Pune’s Most Popular and Famous Amrut Tulya Masala Chai

Amrut Tulya Masala Chai

This is a Recipe for making at home Pune’s Most Popular and Famous Amrut Tulya Masala Chaha or Chai or Tea. You will come across Amrut Tulya Masala Chaha Stalls, Vendors or Hotels in most streets of Pune. Some of these joints are very famous and popular, having loyal client customers. This is a kind… Continue reading Pune’s Most Popular and Famous Amrut Tulya Masala Chai

Refreshing Masala Lemon Tea Recipe in Marathi

Refreshing Masala Lemon Tea

मसाला लेमन टी: चहा हा सर्वाना प्रिय आहे. सकाळी उठल्यावर एक कप गरम चहा घेतला की आपण अगदी ताजेतवाने होतो व काम करायला उत्साह वाटतो. चहा हे पेय असे आहे की सकाळ दुपार संध्याकाळ कधी घेता येतो. पार्टी असो, लग्न कार्य असो, समारंभ असो किंवा कोणते पण कार्य असो चहा हा असतोच. आपण घरा बाहेर… Continue reading Refreshing Masala Lemon Tea Recipe in Marathi

Homemade Chaha Cha Masala Recipe in Marathi

Homemade Chaha Cha Masala

होममेड चहाचा मसाला: चहाचा मसाला चहा मध्ये घालून चहा छान कडक व टेस्टी होतो. चहाचा मसाला हा चहा बनवत असतांना दोन कप चहा साठी १/४ टी स्पून टाकायचा म्हणजे चहा छान लागतो. आपण चहाची पावडर कोणती सुद्अधा वापरू शकता फक्श्यात चहा कडक व टेस्टी बनवण्यासाठी हा मसाला वापरावा. अश्या  प्रकारचा चहा थंडीत किंवा पावसाळ्यात बनवतात… Continue reading Homemade Chaha Cha Masala Recipe in Marathi

Chocolate Mastani Ice Cream Recipe in Marathi

chocolate mastani

चॉकलेट मस्तानी रेसिपी: घरच्या घरी मस्त पुण्यातील फेमस चॉकलेट मस्तानी बनवायला शिका. चॉकलेट मस्तानी ही मुलांना व मोठ्यांना आवडते. आता समर सीझनमध्ये बनवा किंवा थंडीत किंवा पावसाळा सीझनमध्ये सुद्धा बनवा. चॉकलेट मस्तानी बनवण्यासाठी खूप सोपी व झटपट होणारी आहे. पार्टीला किंवा जेवणानंतर डेझर्ट म्हणून सर्व्ह करू शकता. ह्या आगोदर आपण पुण्याची फेमस मँगो मस्तानी कशी… Continue reading Chocolate Mastani Ice Cream Recipe in Marathi

Sweet and Tasty Mango Falooda Ice Cream Recipe in Marathi

Mango Falooda Ice Cream

स्वीट डिलीशियस मँगो फालूदा आईसक्रिम: ही एक छान डेझर्ट आहे. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो मग आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवतो. आंब्याच्या जूस पासून आपण मँगो फालूदा आईसक्रिम बनवू शकतो. हे एका मोठ्या ग्लास मध्ये किंवा जारमध्ये करतात. हे बनवतांना सब्जा बी पाण्यात भिजवून, सेवया थोड्या मोकळ्या शिजवून, आंब्याच्या फोडी, आंब्याचा… Continue reading Sweet and Tasty Mango Falooda Ice Cream Recipe in Marathi

Chilled Mango Custard Recipe in Marathi

Chilled Mango Custard

मँगो कस्टर्ड: ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. मँगो हा फळांचा राजा आहे सर्वाना प्रिय आहे. त्याच्या पल्प पासून बनवलेला प्रतेक पदार्थ सुंदर स्वादीस्ट लागतो. एप्रिल मे महिन्यात फार गर्मी असते त्यामुळे आंब्याचे थंड बनवलेले पदार्थ मस्त लागतात. मँगो कस्टर्ड बनवताना प्रथम कस्टर्ड बनवून त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून ब्लेंड करून आकर्षक ग्लासमध्ये सजवून थंड करून… Continue reading Chilled Mango Custard Recipe in Marathi

Mahashivratri Special Thandai Recipe in Marathi

Mahashivratri Special Thandai

महाशिवरात्री स्पेशल थंडाई: महाशिवरात्री म्हणजे थंडाई तर हवीच ना. महाशिवरात्र ह्या दिवशी मुद्दामहून थंडाई बनवली जाते, कारण की ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात. थंडाईच्या सेवनाने आपले शरीर थंड राहते. व ते पौस्टिक सुद्धा आहे. थंडाई बनवतांना गुलकंद, बदाम, मगज बी, खसखस, बडीशेप वापरली आहे. भारतातील थंडाई हे पेय एक पारंपारिक… Continue reading Mahashivratri Special Thandai Recipe in Marathi