खुसखुशीत महाराष्ट्रियन बेक्ड मँगो करंजी: आंबा हा फळांचा राजा तो सगळ्यांना खूप आवडतो. त्याचे कोणतेही पदार्थ बनवले तरी अप्रतीम लागतात. ह्या आगोदर आपण आंब्याचे आईसक्रिम, मिल्कशेक, मस्तानी, कस्टर्ड, लस्सी, मोदक आता आपण करंज्या कश्या बनवायच्या ते बघूया. अश्या प्रकारच्या करंज्या आपण सणावाराला इतर वेळी किंवा दिवाळी फराळसाठी बनवू शकतो. अगदी सोप्या व आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या… Continue reading Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi
Category: Snacks Recipes
Crispy Batata Pakoda Recipe in Marathi
बटाटा भजी पकोडे: पोट्याटोचे पकोडे किंवा भजी सर्वांना आवडतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस पडत असतांना चहा बरोबर गरम गरम भजी बनवा. भजी पार्टीला, सणावाराला, इतर वेळी सुद्धा बनवता येतात. भजी बनवतांना बेसनमध्ये तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा-जिरे, कोथंबीर, मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घातले आहे त्यामुळे भजी जास्त तेलकट होत नाहीत. सोडा वापरून… Continue reading Crispy Batata Pakoda Recipe in Marathi
Nachni Che Kurkurit Papad Recipe In Marathi
नाचणीचे टेस्टी कुरकुरीत पापड: नाचणीचे पापड कोकण ह्या प्रांतात लोकप्रिय आहेत. नाचणीचे पापड बनवायला सोपे आहेत व टेस्टी लागतात. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं आहेत. नाचणीचे पापड बनवतांना त्याचे पीठ करून त्याला उकड काढून मग बनवायचे असतात. आपण नाचणीचे पापड वर्षभरासाठी बनवू शकता पाहिजे तेव्हा तळून खा. उन्हाळा चालू झालाकी महिला… Continue reading Nachni Che Kurkurit Papad Recipe In Marathi
Khandeshi Jwari Chya Pithache Ghamode Recipe in Marathi
खानदेशी ज्वारीच्या पीठाचे धामोडे: खानदेश म्हंटले की तेथील खाण्याचे वेगवेगळे चमचमीत पदार्थ आठवतात. त्या भागातील लोणची, पापड सुद्धा प्रसिध्द आहेत. ज्वारीच्या पीठाचे धामोडे म्हणजे छोटे छोटे थापून केलेले पापड असे म्हणता येईल. ज्यामध्ये ज्वारीचे पीठ वापरून भिजवून मग शिजवून त्यामध्ये मिरची, हळद, मीठ ओवा व मीठ घालून कापडावर छोटे पापड घालायचे. हे घामोडे तळ्यावर खूप… Continue reading Khandeshi Jwari Chya Pithache Ghamode Recipe in Marathi
Kurkurit Maidyache Instant Papad Recipe in Marathi
कुरकुरीत मैद्याचे इन्स्टंट पापड: उन्हाळा आला की महाराष्टातील महिला पूर्ण वर्षाचे वाळवणाचे पदार्थ बनवून ठेवतात. वाळवणाचे पदार्थ म्हणजे पापड, कुरड्या, पापड्या, सांडगे.मैद्याचे पापड हे झटपट होणारे आहेत. चवीला सुद्धा टेस्टी लागतात. मैद्याचा घोळ बनवून त्यामध्ये जिरे, मीठ व पाणी घालून लगेच वाफवून, वाळवून बनवता येतात. हे पापड झटपट बनवता येतात. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी:… Continue reading Kurkurit Maidyache Instant Papad Recipe in Marathi
Upvasachya Kurkurit Sabudana Papdya Recipe in Marathi
उपवासाच्या वाफवलेल्या साबुदाणा पापड्या रेसिपी: साबुदाणा पापड्या ह्या इडलीच्या साच्यात कुकरमध्ये वाफवून बनवले आहेत. हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत. उपवासाच्या दिवशी तळून खायला छान आहेत. महाराष्ट्रमध्ये मुलीच्या लग्नात रुखवत ठेवावे लागते. त्या रुखवतात हे रंगीत पापड अगदी आकर्षक दिसतील. साबुदाणा पापड्या बनवताना फक्त साबुदाणा भिजवून मीठ लावून वाफवून घेतले आहेत. आपण सणावाराला किंवा नाश्त्याला… Continue reading Upvasachya Kurkurit Sabudana Papdya Recipe in Marathi
Tasty and Delicious Chinese Style Soya Chili Chunks
This is a Recipe for making at home tasty and delicious Chinese Style Soya Chili Chunks, which can be served during the main course meals or as a Starters Snack during parties. Ready made Soya Bean Chunks/ Wadi packets are easily available in any grocery store. Soya Bean Chunks are healthy and nutritious because they… Continue reading Tasty and Delicious Chinese Style Soya Chili Chunks