Veg Soya Chunk Fried Rice | Soya Pulao | Soya Rice Recipe In Marathi

Tasty Soya Chunk Vegetable Pulao or Rice For Kids

आपण ह्या अगोदर वेज पुलाव कसा बनवायचा टे पहिले आता आपण सोया चंक वेज पुलाव कसा बनवायचा टे पाहू या. सोया आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये प्रोटिनचे प्रमाण अधिक आहे. सोया चंक वापरुन आपण बऱ्याच डिश बनवू शकतो. पण पुलाव ही एक डिश सुद्धा मस्त लागते. The Marathi language video Soya Chunk Pulao in… Continue reading Veg Soya Chunk Fried Rice | Soya Pulao | Soya Rice Recipe In Marathi

Nutritious Tasty Zatpat Beetroot ladoo For Kids Recipe In Marathi

Beetroot ladoo for kids

मुले बीटरूट खायचा कंटाळा करतात तर त्यांना अश्या प्रकारे बीटरूटचे लाडू बनवून द्या ते मिनिटांत संपवतील. अश्या प्रकारचे लाडू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत तसेच त्याचा रंग पण छान आकर्षक दिसतो. The Marathi language video Healthy Beetroot ladoo for kids tiffen recipe in Marathi can of be seen on our YouTube Channel of… Continue reading Nutritious Tasty Zatpat Beetroot ladoo For Kids Recipe In Marathi

Nutritious Maharashtrian Style Beetroot Carrot Koshimbir Or Raita Recipe In Marathi

Healthy Zatpat Carrot Beetroot Raita or Koshimbir

बीटरूट व गाजर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याची कोशिंबीर किंव रायता खूप छान लागते. दिसायला सुद्धा आकर्षक दिसते. गाजर बीटरूट रायता वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे. आपण अश्या प्रकारची कोशिंबीर किंवा रायता बिर्याणी किंवा पुलाव बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. बीटरूट चे अनेक आरोग्यदाई फायदे आहेत. ज्या लोकाना एनिमिया चा त्रास आहे त्यांनी बीटरूट… Continue reading Nutritious Maharashtrian Style Beetroot Carrot Koshimbir Or Raita Recipe In Marathi

Health Benefits of Pomegranate and Skin for Heart, Cancer and Bone In Marathi

Benefits of Pomegranate and Skin

डाळिंब आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाचे 100 फायदे असून बऱ्याच रोगावर ते गुणकारी आहे. त्याचे लाल चुटुक दाणे खूप फायदेमंद आहेत. त्याच्या औषधी गुणांनी तो प्रसिद्ध आहे. डाळिंबाच्या दाण्यां बरोबर त्याची साल सुद्धा खूप गुणकारी आहेत. डाळिंबामध्ये विटामीन, फॉलिक एसिड व एंटी ऑक्सिडेन्ट बऱ्याच प्रमाणात आहे. The Marathi language video Health Benefits of… Continue reading Health Benefits of Pomegranate and Skin for Heart, Cancer and Bone In Marathi

Nutritious Carrot Green Peas (Gajar-Matar) Nashta For Kids Recipe In Marathi

Tasty Crispy Healthy Green Peas Carrot Nashta

आता थंडीच्या दिवसांत गाजर व हिरवे ताजे मटार चा सीझन चालू आहे त्यामुळे आपल्याला अगदी स्वस्त व मस्त गाजर व मटार मिळतात. आपण गाजर व मटार वापरुन एक मस्त टेस्टी डिश बनवणार आहोत. मुलांना व तसेच मोठ्यांना सुद्धा ही डिश नक्की आवडेल. The Marathi language video Nutritious Carrot Green Peas Nashta For Kids can of… Continue reading Nutritious Carrot Green Peas (Gajar-Matar) Nashta For Kids Recipe In Marathi

Maharashtrian Traditional Masale Bhat Without Onion-Ginger-Garlic In Marathi

Maharashtrian Traditional Masale Bhat Without Onion Ginger Garlic For Puja Bhog

मसाले भात हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. सणवार, लग्न समारंभ, पार्टी असली की मसाले भात पाहिजेच. आपण घरी पूजा असली की देवाला नेवेद्य दाखवतो. तेव्हा नेवेद्य बनवताना कांदा-आल-लसूण वापरत नाही. अश्या वेळी बिना कांदा-आल-लसूण मसाले भात बनवावा लागतो. कांदा-आल-लसूण न वापरता सुद्धा मसाले भात खूप टेस्टी लागतो. व त्यामध्ये सीझन प्रमाणे भाज्या वापरल्या की अजून… Continue reading Maharashtrian Traditional Masale Bhat Without Onion-Ginger-Garlic In Marathi

Red Pumpkin Raita or Lal Bhopla Bharit Simple Preparation Recipe in Marathi

Red Pumpkin Raita or Lal Bhopla Bharit Simple Preparation

लाल भोपळ्याचे भरीत किंवा रायता अगदी सोप्या पद्धतीने बनवा Red Pumpkin Raita or Lal Bhopla Bharit Simple Preparation Recipe in Marathi लाल भोपळा त्यालाच तांबडा भोपळा म्हणतात. तांबडा भोपळा लाभदायक व पित्तशामक आहे. नाजुक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी भोपळा आरोग्यदाई आहे. लाल भोपळा शीतल, रुचिवर्धक मधुर व बलदायक आहे. लाल भोपळा हा मानसिक रोग,… Continue reading Red Pumpkin Raita or Lal Bhopla Bharit Simple Preparation Recipe in Marathi