Hirvya Matar Chi Karanji Marathi Recipe

Hirvya Matar Chi Karanji

मटर करंजी – Green Peas Karanji : मटारची कारंजी म्हणजेच हिरवे ताजे मटरचे दाणे वापरून बनवलेली करंजी होय. मटारचा सीझन आला की आपण मटार वापरून वेगवेगळे पदार्थ बनवतो. मटारच्या करंज्या आपण नाश्त्याला किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो. ग्रीन पिज वापरून केलेली कारंजी अप्रतीम लागते. तसेच मटार हे खूप पौस्टिक आहेत. लहान मुलांना व मोठ्याना सुद्धा… Continue reading Hirvya Matar Chi Karanji Marathi Recipe

Recipe for Strawberry Karanji in Marathi

Strawberry Karanji

स्ट्रॉ्बेरीची करंजी (Strawberry Karanji): स्ट्रॉ्बेरी करंजी दिसायला व चवीला खूपच छान लागते. आपण गुलकंदाची, चॉकलेटची व नारळाची कारंजी बनवतो आता स्ट्रॉrबेरीची कारंजी बनवा नक्की सगळ्यांना आवडेल. ह्या वेळेस दिवाळी फराळ निराळा बनवा. ह्या करंजीमध्ये पल्प वापरला आहे त्यामुळे चवीला अगदी निराळी लागते. ह्या करंज्या ८-१० दिवस टिकतात कारण की नारळ शिजवून घेतला आहे. स्ट्रॉ्बेरीची करंजी… Continue reading Recipe for Strawberry Karanji in Marathi

Chocolate Karanji Recipe in Marathi

Chocolate Karanji

चॉकलेट करंजी Chocolate Karanji : चॉकलेट करंजी ही दिवाळीच्या वेळेस बनवायला छान डीश आहे. महाराष्ट्रीयन लोकांची आवडती व लोकप्रिय डीश आहे. तसेच चॉकलेट म्हंटले की सगळ्यांना आवडते. चॉकलेट करंजी म्हंटले तर अजुनच छान होईल. ह्या दिवाळी सणाला ह्या करंज्या नक्की बनवून पहा सगळ्यांना आवडतील व आपल्या करंज्या वेगळ्याच व चवीला पण सुंदर होतील. बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Chocolate Karanji Recipe in Marathi

Kothimbir Karanji Recipe in Marathi

कोथंबीरीच्या करंज्या : करंजी म्हटल की महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा व लोकप्रिय पदार्थ आहे. आपण नेहमीच गोड करंज्या बनवतो जरा वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर चांगल्या लागतील. कोथंबीरीच्या करंज्या ह्या नाश्त्याला, लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला करण्यासाठी छान आहेत. कोथंबीरीच्या करंज्या चवीला खूप टेस्टी लागतात. कोथंबीरीच्या करंज्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १८ करंज्या साहित्य भरण्यासाठी : १… Continue reading Kothimbir Karanji Recipe in Marathi

Soya Granules Stuffing Modak Marathi Recipe

Soya Beans Granules Stuffing Modak

सोया मोदक Soya Granules Stuffing Modak: सोया हे किती पौस्टिक आहे ते सर्वांना माहीत आहे. सोयाचे मोदक टेस्टी लागतात. सोया ग्रान्युल हे बाजारात सहज उपलब्द आहेत. फक्त आधी पाण्यात भिजत घालून मग मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्या. सोया मोदक किंवा समोसे हे संध्याकाळी नाश्त्याला बनवायला छान आहेत. तसेच आपल्याला पाहिजे तो आकार देता येतो. बनवण्यासाठी… Continue reading Soya Granules Stuffing Modak Marathi Recipe

Making Chocolate Modak Marathi Recipe

Chocolate Modak

चॉकलेट मोदक (Chocolate Modak) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Making Procedure मोदक म्हटले की गणपती बापांचे अगदी आवडीचे. तसेच आपणा सर्वाना सुद्धा आवडतातच. चॉकलेट मोदक हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येतात. ह्यामध्ये एका वेळेस दोन बेस वापरून दोन रंगामध्ये करता येतात. ह्या मध्ये आपल्याला डार्क बेस व व्हाईट बेस, मिल्क बेस व व्हाईट… Continue reading Making Chocolate Modak Marathi Recipe

Khajurache Modak Recipe in Marathi

खजुराचे मोदक : खजूर हा पौस्टिक आहे. लहान मुले नुसता खजूर खात नाहीत जर त्याचे मोदक बनवले तर त्यांना नक्की आवडतील. तसेच ह्यामध्ये खस-खस, सुके खोबरे, ड्राय फ्रुट आहे त्यामुळे पण चव छान येते. खजुराचा जेव्हा सीझन असतो किंवा थंडीच्या दिवसात ह्याचे मोदकाच्या आकाराचे किंवा सामोस्याच्या आकाराचे बनवावेत. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १५ मोदक… Continue reading Khajurache Modak Recipe in Marathi