पुलाव बिर्याणी पुलाव: बिर्याणी पुलाव ही एक छान वेगळीच जेवणातील डीश आहे. ह्या पुलावामध्ये टोमाटो, फ्लॉवर, शिमला मिर्च, बीन्स, गाजर व बटाटे वापरले आहेत त्यामुळे हा पुलाव पौस्टिक तर आहेच. बिर्याणी पुलाव लहान मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल. हा पुलाव बनवायला सोपा आहे तसेच अश्या प्रकारचा पुलाव बनवला की त्यासोबत जास्त काही बनवावे लागत… Continue reading Spicy Veg Biryani Pulao Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Spicy Kolhapuri Chicken Tambda Rassa Recipe in Marathi
कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा: कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा ही एक नॉनव्हेज कोल्हापूरची लोकप्रिय डीश आहे. कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर छान झणझणीत रस्सा येतो. कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा हा छान चवीस्ट रस्सा आहे. आपण ह्या पद्धतीने जर रस्सा बनवला तर अगदी हॉटेलमध्ये जसा बनवतात अगदी तसा बनतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी:… Continue reading Spicy Kolhapuri Chicken Tambda Rassa Recipe in Marathi
Tasty and Delicious Ananas Sudharas
This is a Recipe for making at home sweet, tasty and delicious authentic Maharashtrian Style Ananas or Pineapple Sudharas. This is a traditional thick juice or syrup preparation, which can be used as an add-on to the main course or even be served for dessert. The Pineapple Sudharas tastes good with Chapattis and can also… Continue reading Tasty and Delicious Ananas Sudharas
Pineapple Sudharas Recipe in Marathi
अननसाचा सुधारस: अननसाचा सुधारस ही एक स्वीट डीश आहे. ह्या आगोदर आपण लिंबाचा चवीस्ट सुधारस बघितला. अननसाचा सुधारस हा सणावाराला किंवा घरी पार्टीला सुद्धा करायला छान आहे. अश्या प्रकारचा सुधारस महाराष्टात लोकप्रिय आहे. अननसाचा सुधारस बनवायला अगदी सोपा आहे. लहान मुलांना चपाती बरोबर द्यायला छान आहे ते आवडीने खातील. अननसाचा सुधारसची चव छान आंबटगोड अशी… Continue reading Pineapple Sudharas Recipe in Marathi
Khamang Stuffed Paratha Recipe in Marathi
खमंग पराठा पराठा: खमंग भरला पराठा हा एक जेवणामध्ये बनवण्यासाठी किंवा नाश्त्याला बनवण्यासाठी छान डीश आहे. लहान मुलांना डब्यात द्यायला चांगला आहे. खमंग पराठा हा महाराष्टात मराठवाडा येथे खूप लोकप्रिय आहे. हा पराठा बनवतांना त्यामध्ये सारण घातले आहे. सारणामध्ये चुरमुरे, शेंगदाणा कुट, तीळ, शेव वापरली आहे त्यामुळे पराठा खूप टेस्टी लागतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट… Continue reading Khamang Stuffed Paratha Recipe in Marathi
Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi
चकली (कणकेची उकडीची): चकली म्हंटल की आपल्याला भाजणीची चकली आठवते. गव्हाच्या पीठाची किंवा कणकेची उकड काढलेली चकली ही झटपट होणारी आहे व तसेच ती खमंग पण लागते. कणकेची उकड काढलेली चकली ही टेस्टी लागते. बनवायला सोपी व खमंग पण लागते. ह्यामध्ये फक्त कणकेला वाफ द्यायची आहे. कणकेमध्ये तेलाचे मोहन घालू नये त्याने चकल्या खूप तेलकट… Continue reading Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi
Bottle Gourd Kofta Curry Recipe in Marathi
दुधी भोपळ्याची कोफ्ता करी: दुधीभोपळ्याची कोफ्ता करी ही छान टेस्टी लागते. दुधीभोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधीभोपळ्याची भाजी आपण बनवतो पण दुधीची कोफ्ता करी छान लागते. हे कोफ्ता करी बनवतांना दुधी किसून घेऊन त्याचे पकोडे बनवले आहेत व ते ग्रेव्ही मध्ये सोडले आहेत. The English language version of this Koft Curry recipe and… Continue reading Bottle Gourd Kofta Curry Recipe in Marathi