चॉकलेट बदाम/ काजू/ पिस्ता / कीस-मिस (चॉकलेट Almonds, Cashew Nuts, Kis-mis, Pista) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Making Method लहान मुले ड्राय फ्रुट खायला फार कंटाळा करतात. त्यांना असे करून द्या मग ते पटकन खातील. चवीला अप्रतीम लागतात. तसेच घरात पार्टी असेल तर ड्रिंक्स बरोबर हे सर्व्ह करायला पण छान आहेत. चॉकलेट… Continue reading Making Dry Fruit Chocolates Marathi Recipe
Category: Recipes in Marathi
Pineapple Chocolate Recipe in Marathi
अननसाचे चॉकलेट (Pineapple Chocolate) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Basic Chocolate Preparation Method अननसाचे चॉकलेट ह्या मध्ये अननसाचा ईसेन्स वापरला आहे त्यामुळे चव खूप छान लागते. हिरव्या रंग व व्हाईट बेस ह्यामुळे चॉकलेट अगदी अननसा सारखे दिसते. अननसाचे चॉकलेट बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४० चॉकलेट साहित्य : ५०० ग्राम व्हाईट बेस खाण्याचा… Continue reading Pineapple Chocolate Recipe in Marathi
Making Fruit and Nut Chocolate Marathi Recipe
चॉकलेट फ्रुट एन नट हे कसे बनवायचे ते मी अगदी सोप्या पद्धतीने दिले आहे. ड्राय फ्रुट व चॉकलेट हे दोन्ही बरोबर चांगले लागते. चॉकलेट फ्रुट एन नट (Fruit and Nut) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Preparation Process साहित्य : डार्क चॉकलेट बेस व ड्राय फ्रुटचे तुकडे, मोल्ड कृती : चॉकलेट बेस घेवून… Continue reading Making Fruit and Nut Chocolate Marathi Recipe
Making Kit Kat Chocolate Marathi Recipe
चॉकलेट किट- कँट ह्यामध्ये वेफर बिस्कीट वापरले आहे. त्यामुळे खातांना मधेच बिस्किटाची कुर-कुरीत चव येते त्यामुळे छान लागते. चॉकलेट किटकँट (Kit Kat) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Making Method साहित्य : मिल्क चॉकलेट बेस, वेफर बिस्कीट, मोल्ड कृती : चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून… Continue reading Making Kit Kat Chocolate Marathi Recipe
Making Dairy Milk Chocolate Marathi Recipe
चॉकलेट डेअरी मिल्क ही बनवायला अगदी सोपी आहे. मुलांच्या वाढदिवसाला घरी पटकन बनवता येईल. चॉकलेट डेअरी मिल्क (Dairy Mail) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Preparation Method साहित्य : डार्क चॉकलेट बेस किंवा मिल्क चॉकलेट बेस (बेस आपल्याला जेव्हडी आवशकता आहे तेव्हडा घ्यावा.) मोल्ड कृती : चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून… Continue reading Making Dairy Milk Chocolate Marathi Recipe
Making Homemade Chocolates Marathi Recipe
होम मेड चॉकलेट : (Homemade Chocolate) चॉकलेट म्हंटल की लहान मुलांन पासून मोठ्या परंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट आपण घरीच बनवली तर किती छान होईल, परत कमी खर्चात व कमी वेळात बनवता येईल. घरी आपल्याला वेगवेगळ्या शेपमध्ये व वेगवेगळ्या टेस्टमध्ये बनवता येतात. चॉकलेट हे वाढदिवसाला, सणाला, जर कोणी नाराज असेलतर मनवण्यासाठी उपयोगी… Continue reading Making Homemade Chocolates Marathi Recipe
Godya Valachi Usal Recipe in Marathi
गोडे वालाची उसळ : गोडे वालाची उसळ ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीची उसळ आहे. ह्यामध्ये चिंच-गुळ व गोडा मसाला वापरला आहे, त्यामुळे ह्याची चव सुंदर व खमंग लागते. ही उसळ चपाती बरोबर सर्व्ह करता येते. साहित्य : १ कप गोडेवाल १ छोटा कांदा २ आमसूल (किवा १ टी स्पून चिंच कोळ) १ टी स्पून गोडा मसाला… Continue reading Godya Valachi Usal Recipe in Marathi