27 April Mohini Ekadashi Vrat 2026 Shubh Muhurat And Rahukal Wel In Marathi

Mohini Ekadashi 2026
27 April Mohini Akadashi Vrat 2026 Shubh Muhurth And Rahukal Wel

27 April Mohini Ekadashi Vrat 2026 Shubh Muhurat And Rahukal Wel In Marathi

27 एप्रिल 2026 मोहिनी एकादशी व्रत, शुभ मुहूर्त, राहुकाल व 5 सटीक व्रत उपाय

27 एप्रिल 2026 सोमवार वैशाख शुक्ल एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी सोमवार संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिट पर्यंत आहे. चला तर मग पाहूया 27 एप्रिल एकादशी मुहूर्त काय आहे. ह्या दिवशी मोहिनी एकादशी चे व्रत करायचे आहे. सोमवार रात्री 9 वाजून 36 मिनिट पर्यन्त धुव योग आहे. त्याच बरोबर 27 एप्रिल रात्री 9 वाजून 19 मिनिट पर्यन्त पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. त्याच बरोबर सोमवारी पृथ्वी लोक भद्रा सुद्धा आहे. सोमवारच्या पंचांग राहूकाल, पूजा शुभ मुहूर्त व सूर्योदय-सूर्यास्तची वेळ काय आहे.

27 एप्रिल 2026 पंचांग
वैशाख शुक्ल पक्ष एकादशी तिथि – 27 एप्रिल 2026 संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिट पर्यन्त
ध्रुव योग- 27 एप्रिल 2026 रात्री 9 वाजून 36 मिनिट पर्यन्त
पूर्वा फाल्गुनी नक्षत्र- 27 एप्रिल रात्री 9 वाजून 19 मिनिट पर्यन्त
27 एप्रिल 2026 व्रत-त्यौहार- मोहिनी एकादशी व्रत

27 एप्रिल 2026 शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त- 04:43 AM पासून 05:28 AM
अभिजित मुहूर्त- 12:11 PM पासून 01:02 PM
विजय मुहूर्त- 02:44 PM पासून 03:35 PM
गोधूलि मुहूर्त- 06:58 PM पासून 07:21 PM
अमृत काल – 02:41 PM 04:20 PM
राहुकाल वेळ:
सकाळी 07:49 – 09:25 AM

सूर्योस्त-सूर्यास्त वेळ:
सूर्योदय-सकाळी 5:42 AM
सूर्यास्त- संध्याकाळी 6:53 PM
मोहिनी एकादशीला करा तुळशीचे उपाय जीवनात येईल सुझ-समृद्धी
वैदिक ज्योतिष अनुसार मोहिनी एकादशीला तुळशीचे काही उपाय केलेतर भगवान विष्णु बरोबर माता लक्ष्मीची कृपा सुद्धा प्राप्त होते.

सनातन धर्मामध्ये मोहिनी एकादशीला विशेष महत्व आहे. ही व्रत भगवान विष्णुना समर्पित आहे. असे म्हणतात की ह्यादिवशी मनोभावे व्रत केल्याने जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. ह्या दिवशी तुळशी माताची पूजा करतात. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याच बरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहेत. त्यामुळे भगवान विष्णु व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्याच बरोबर सुख-समृद्धी वास येतो.

Mohini Ekadashi 2026
27 April Mohini Akadashi Vrat 2026 Shubh Muhurth And Rahukal Wel

मोहिनी एकादशी व्रत उपाय:
1. तुळशीच्या रोपाला जल अर्पित करा: मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीच्या रोपाला जल अर्पित करून दिवा लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊन आर्थिक समस्या दूर होतात.

2. तुळशीच्या रोपा जवळ दिवा लावावा: संध्याकाळी तुळशीच्या रोपा जवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन घरात धन-धान्य ची कमतरता होत नाही.

3. भगवान विष्णु ह्यांना तुळशी पत्र अर्पित करा: ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना तुळशी पत्र अर्पित करा. असे म्हणतात की बिना तुळशी पत्र भगवान विष्णु ह्यांची पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे पुण्य सुद्धा मिळते.

4. तुळशी माता ला प्रदक्षिणा मारा: ह्या दिवशी तुळशीच्या रोपाला 11 किंवा 21 प्रदक्षिणा मारा. त्यामुळे पापा पासून मुक्ती मिळून जीवनात सुख समृद्धी येते.

5. तुळशी माता ला 16 शृंगार करा: मोहिनी एकादशी च्या दिवशी माता तुळशी चाळिसा चा पाठ करून माता तुळशीला 16 शृंगार करा असे केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.