Kartik Purnima 2026: 23 or 24 November? Dev Diwali Shubh Muhurat, Significance & Deep Daan Rituals In Marathi

Kartik Purnima 2026
Kartik Purnima 2026: 23 or 24 November? Dev Diwali Shubh Muhurat, Significance & Deep Daan Rituals

कार्तिक पौर्णिमा 2026: 23 की 24 नोव्हेंबर? देव दिवाळी शुभ मुहूर्त, दीपदानाचे 5 पवित्र स्थान

Kartik Purnima 2026: 23 or 24 November? Dev Diwali Shubh Muhurat, Significance & Deep Daan Rituals

आज आपण कार्तिक पूर्णिमा 2026 म्हणजेच देव दिवाळी तिथी, शुभ मुहूर्त, महत्व व दीपदान कोठे करायचे व त्याचे महत्व काय आहे? त्यामुळे भगवान विष्णु ह्यांचा आशीर्वाद मिळेल, ह्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

हिंदू धर्ममध्ये पूर्णिमा तिथी विशेष महत्वाची मानली जाते व खास सुद्धा मानली जाते. कार्तिक मास मध्ये आलेली पूर्णिमा तिथी कार्तिक पूर्णिमा म्हणून संबोधली जाते. ह्या दिवसाला देव दिवाळी ह्या नावानी ओळखली जाते.

पौराणिक कथा अनुसार ह्या दिवशी भगवान शिवनि त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता व देवतांना असुरांपासून मुक्ती दिली होती. भगवान शिव ह्यांच्या विजया साठी सर्व देवतांनी काशी येथे दीपदान करण्याचे ठरवले होते. त्या क्षणापासून कार्तिक पूर्णिमाची महत्व वाढले आहे.

आज सुद्धा कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी नदी किंवा तालाब च्या जवळपास दीप दान करून पवित्र नदीमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. आता आपण पाहूया कार्तिक पूर्णिमा कधी आहे पूजा शुभ मुहूर्त व त्याचे महत्व काय आहे?

कार्तिक पूर्णिमा 2026 कधी आहे?
कार्तिक पूर्णिमा शुक्ल पक्ष पूर्णिमा तिथी ह्या वर्षी 24 नोव्हेंबर 2026 मंगळवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
कार्तिक पूर्णिमा तिथी आरंभ: 23 नोव्हेंबर रात्री 11:42 मिनिट
कार्तिक पूर्णिमा तिथी समाप्त: 24 नोव्हेंबर रात्री 08:23 मिनिट पर्यन्त

कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी दीपदान करणे खूप शुभ मानले जाते. दीपदान केल्याने भगवान विष्णु ह्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

कार्तिक पूर्णिमा पूजा शुभ मुहूर्त:
कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी स्नान-दान करण्यासाठी व पूजा करण्यासाठी काही विशेष मुहूर्त आहेत.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी शुभ मुहूर्तवर पूजा केल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या किंवा अडचणी दूर होतात.
स्नान- दान करण्यासाठी शुभ मुहूर्त: ब्रह् मुहूर्त: 24 नोव्हेंबर सकाळी 05:03 पासून 05:57 पर्यन्त

कार्तिक पूर्णिमा पूजा शुभ मुहूर्त:
24 नोव्हेंबर संध्याकाळी 05:08 पासून संध्याकाळी 07:47 पर्यन्त
चंद्रोदयची वेळ: 24 नोव्हेंबर संध्याकाळी 05:01 मिनिट
आपण ह्या चंद्रोदय मुहूर्तवर पूजा करून चंद्र दर्शन केलेतर आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

कार्तिक पूर्णिमा 2026 चंद्रोदय व अर्ध्य देण्याची वेळ:
चंद्रोदय वेळ: 24 नोव्हेंबर 2026 संध्याकाळी 04:56 मिनिट
सूर्यास्त वेळ: 24 नोव्हेंबर 2026 संध्याकाळी 05:24 मिनिट
चंद्राला अर्ध्य देण्याची वेळ: सूर्यास्त झाल्यावर संध्याकाळी 05:25 मिनिट पासून रात्री 8 वाजे पर्यन्त

कार्तिक पूर्णिमा महत्व:
हिंदू धर्ममध्ये प्रतेक महिन्यात येणाऱ्या पूर्णिमा तिथी प्रमाणे कार्तिक पूर्णिमा सुद्धा विशेष महत्वाची आहे. ह्या दिवशी दीपदान करणे खूप शुभ मानले जाते. आपण ह्या दिवशी घरात वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धा पूर्वक दीपदान केल्यास आपल्याला त्याची चांगली फळ मिळून जीवनात येणारे दुख व अडचणी दूर होतात.

कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी दीपदान विशेष महत्वाचे आहे, कारण की ह्या दिवशी देव दिवाळी साजरी करतात. त्याच बरोबर तुळशीची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. त्यामुळे भगवान विष्णु ह्यांच्या बरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

Kartik Purnima 2026
Kartik Purnima 2026: 23 or 24 November? Dev Diwali Shubh Muhurat, Significance & Deep Daan Rituals

कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी कोणकोणत्या स्थानावर दीपदान करावे?
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी आपल्या घरात विशेष स्थानावर दीपदान केले पाहिजे, त्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सर्वात पहिल्यांदा दिवा लावावा.

मग घरातील पूजाघर म्हणजेच पूजा मंदिर मध्ये दिवा लावावा. त्यानंतर कोणत्या पवित्र नदी किनारी किंवा तालाब जवळ दीपदान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सर्व पापा पासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यता अनुसार कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी स्नान-दान करणे व त्याच बरोबर दीपदान करणे खूप फलदायी मानले जाते. आपल्याला भगवान विष्णु व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी चांगला उपाय आहे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.