Eggless Sugarless Banana Oats Muffins Recipe in Marathi

Eggless Sugarless Banana Oats Muffins

क्रिसमस एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स रेसिपी हेल्दी एगलेस शुगरलेस बनाना ओट्स मफिन्स ह्यामध्ये बनाना केळी, मैदा, ओट्स, दालचीनी, व्हेनिगर, अगदी कमी साखर वापरली आहे तसेच अगदी कमी तेल वापरले. बनाना ओट्स मफिन्स मुलांना खूप आवडतात त्यांना डब्यात द्यायला मस्त आहे. तसेच आपण क्रिसमस किवा नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सुद्धा बनवू शकतो. मफिन्स आपण वेळवेगळ्या… Continue reading Eggless Sugarless Banana Oats Muffins Recipe in Marathi

Tasty Strawberry Marble Cake Recipe in Marathi

Strawberry Marble Cake

टेस्टी स्ट्रॉबेरी मार्बल केक: स्ट्रॉबेरी मार्बल केक दिसायला अगदी आकर्षक दिसतो तसेच टेस्टी सुद्धा लागतो. मुले अगदी आवडीने खातात. आपण मुलांच्या पार्टीला किंवा नाश्त्याला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. आपल्याला माहीती आहेच मार्बल कसा अप्रतीम दिसतो म्हणजे पांढरा व त्यामध्ये दुसर्‍या रंगाच्या छटा. तसेच ह्या केकेमध्ये अगदी फिकट पिवळा रंग व… Continue reading Tasty Strawberry Marble Cake Recipe in Marathi

Super Lemonade Cake Recipe in Marathi

Super Lemonade Cake

सुपर लेमोनेड केक: हा केक सध्या ओव्हनमध्ये बनवला आहे. सुपर लेमोनेड केक बनवतांना लिंबूरस व लिंबाची साले किसून घातली आहेत त्यामुळे केकची टेस्ट अप्रतीम लागते. सुपर लेमोनेड केक बनवायला सोपा आहे. आपण घरी नाश्त्याला किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. तसेच मुलांच्या बर्थडे पार्टीला सुद्धा बनवू शकतो. लेमन केक घरी बनवला की त्याचा सुगंध… Continue reading Super Lemonade Cake Recipe in Marathi

How to Make Surprise Cake in 5 Minutes Recipe in Marathi

Surprise Cake in 5 Minutes

How to make 5 मिनिटात सरप्राइज केक बनवा Surprise Cake रेसिपी विडियो इन मराठी: सरप्राईज केक बनवतांना ब्रेड स्लाईस, विप क्रीम, फ्रूट जाम व चॉकलेट वापरले आहे. सरप्राइज केक आपण मुलांना नाश्त्याला देवू शकतो. मुलांना अश्या प्रकारचा झटपट सोपा व टेस्टी केक सर्व्ह करून सरप्राईज द्या. मुले शाळेतून आल्यावर किंवा खेळून आल्यावर त्यांना भूक लागते.… Continue reading How to Make Surprise Cake in 5 Minutes Recipe in Marathi

Make Rava Naral Vadi in 20 Minutes Recipe in Marathi

Rava Naral Vadi

20 मिनिटात बनवा स्वादीस्ट सोपी रवा नारळ वडी किवा वड्या  आपण जसे रव्याचे लाडू बनवतो तसेच आपल्याला सहज झटपट स्वादीस्ट रव्याची वडी बनवता येते. रव्याची वडी बनवतांना त्यामध्ये ओला नारळ वापरला आहे त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतीम लागते. रवा नारळ वडी आपण दिवाळी फराळ साठी किवा सणावाराला किवा स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.. अश्या प्रकारच्या… Continue reading Make Rava Naral Vadi in 20 Minutes Recipe in Marathi

Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi

Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi

झटपट सोप्या पद्धतीने मूंग डाळ हलवा कसा बनवायचा मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो तसेच त्याची टेस्ट अगदी अप्रतीम लागते. मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा म्हणजे बराच वेळ लागतो तसेच मुगाची डाळ भीजवून वाटून मग ती जास्त प्रमाणात साजूक तूप घालून भाजून हलवा बनवतात. हलवा बनवतांना आपण जेव्हडे तुपामध्ये भाजू तेव्हडा हलवा छान खमंग लागतो. पण भाजताना… Continue reading Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi

Sweet and Delicious Naralachi Burfi Recipe in Marathi

Sweet and Delicious Naralachi Burfi

खुसखुशीत कोकणी पद्धतीने नारळाची बर्फी किवा ओल्या नारळाची वडी रेसिपी ओल्या नारळाच्या वड्या किवा बर्फी आपण सणावाराला बनवू शकतो. ओल्या नारळाच्या वड्या महाराष्टात नारळी पोर्णिमा ह्या दिवशी अगदी आवर्जून बनवतात. नारळी पोर्णिमा किवा राखी पोर्णिमा ह्या दिवशी नारळाच्या पदार्थाचे खूप महत्व आहे. ओल्या नारळाची बर्फी किवा नारळाच्या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत. नारळाच्या वड्या बनवताना… Continue reading Sweet and Delicious Naralachi Burfi Recipe in Marathi