Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Coconut Beetroot Barfi

बीटरूट वडी (Beetroot Naral Barfi) : बीटरूट वडी एक स्वीट डीश आहे. ह्या वड्या चवीला अगदी उत्कृष्ट लागतात व दिसायला सुंदर दिसतात. ह्या मध्ये नारळा बरोबर बीटरूट उकडून घातले आहे. त्यामुळे चवीला छान लागतात. बीटरूट वडी बनवण्यासाठी लागणारा वेळ – ३० मिनिट वाढणी – २० वड्या साहित्य : २ कप नारळ खोवलेला २ कप दुध… Continue reading Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Naral Tandalachi Kheer Marathi Recipe

नारळ तांदळाची खीर : (Coconut- Rice Kheer) नारळ तांदळाची खीर ही श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला करता येते. ह्या खिरीमध्ये तांदूळ हा बासमती किंवा आंबेमोहर वापरावा म्हणजे खिरीची चव चांगली लागते. खिरीमध्ये नारळ थोडा भाजून घातल्याने खमंग लागते. नारळ-तांदूळ खीर ही महाराष्ट्रीयन लोकांची आवडती व प्रसिद्ध खीर आहे. ही खीर पुरी बरोबर सर्व्ह करता येते. बनवण्यासाठी… Continue reading Naral Tandalachi Kheer Marathi Recipe

Recipe for Preparing Gulkand Modak

This is a Recipe for preparing Gulkand Modak or Modak with a Rose Petal Jam Stuffing. This recipe explains who to prepare the Gulkand Stuffing and prepare the Gulkand Modak in a simple step-by-step manner. The Marathi version of the same Gulkand Modak recipe along with the images is published in this – Article. Preparation… Continue reading Recipe for Preparing Gulkand Modak

Gulkand Modak Recipe in Marathi

Gulkand Modak

गुलकंदचे मोदक – Gulkand – Rose Petal Jam Modak : गुलकंदचे मोदक हा एक अप्रतीम गोड पदार्थ आहे. मोदक म्हंटलकी गणपती बाप्पांना फार आवडतात. मोदक हे महाराष्ट्रीयन लोकांची आवडती डीश आहे. गुलकंदचे मोदक आपण संकष्टी चतुर्थीला किंवा वेगळा आकार देवून इतर सणाला सुद्धा बनवता येतात. गुलकंद घातल्यामुळे त्याला सुगंध पण चांगला येतो. त्याचे आवरण रव्याचे… Continue reading Gulkand Modak Recipe in Marathi

Maharashtrian Traditional Ratalyachya Pakatlya Chaktya

Ratalayachya Pakatlya Chaktya

रताळ्याच्या गोड चकत्या : (sweet potato) रताळ्याच्या गोड चकत्या ही एक उपासाच्या दिवशी बनवायची स्वीट डीश आहे. ही डीश महाराष्ट्रात कोकण ह्या भागात खूप प्रसिद्ध आहे. आपण रताळ्याचा उपासाचा शिरा बनवतो त्या आयवजी ही डीश बनवा. ह्या मध्ये गुळ सुद्धा वापरला आहे. त्यामुळे ह्या डीश ला वेगळीच व सुंदर चव आली आहे. बनवायला व कमी… Continue reading Maharashtrian Traditional Ratalyachya Pakatlya Chaktya

Kala Jamun Recipe in Marathi

कालेजामून : कालेजामून म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. ही स्वीटडीश आपण सणावाराला किंवा पार्टीला सुद्धा करता येतात. कालेजामून हे घरी झटपट व सुंदर बनवता येतात. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला पण छान आहेत. मुले सुद्धा आवडीने खातात. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ८ बनतात साहित्य : जामूनसाठी १ कप खवा १/४ कप पनीर १/४ कप… Continue reading Kala Jamun Recipe in Marathi