मेथीच्या सुक्या पानांना कसूरी मेथी म्हणतात. भारतात आमटी किंवा करी मध्ये मसालाच्या रूपात थोडशी कसूरी मेथी घातली की एकदम मस्त टेस्ट येते. आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी स्वस्त व मस्त कसूरी मेथी अगदी वर्षभर टिकेल अशी बनवू शकतो ते पण विदाउट ओव्हन किंवा माईक्रो वेव्ह अगदी झटपट 10 मिनिट बनवू शकतो. The Marathi language… Continue reading Homemade durable Kasuri Methi (Dried Methi) without oven in 10 minutes In Marathi
Category: Recipes in Marathi
Lachha Paratha | Laccha Paratha Punjabi Restaurant Style Recipe In Marathi
लच्छा पराठा ही एक पंजाबी पदार्थाची डिश आहे. खर म्हणजे पराठा हा पंजाबमधील लोकप्रिय आहे पण आता प्रतेक प्रांतात बनवतात. आपण हॉटेलमध्ये कोणत्या पार्टीला गेलो तरी तेथे सुद्धा आपल्याला लच्छा पराठा पाहायला मिळतो. आता आपण घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने लच्छा पराठा अगदी हॉटेल सारखा लेयर वाला बनवू शकतो. The Marathi language video Wheat Flour… Continue reading Lachha Paratha | Laccha Paratha Punjabi Restaurant Style Recipe In Marathi
Konkani Style Kothimbir Vadi | Maharashtrian Cashew Nut Coriander Vadi In Marathi
आपण कोथिंबीर वडी नेहमी बनवतो पण आता आपण जरा वेगळ्या प्रकारे कोथिंबीर वडी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण काजू वापरले आहेत. कोंकणी पद्धतीने कोथिंबीर वडी म्हणजे त्यामध्ये काजू घातले तर एकदम मस्त लागते. कोकण ह्या भागात काजू मुबलक प्रमाणात मिळतात व कोकण ह्या भागात बऱ्याच रेसीपी मध्ये काजू वापरले जातात. The Marathi language video Maharashtrian Style… Continue reading Konkani Style Kothimbir Vadi | Maharashtrian Cashew Nut Coriander Vadi In Marathi
Veg Soya Chunk Fried Rice | Soya Pulao | Soya Rice Recipe In Marathi
आपण ह्या अगोदर वेज पुलाव कसा बनवायचा टे पहिले आता आपण सोया चंक वेज पुलाव कसा बनवायचा टे पाहू या. सोया आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये प्रोटिनचे प्रमाण अधिक आहे. सोया चंक वापरुन आपण बऱ्याच डिश बनवू शकतो. पण पुलाव ही एक डिश सुद्धा मस्त लागते. The Marathi language video Soya Chunk Pulao in… Continue reading Veg Soya Chunk Fried Rice | Soya Pulao | Soya Rice Recipe In Marathi
Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi
आता हिवाळ्याचा सीझन आला की बाजारात हिरवे ताजे मटार अगदी स्वस्त मिळतात. मटार वापरुन आपण अनेक चवीष्ट पदार्थ बनवू शकतो. हिरवे ताजे मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्यामुळे आपण ह्या सीझन मध्ये वर्षभरासाठीचे मटार साठवून ठेवू शकतो मग आपण वर्षभर त्याचे नानाविध पदार्थ बनवू शकतो. मटारचे सर्व पदार्थ मस्त लागतात. आज आपण मटार वापरुन… Continue reading Easy Tasty Green Peas Matar Nashta For Kids Recipe In Marathi
Til Laddu | Tilgul Ladoo | Sesame Ladoo Without Syrup Prepare in 2 Minutes in Marathi
दोन मिनिटांत बनवा तिळाचे लाडू बिना पाकाचे मकरसंक्रांतीसाठी मकर संक्रांत 14 जानेवारी गुरुवार ह्या दिवशी आहे. महाराष्ट्रात महिला मकर संक्रांत हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण. मकर संक्रांती ह्या दिवशी तीळ व गूळ वापरुन लाडू, वड्या किंवा पोळ्या बनवतात. तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो ते आपण… Continue reading Til Laddu | Tilgul Ladoo | Sesame Ladoo Without Syrup Prepare in 2 Minutes in Marathi
Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi
दर वर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी ह्या दिवशी असते. ह्या वर्षी सुद्धा 14 जानेवारी 2021 गुरुवार ह्या दिवशी मकर संक्रांत आहे. हिंदू धर्मा मध्ये मकर संक्रांत ह्या दिवसाला खूप महत्व आहे तसेच नवीन वर्षाच्या सुरवातीचा हा पहिला सण आहे. ह्या दिवशी भक्त सूर्य देवाची उपासना करतात. ज्योतिष शास्त्र नुसार मकर संक्रांत ह्या दिवशी भगवान सूर्य… Continue reading Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi