Lemon Pepper Green Beans Salad Recipe in Marathi

Lemon Pepper Green Beans Salad

लेमन-पेपर ग्रीन बीन्स सलाड: लेमन-पेपर ग्रीन बीन्स सलाड हे एक इटालीयन स्टाईल सलाड आहे. ग्रीन बीन्स सलाड हे थंड सर्व्ह करता येते व तसेच हे दही बरोबर सर्व्ह करतात. हे सलाड बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. ह्या सालाडला बीन्स समर सलाड सुद्धा म्हणतात. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १०० ग्राम… Continue reading Lemon Pepper Green Beans Salad Recipe in Marathi

Caprese Salad with Pesto Sauce Recipe in Marathi

Caprese Salad with Pesto Sauce

कँपरेसी सलाड विथ पेस्तो सॉस: इटालीयन लोकांची लोकप्रिय सलाड डीश आहे. बनवायला सोपे व झटपट होणारी आहे. ह्यामध्ये लाल टोमाटोच्या चकत्या कापून, चीजच्यापण चकत्या कापून वरतून पेस्तो सॉस घातला आहे त्यामुळे ह्याची चव अगदी वेगळीच लागते. पेस्तो सॉस कसा बनवायचा ते पण खाली दिलेले आहे. पेस्तो सॉस बनवतांना पाईन नट्स वापरले आहे त्यामुळे चव छान… Continue reading Caprese Salad with Pesto Sauce Recipe in Marathi

Farasbi Salad Recipe in Marathi

Farasbi

फ्रेंच बीन्स सलाड: फ्रेंच बीन्स सलाड म्हणजेच फरसबी किंवा श्रावण घेवडाचे सलाड होय. आपण नेहमी टोमाटो, काकडी, कोबी, बीटरूटचे सलाड बनवतो. हे सलाड बनवून बघा चवीला खूप छान लागते. हे सलाड बनवताना बीन्स चिरून थोड्या शिजवून घातल्या व त्यामध्ये शेंगदाणे कुट, लिंबूरस, साखर घालून वरतून फोडणी घातली आहे. The English language version of the same… Continue reading Farasbi Salad Recipe in Marathi

Recipe for Pomegranate French Beans Green Peas Salad

Green Peas+French Beans+Pomegranate Salad

This is a Recipe for making at home Green Peas+French Beans+Pomegranate Salad. This salad made using the combination of Hirve Matar, Farasbi and Pomegranate Seeds is not only health and nutritious but also a great salad serving for any main course meal. Including party meals. The Marathi language version of the same Salad recipe can… Continue reading Recipe for Pomegranate French Beans Green Peas Salad

Hirve Matar Farasbi Dalimb Salad Recipe in Marathi

Hirve Matar Farasbi Dalimb Salad

मटार + फरसबी + डाळींब सलाड: मटार + फरसबी + डाळींब सलाड हे चवीला उत्कृष्ट लागते. बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. हे सलाड बनवण्यासाठी ताजे हिरवे मटार, फरसबी व डाळिंबाचे दाणे वापरले आहेत तसेच दही मिक्स करून थंड सर्व्ह करायचे आहे. हे सलाड बनवतांना तेलाचा अथवा तुपाचा वापर केलेला नाही व भाज्या थोड्या उकडून… Continue reading Hirve Matar Farasbi Dalimb Salad Recipe in Marathi