Dudhi Bhopla Barfi without Khoya Recipe in Marathi

Dudhi Bhopla Barfi without Khoya

दुधी भोपळ्यापासून बीना खवा सुंदर पौस्टिक बर्फी रेसिपी Delicious Bottle Gourd Barfi Without Mawa Recipe दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. दुधीभोपळा पासून आपण भाजी कोफ्ते बनवतो तसेच दुधी भोपळ्या पासून आपण हलवा सुद्धा बनवतो आता आपण दुधी भोपळ्या पासून बर्फी बिना खवा कशी बनवायची ते बघू या. दुधी भोपळा हा शक्तिदायक आहे.… Continue reading Dudhi Bhopla Barfi without Khoya Recipe in Marathi

Make Gulab Jamun without Khoya during Lockdown Recipe in Marathi

Gulab Jamun without Khoya during Lockdown

लॉक डाउनमध्ये खवा न वापरता फक्त दोन चीज वापरुन हलवाई सारखे बनवा गुलाबजाम लॉक डाउनमध्ये खवा न वापरता गुलाबजाम कसे बनवायचे How to make Without Khoya Gulab Jamun in Lock down Recipe गुलाबजाम म्हंटले की आपल्या डोळ्या समोर खव्याचे गुलाबजाम येतात, पण काही कारणाने आपल्याला खवा नाही मिळाला तर मग आपण अगदी मिठाईच्या दुकानातील गुलाबजाम… Continue reading Make Gulab Jamun without Khoya during Lockdown Recipe in Marathi

Roat Laddu Prasad for Hanuman Jayanti Recipe in Marathi

Roat Laddu Prasad for Hanuman Jayanti

हनुमान जयंती स्पेशल हनुमानजीना भोग प्रसाद रोट लाडू चुरमा लाडू Roat Ladoo हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमानजी ना चुरमा लाडू किंवा रोट लाडू बनवून नेवेद्य भोग प्रसाद दाखवून त्यांना प्रसन्न करून घ्या मग आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. कारण गव्हाचे पीठ व गूळ वापरुन केलेला भोग हनुमानजींना खूप आवडतो. आता हनुमान जयंती 8 एप्रिल 2020… Continue reading Roat Laddu Prasad for Hanuman Jayanti Recipe in Marathi

Tasty and Delicious Milk Cake Recipe in Marathi

Tasty and Delicious Milk Cake

घरच्या घरी सोपा मस्त झटपट चवीस्ट मिल्क केक: मिल्क केक हा ओव्हनमध्ये बेक करायची गरज नाही. मिल्क केक बनवायला अगदी सोपा आहे. अश्या प्रकारचा केक उत्तर भारतात लोकप्रीय आहे. मिल्क केक बनवतांना फक्त दूध व साखर वापरली आहे तसेच केक छान दाणेदार होण्यासाठी दोन चिमुट तुरटी वापरली आहे. त्यामुळे केक छान मऊ होतो. अश्या प्रकारचा… Continue reading Tasty and Delicious Milk Cake Recipe in Marathi

How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi

Gudi Padwa Gathi

घरच्या घरी बनवा गुडी पाडव्यासाठी गाठी गुडी पाडवा हा महाराष्ट्रातील खूप महत्वाचा सण आहे. ह्या दिवसा पासून मराठी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. महाराष्टमध्ये घरो घरी दारासमोर गुडी उभारतात व त्याला साखरेच्या गाठीचा हार घालतात. लहान मुलांना पण गाठीचा हार घालतात. गुडी उभरताना ज्या गाठीचा हार घालतात तो… Continue reading How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi

Tasty Butterscotch Mithai without Mawa Recipe in Marathi

Butterscotch Mithai without Mawa

स्वस्त व मस्त बटरस्कॉच मिठाई खवा व मावा शिवाय बटरस्कॉच मिठाई आपण कधी सुद्धा बनवू शकतो. बनवायला झटपट होणारी आहे तसेच स्वस्त व मस्त आहे. कोणी पाहुणे येणार असतील तर आपण घरच्या घरी अश्या प्रकारची मिठाई बनवू शकतो. बटरस्कॉच मिठाई बनवतांना साजूक तूप, मैदा, साखर, मिल्क पावडर व बटर स्कॉच इसेस्न्स वापरला आहे. व रंगीत… Continue reading Tasty Butterscotch Mithai without Mawa Recipe in Marathi

Mini Bourbon Choco Lava Cake In 10 Minutes Recipe in Marathi

Mini Bourbon Choco Lava Cake

आप्पे पात्रमध्ये झटपट10 मिनिटात मिनीबोरबॉन चोको लावा केक केक म्हंटले की सर्वांना म्हणजे लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. केक समोर दिसला की तोंडला पाणी सुटते त्यात लावा केक म्हंटले की तर अगदी पाहता क्षणी खावसा वाटतो. बोरबॉन चोको लावा केक बनवायला अगदी सोपा आहे. अश्या प्रकारचा केके बनवतांना ओव्हन किंवा कुकरची गरज नाही. आपल्या… Continue reading Mini Bourbon Choco Lava Cake In 10 Minutes Recipe in Marathi