Tasty Crispy Chattam Vada Recipe in Marathi

टेस्टी कुरकुरीत चटम वडा

टेस्टी कुरकुरीत चटम वडा: चटम वडा हा आपण मुलांना शाळेत जातांना डब्यात देवू शकतो किंवा जेवणात किंवा चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. चटम वडा बनवतांना मुगडाळ, चणाडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ व तांदूळ वापरून बनवला आहे डाळी ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. चटम वडा बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे. छान कुरकुरीत लागतो त्यामुळे सर्व… Continue reading Tasty Crispy Chattam Vada Recipe in Marathi

Crispy Batata Pakoda Recipe in Marathi

Crispy Batata Pakoda

बटाटा भजी पकोडे: पोट्याटोचे पकोडे किंवा भजी सर्वांना आवडतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस पडत असतांना चहा बरोबर गरम गरम भजी बनवा. भजी पार्टीला, सणावाराला, इतर वेळी सुद्धा बनवता येतात. भजी बनवतांना बेसनमध्ये तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा-जिरे, कोथंबीर, मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घातले आहे त्यामुळे भजी जास्त तेलकट होत नाहीत. सोडा वापरून… Continue reading Crispy Batata Pakoda Recipe in Marathi

Fast Food Stall Style Kacchi Dabeli Recipe in Marathi

Fast Food Stall Style Kacchi Dabeli

कच्छी दाबेली: कच्छी दाबेली ही एक अगदी प्रतेक प्रांत्तात लोकप्रिय डीश आहे. ही डीश नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा लहान मुलांच्या वाढदिवसाला बनवायला छान आहे. खर म्हणजे गुजरात मधील ही स्ट्रीट फास्ट फूड डीश आहे. ह्यामध्ये तिखट व आंबटगोड चटणी वापरली आहे. तसेच बटर मध्ये शालो फ्राय केली आहे त्यामुळे ह्याची चव… Continue reading Fast Food Stall Style Kacchi Dabeli Recipe in Marathi

Jhatpat Crispy and Crunchy Makhana

Jhatpat Crispy and Crunchy Makhana

This is a Recipe for making at home Quick or Jhatpat Crispy and Crunchy Makhana or Lotus Seeds. This fried/ roasted Makhana Dane preparation is a useful snack that can also be a part of the tiffin boxes of school going kids. This is healthy and nutritious Fast Food Snack, which contains Proteins, Calcium, Potassium,… Continue reading Jhatpat Crispy and Crunchy Makhana

Chatpate Fried Makhana Recipe in Marathi

Chatpate Fried Makhana

चटपटे मखाने: आपण ह्या अगोदर पाहिले आहे की मखाने किती पौस्टिक आहेत. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. त्यामुळे पोट सुद्धा भरते व मुले आवडीने खातात. किंवा इतर वेळी सुद्धा भूक लागली की झटपट बनवता येतात. मखाने हे चवीस्ट आहेत व त्याच्या सेवनाने ताकद येते व त्याचे गुण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद सुद्धा… Continue reading Chatpate Fried Makhana Recipe in Marathi

Jhatpat Fruit Pizza for Children Recipe in Marathi

Jhatpat Fruit Pizza for Children

मुलांसाठी खास झटपट फ्रुट पिझ्झा : ह्या आगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट पिझ्झा पाहिले. फ्रुट पिझा हा खास मुलासाठी खास डीश आहे. अश्या प्रकारचा फ्रुट पिझ्झा मुलांना नाष्ट्या साठी किंवा इतर वेळी भूक लागली की बनवता येतो. मुले नाहीतरी फळे खायचा कंटाळा करतात फ्रुट पिझ्झा च्या निमीतानी फळे सुद्धा दिली जातील व पिझा खाल्याचा सुद्धा… Continue reading Jhatpat Fruit Pizza for Children Recipe in Marathi

Chatpata Pancham Chaat Recipe in Marathi

Mixed Dal Pakoda for Pancham Chaat

चटपटा पंचम शेव चाट: पंचम शेव चाट हा पदार्थ दुपारी चहा बरोबर किंवा कीटी पार्टीला किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला छान आहे. पंचम शेव चाट बनवतांना ह्यामध्ये छोटे-छोटे दाल पकोडे बनवून त्यावर खजूर चिंच चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमाटो कोथंबीर ने सजवून कोबी पातळ चिरून घातला आहे व वरतून शेव घातली आहे. पंचम शेव चाट… Continue reading Chatpata Pancham Chaat Recipe in Marathi