Kancheepuram Idli Recipe in Marathi

कांचीपुरम इडली : कांचीपुरम इडली ही डीश साऊथ मध्ये लोकप्रिय आहे. पण साऊथ मधील पदार्थ हे पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. मी ह्या इडलीची सोपी पद्धत दिली आहे. साहित्य : १ १/२ कप उकड्या तांदूळ १ कप उडीद डाळ १/२ टी स्पून हिंग १ टी स्पून सुके आले (वाटून) १ टी स्पून जिरे २ टे स्पून… Continue reading Kancheepuram Idli Recipe in Marathi

Birdyachi [Valachi] Khichdi Recipe in Marathi

बिरड्याची खिचडी Birdyachi – Valachi Khichdi: बिरड्याची खिचडी ही चवीला खूप छान लागते. बिरडे म्हणजे वाल हे आपल्याला माहीत आहेच. वाल हे चवीला मधुर, थोडे जड, पण ते बलदायक, व पोट साफ करणारे असतात. वालामध्ये प्रोटीन, सोडीयम, जीवनसत्व “ए” असते. वालाची उसळ वा त्याची आमटी पण खूप चवीस्ट लागते. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ४… Continue reading Birdyachi [Valachi] Khichdi Recipe in Marathi

Dal Dhokli Recipe in Marathi

डाळ ढोकळी Dal Dhokli : डाळ ढोकळी ही एक महाराष्टातील प्रसिद्ध डीश आहे. ही एक छान चमचमीत डीश आहे. कधी भाजी-चपाती अथवा डाळ-भात करायचा अथवा खायचा कंटाळा आला तर ही डीश बनवता येते. ह्यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामुळे पौस्टिक तर आहेच. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य : २५० ग्राम कणिक १… Continue reading Dal Dhokli Recipe in Marathi

Fresh Green Harbara Samosas Marathi Recipe

Fresh Green Harbara Samosas

सोलाण्याच्या सामोसे : सोलाणे म्हणजे हिरवे ताजे हरबरे. ताजे हिरवे हरभरे चवीला खूप छान लागतात. नुसते खायलासुद्धा गोड लागतात. ताजे हरबरे थोडे भाजून घेतल्याने खमंग लागतात. व तळल्यावर कुरकुरीत लागतात. साहित्य : २ कप हिरवे ताजे हरबरे (सोललेले) १/४ कप ओला नारळ (खोवून) १ टे स्पून पंढरपुरी डाळ्याची पावडर ३ हिरव्या मिरच्या १ टी जिरे… Continue reading Fresh Green Harbara Samosas Marathi Recipe

स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) Marathi Recipe

Sweet Corn Usal

स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) : ही एक नाश्त्याला बनवायची डीश आहे. स्वीट कॉर्नचे दाणे हे चवीला मधुर व गोड असतात. हा पदार्थ पौस्टिक तर आहेच तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगला व लवकर होणारा आहे. मुले हा पदार्थ आवडीने खातात. महाराष्ट्रात मधु मका हा खूप प्रसिद्ध आहे. मधु मका म्हणजेच स्वीट कॉर्न… Continue reading स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) Marathi Recipe

Macaroni Samosa Recipe in Marathi

Macaroni Samosa

मायक्रोनी सामोसा : मायक्रोनी सामोसा ही एक नाश्ताची डीश आहे. मायक्रोनी लहान मुलांना खूप आवडते. त्याचे सामोसे बनवले तर छोटे कंपनी एकदम खूष. हे सामोसे पार्टीला स्टारर्र म्हणून बनवता येईल. ह्यामध्ये आपल्याला जो पाहिजे तो आकार द्या. आपण मायक्रोनीचे समोसे बनवणार आहे तर त्याला मायक्रोनी सारखा आकार दिला तर लहान मुलांना खूप आवडेल व दिसायला… Continue reading Macaroni Samosa Recipe in Marathi