Ratalyachi Toffee Recipe in Marathi

Maharashtrian Traditional Ratalyachi Toffee Sweet Potato Toffee

रताळ्याची टाँफी : आषाढी एकादशी आली की बाजारात रताळी यायला लागतात. रताळ्याची टाँफी ही लवकर होणारी व चवीला चांगली लागणारी आहे. आपण रताळ्या पासून रताळ्याची खीर, रताळ्याचा कीस बनवतो. ही रताळ्याची टाँफी करून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. ही टाँफी महाराष्ट्रात कोकण ह्या भागात केली जाते. साबुदाण्याच्या खिचडी बरोबर खूप छान लागते. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट… Continue reading Ratalyachi Toffee Recipe in Marathi

Chocolate Rasmalai Recipe in Marathi

चॉकलेट रसमलाई : आपण नेहमीच रसमलाई बनवतो किंवा आणतो. खर म्हणजे रसमलाई हा पदार्थ बंगाली आहे. पण मी त्याचा एक वेगळा प्रकार बनवला आहे. त्यामध्ये चॉकलेटची टेस्ट दिली आहे. त्यामुळे ही रसमलाई खूप छान व वेगळी लागते. चॉकलेट हे सर्वाना आवडते त्यामुळे ही रसमलाई नक्की आवडेल. तसेच बाहेर बंगाली मिठाई खूप महाग आहे. तीच आपण… Continue reading Chocolate Rasmalai Recipe in Marathi

Malai Barfi Recipe in Marathi

मलई बर्फी : मलई बर्फी ही एक बंगाली स्वीट डीश आहे. ही बर्फी आपण घरी सोप्या पद्धतीने व लवकर कशी बनवू शकतो हे सोप्या पद्धतीने दिले आहे. बंगाली मिठाई ही जरी बंगाली लोकांची मिठाई असली तरी महाराष्ट्रात ती खूप प्रसिद्ध आहे. बंगाली मीठाई बाहेर किती महाग असते. तीच जर आपण घरी बनवली तर घरी चांगली… Continue reading Malai Barfi Recipe in Marathi

Chickoo Halwa Recipe in Marathi

Chickoo Halwa

चिकू हलवा : चिकू हलवा ही एक स्वादीस्ट स्वीट डीश आहे. चिकू हलवा ही डीश तुम्ही सणाला, पार्टीला किंवा नाश्त्याला सुद्धा करू शकता. हलवा हा पिकलेल्या चिकूपासून बनवायचा. कारण पिकलेला चिकू गोड व स्वादीस्ट चिकू खाल्याने शरीरात एक प्रकारचा उत्साह येतो व आपण ताजे तवाने होतो. चिकू खूप थंड, पिक्तशामक, पौस्टीक, गोड असतात. जेवल्यावर नेहमी… Continue reading Chickoo Halwa Recipe in Marathi

Boondi Halwa Recipe in Marathi

Boondi Halwa

बुंदी हलवा : बुंदी हलवा ही एक नवीन स्वीट डीश आहे. ही डीश आपण सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो ही नवीन डीश सगळ्याना नक्की आवडेल. बुंदी दुधामध्ये भिजत घातल्यामुळे छान मऊ होते. व त्यामध्ये खवा घातल्याने हा हलवा अगदी चवीला वेगळा लागतो. व त्याचा केसरी रंग सुंदर दिसतो. कधी कधी घरी… Continue reading Boondi Halwa Recipe in Marathi

Purnache Dind [Dhonde] Marathi Recipe

Purnache Dind [Dhonde]

पुरणाचे धोंडे /दिंड – Purnache Dind [Dhonde] : आता सध्या आषाढ-अधिक महिना चालू आहे. ह्या महिन्यात पुरणाची धोंडे/दिंड ह्या पदार्थाला खूप महत्व आहे. हा महिना महाराष्ट्रात जास्त मानला जातो. आपल्या जावयाला व मुलीला ह्या महिन्यात घरी बोलवून जावयाला श्री विष्णू चे रूप मानले जाते व मुलीला लक्ष्मी चे रूप मानले जाते. जावयाला घरी बोलवून जेवणासाठी धोंडे/ दिंड… Continue reading Purnache Dind [Dhonde] Marathi Recipe

Saat Kappe Ghavan Marathi Recipe

Saat Kappe Ghavan Marathi Recipe Saat Kappe Ghavan

सातकप्पे घावन Saat Kappe Ghavan – सातकापे घावन हा पदार्थ महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात प्रसिद्ध आहे. ही डिश सणाला बनवली जाते. आता सातकप्पे म्हणजे काय तर सात वेळा एका वर एक लेअर देणे. ही डिश तांदळाचे डोसे व ओल्या नारळाच्या खोबऱ्या पासून बनवली आहे. सातकप्पे घावन हे तांदळाच्या डोश्या मुळे छान कुरकुरीत व नारळा मुळे… Continue reading Saat Kappe Ghavan Marathi Recipe