सुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे. उटन्याने आपली कांती फार… Continue reading Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे
Category: Recipes in Marathi
शाही मलई कोफ्ता करी-Shahi Malai Kofta Curry
शाही मलई कोफ्ता करी (Shahi Malai Kofta Curry) : शाही मलई कोफ्ता करी ही एक चवीस्ट करी आहे. ह्याला शाही म्हंटल कारण की ह्या मध्ये कोफ्त्यासाठी बटाटे, पनीर, चीज व काजू-बदाम वापरले आहे. तसेच ग्रेवी साठी टोमाटो, काजू, दही, मलई वापरली आहे. मलई कोफ्ता करी ही घरी पार्टीला करता येते. पनीर हे होम मेड म्हणजेच घरी… Continue reading शाही मलई कोफ्ता करी-Shahi Malai Kofta Curry
Harbara Usal Recipe in Marathi
हरभरा उसळ : हरभरा उसळ ही खूप चवीस्ट लागते. हरभरा उसळ ही महाराष्ट्रीयन लोकांची आवडती उसळ आहे. ह्यामध्ये हरभरे मोड आलेले वापरायचे. मोड आलेली कडधान्ये खूप पौस्टीक असतात. हे उसळ थोडीसी ओलसर करून व चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करायची. हरभरा उसळ बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : २ कप मोड आलेले… Continue reading Harbara Usal Recipe in Marathi
Batata Sev – बटाटा शेव Recipe in Marathi
बटाटा शेव : दिवाळी फराळ किंवा दीपावली फराळ म्हंटले करंजी, लाडू, चिवडा, अनारसे, चकली होय. पण शेव फराळात तर पाहिजेच त्याशिवाय मजाच नाही. बटाटा शेव ही चवीला फार स्वादिस्ट लागते. बनवायला तर खूप सोपी आहे. व झटपट होणारी आहे. मुलांना तर ही शेव खूप आवडते. आपण नेहमीच साधी शेव, टोमाटो शेव, लसूण शेव, पुदिना शेव… Continue reading Batata Sev – बटाटा शेव Recipe in Marathi
दिवाळी फराळासाठी शेव कशी बनवावी
दिवाळी फराळासाठी शेव कशी बनवावी : दिवाळी ही महाराष्ट्रात खूप धूमधडाक्यात साजरी करतात. दिवाळी फराळ म्हंटले की महाराष्ट्राततील महिलांचा त्यामध्ये हातकंडा आहे. शेव म्हंटले की दीपावली फराळात पाहिजेच त्याशिवाय आपला दिवाळी फराळ कसा पूर्ण होणार. शेव घरी कशी बनवायची. तसेच चांगली शेव कशी बनवायची त्यासाठी काही टिप्स आहेत. चणाडाळ ही ताजी वापरावी. त्याला चांगले ऊन… Continue reading दिवाळी फराळासाठी शेव कशी बनवावी
Mod Aalelya Masoor Chi Usal Recipe in Marathi
मोड आलेल्या मसूरची उसळ : मोड आलेल्या धान्याची उसळ ही खूप पौस्टिक असते हे आपल्याला माहीत आहेच. ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीची उसळ आहे. मोड आलेल्या मसूरची उसळ ही चवीस्ट तर लागतेच व पचायला पण हालकी असते. ह्यामध्ये आले-लसूण व हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे त्याची चव पण छान लागते. मुलांना ही उसळ चपाती बरोबर शाळेत… Continue reading Mod Aalelya Masoor Chi Usal Recipe in Marathi
Dudhi Bhopla Thalipeeth Recipe in Marathi
दुधी भोपळा पराठा/ थालपीठ : दुधीभोपळ्यालाच लॉकी म्हणतात. दुधी भोपळा हा पौस्टिक आहे. त्याची थालपीठ किंवा पराठे बनवले तर अगदी चवीस्ट लागतात. दुधी भोपळ्याचा पराठा बनवायला अगदी सोपा आहे. ह्यामध्ये थोडे बेसन व बडीशेप घातली आहे त्यामुळे ह्याची चव चांगली लागते. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. साहित्य : १ कप दुधीभोपळा (किसून)… Continue reading Dudhi Bhopla Thalipeeth Recipe in Marathi