सर्वान साठी सहज करण्यात येणारे सोपे वास्तूशास्त्र उपाय स्वतःचे घर हे प्रतेकाचे एक स्वप्न असते. जेव्हा घर घ्यायचे तेव्हा आपल्या मनात नानाविध प्रश्न असतात. त्याच बरोबर घर घेतल्यावर त्याची पूजा कधी करायची किंवा गृह प्रवेश कधी करायचा ते आपण ठरवत असतो. तसेच घर घातल्यावर राहायला गेल्यावर सुधा आपण विचार करत असतो की आपले घर आपल्याला… Continue reading Simple Vastu Shastra Tips for Everyone in Marathi
Category: Home Remedies
Nuskhe to Clean Kitchen and Silver Utensils in Marathi
सोपे घरगुती उपाय भांडी व घरगुती वस्तू साफ कश्या करायच्या नुस्के किंवा टिप्स दिवाळी दिपावली जवळ आलीकी आपण घराची साफसफाई चालू करतो किंवा काही सणवार असेलतरी आपण आपले घर अगदी लक्ख करतो. त्यामध्ये आपली चांदीची भांडी, स्वयंपाक घरातील भांडी, फ्रीज साफ करणे त्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्या आपल्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठी उपयोगी आहेत.… Continue reading Nuskhe to Clean Kitchen and Silver Utensils in Marathi
Smart Tips for Weight Loss at Home in Marathi
वजन कमी करायचे का? मग काय करायला हवे त्याचे काही स्मार्ट सोप्या टिप्स. सकाळी नाश्याला किंवा न्याहरीला ज्वारी, मका अथवा राजगीरा लाह्या गाईच्या दुधामध्ये घालून घ्याव्यात. त्यामुळे पोट सुद्धा भरते व नाश्ता सुद्धा होतो. मधून मधून रव्याचा उपमा सुद्धा करता येतो किंवा राजगीराच्या लाह्यांचा सुद्धा उपमा करता येते हा उपमा चवीस्ट लागतो. हा उपमा बनवायला… Continue reading Smart Tips for Weight Loss at Home in Marathi
Chikungunya Symptoms Pain Relief Home Remedy in Marathi
आजकाल काही महिन्या पासून डेंगू व चिकुनगुन्या ह्या व्हायरलने खूप थैमान मांडले आहे. चिकुन गुण्या व डेंगी हा रोग Aedes Aegyptih ह्या मछरांच्या चावण्यामुळे होतो. पावसाचे पाणी साठून त्या पाण्यात किंवा साठवलेल्या पाण्यात हे मछर तयार होतात. आपली रक्त तपासणी करून ह्या रोगाचे निदान केले जाते. चिकुन गुण्या हा व्हायरल रोग झाल्यावर त्यावर औषध उपचार… Continue reading Chikungunya Symptoms Pain Relief Home Remedy in Marathi
कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे
कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे : आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतांना आपल्या कपड्यांवर काही ना काही डाग पडतात. ते डाग कसे काढायचे ते आपण बघुया. डागाचा प्रकार किंवा डागाचे नाव – त्यासाठी काय साधन आहे – व तो पडलेला डाग कसा काढायचा तेल व तूप (ऑईल) तेल व तूप याचा तेलकट डाग टाल्कम… Continue reading कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे