीर ताजे तवाने ठेवण्यास… Continue reading Health Benefits of Eating Curd (Dahi) for Immunity, Heart, Skin, Hair, Bones, Tensions In Marathi

Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi

Hirwe Taaje Matar Nashta Mulansathi

आता हिवाळ्याचा सीझन आला की बाजारात हिरवे ताजे मटार अगदी स्वस्त मिळतात. मटार वापरुन आपण अनेक चवीष्ट पदार्थ बनवू शकतो. हिरवे ताजे मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्यामुळे आपण ह्या सीझन मध्ये वर्षभरासाठीचे मटार साठवून ठेवू शकतो मग आपण वर्षभर त्याचे नानाविध पदार्थ बनवू शकतो. मटारचे सर्व पदार्थ मस्त लागतात. आज आपण मटार वापरुन… Continue reading Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi

Til Laddu | Tilgul Ladoo | Sesame Ladoo Without Syrup Prepare in 2 Minutes in Marathi

Til Coconut Gud Ladu without syrup in 2 minutes

दोन मिनिटांत बनवा तिळाचे लाडू बिना पाकाचे मकरसंक्रांतीसाठी  मकर संक्रांत 14 जानेवारी गुरुवार ह्या दिवशी आहे. महाराष्ट्रात महिला मकर संक्रांत हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण. मकर संक्रांती ह्या दिवशी तीळ व गूळ वापरुन लाडू, वड्या किंवा पोळ्या बनवतात. तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो ते आपण… Continue reading Til Laddu | Tilgul Ladoo | Sesame Ladoo Without Syrup Prepare in 2 Minutes in Marathi

Amazing Health Benefits of Eating Fruit Peels In Marathi

Health Benefits of Fruits Peels For Eyes, Heart, Skin, Brain etc

फळांच्या सालामध्ये बऱ्याच रोगांचे इलाज आहेत जाणून घ्या ते सेवन केल्याने फायदे साले फेकून देण्याच्या अगोदर नक्की पहा इन मराठी आपण फळांची किंवा भाज्यांची साले फेकून देतो पण ती फेकून न देता त्याचे जर सेवन केले तर आपल्याला त्याचा फायदा होऊन बऱ्याच रोगान पासून मुक्तता मिळू शकते. त्यासाठी ही माहिती पहा. The Marathi language video… Continue reading Amazing Health Benefits of Eating Fruit Peels In Marathi

Methi Aushadhi Gundharm Benefits Of Methi Seeds In Marathi

Benefits of Methi Seeds

केस गळणे, कान, हृदय, पोटाचे विकार, डायबीटीज, लिव्हर, त्वचा व अर्थराइटिस ह्यावर गुणकारी मेथीची भाजी किंवा मेथीचे दाणे आपल्या सर्वांची परिचयाची आहे. आपण मेथीची भाजी बनवतो तसेच मेथ्या आपण भाजी किंवा आमटी बनवताना फोडणी देण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या भाजी किंवा आमटिला छान सुगंध येतो व टेस्ट सुद्धा मस्त लागते. मेथीचे दाणे ही साबण बनवण्यासाठी किंवा… Continue reading Methi Aushadhi Gundharm Benefits Of Methi Seeds In Marathi

Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi

Makar Sankranti 14 January 2021 Muhurat Importance

दर वर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी ह्या दिवशी असते. ह्या वर्षी सुद्धा 14 जानेवारी 2021 गुरुवार ह्या दिवशी मकर संक्रांत आहे. हिंदू धर्मा मध्ये मकर संक्रांत ह्या दिवसाला खूप महत्व आहे तसेच नवीन वर्षाच्या सुरवातीचा हा पहिला सण आहे. ह्या दिवशी भक्त सूर्य देवाची उपासना करतात. ज्योतिष शास्त्र नुसार मकर संक्रांत ह्या दिवशी भगवान सूर्य… Continue reading Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi