लेमन आइस क्यूब बनवून जेव्हा पाहिजे तेव्हा लेमन ज्यूस बनवता येते इन मराठी How To Make Durable Lemon Ice Cube In Marathi टिकाऊ लेमन आइस क्यूब कसे बनवायचे लिंबाचा सीझन आला की अश्या प्रकारे लेमन आइस क्यूब बनवून ठेवा मग आपल्याला पाहिजे तेव्हा लिंबाचे सरबत बनवता येते किंवा कोणता पदार्थ बनवताना वापरता येते. उन्हाळा आला… Continue reading How To Make Durable Lemon Ice Cubes Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi
घरी बनवा क्रिस्पी झटपट पोटैटो स्माइली मकीन्स सारखी स्माईली हा छान कुरकुरीत पदार्थ मुलांना खूप आवडतो. अगदी बाजारातील मकीन्स सारखी स्माईली आपण घरच्या घरी आगदी सोप्या पद्धतीने बनवता येते अगदी कमी वेळात झटपट बनवता येते. तसेच आपण स्माईली बनवून 10-15 दिवस छान स्टोर सुद्धा करू शकतो व आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो. स्माईली कशी… Continue reading How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi
How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi
घरच्या घरी बनवा गुडी पाडव्यासाठी गाठी गुडी पाडवा हा महाराष्ट्रातील खूप महत्वाचा सण आहे. ह्या दिवसा पासून मराठी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. महाराष्टमध्ये घरो घरी दारासमोर गुडी उभारतात व त्याला साखरेच्या गाठीचा हार घालतात. लहान मुलांना पण गाठीचा हार घालतात. गुडी उभरताना ज्या गाठीचा हार घालतात तो… Continue reading How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi
Tasty Butterscotch Mithai without Mawa Recipe in Marathi
स्वस्त व मस्त बटरस्कॉच मिठाई खवा व मावा शिवाय बटरस्कॉच मिठाई आपण कधी सुद्धा बनवू शकतो. बनवायला झटपट होणारी आहे तसेच स्वस्त व मस्त आहे. कोणी पाहुणे येणार असतील तर आपण घरच्या घरी अश्या प्रकारची मिठाई बनवू शकतो. बटरस्कॉच मिठाई बनवतांना साजूक तूप, मैदा, साखर, मिल्क पावडर व बटर स्कॉच इसेस्न्स वापरला आहे. व रंगीत… Continue reading Tasty Butterscotch Mithai without Mawa Recipe in Marathi
Recipe for Dosa with Leftover Rice In Marathi
नाश्त्यासाठी राहिलेल्या भाताचे झटपट टेस्टी चमचमीत डोसे मुलांसाठी कधी कधी आपला भात लावायचा अंदाज चुकतो किंवा घरातील व्यक्ती जेवली नाही तर भात तसाच उरतो. मग राहीलेला भात टाकून द्यायचा पण जीवावर येते. व गरम करून खायचा पण कंटाळा येतो. तेव्हा मग अश्या प्रकारचे पौस्टीक डोसे बनवून बघा घरात सगळ्याला आवडतील. उरलेल्या भाताचे डोसे बनवण्यासाठी तांदळाचे… Continue reading Recipe for Dosa with Leftover Rice In Marathi
Upvasache Che Durable Batata Wafers Recipe in Marathi
उपवासाचे साठवणीचे बटाटा वेफर्स उपवासासाठी वर्षभर राहणारे बटाट्याचे जाळीदार वेफर्स आपण अगदी बाजार सारखे घरी बनवू शकतो. अश्या प्रकारचे वेफर्स बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत तसेच ते वर्षभर टिकतात आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तळू शकता. बटाटा वेफर्स आपण नाश्त्याला किंवा कधी पण तळू शकतो. मुलांना असे वेफर्स खूप आवडतात. बटाटा वेफर्स तळल्यावर… Continue reading Upvasache Che Durable Batata Wafers Recipe in Marathi
Upvasasathi Sabudana Papad in Idli Stand Recipe in Marathi
क्रिस्पी टेस्टी उपवासासाठी साबुदाणा पापडी इडली स्टँडमध्ये बनवा रेसिपी उपवास म्हंटले की आपल्याला उपवासाचे नानाविध पदार्थ बनवता येतात तसेच उपवासाचे साठवणीचे पदार्थ बनवले तर आपल्याला वर्षभर वापरता येतात. तसेच सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा तळता येतात. उपवासाचे साबुदाणा पापडी इडली स्टँड मध्ये बनवली आहे. साबुदाणा पापडी बनवायला अगदी सोपी आहे, अश्या प्रकारच्या पापड्या तळल्यावर एकदम… Continue reading Upvasasathi Sabudana Papad in Idli Stand Recipe in Marathi