Kandyachya Patichi Peeth Perun Bhaji Marathi Recipe

कांद्याच्या पातीची पीठ पेरून भाजी : (Spring Onion) कांद्याच्या पातीची भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. ह्यामध्ये बेसन वापरले आहे. त्यामुळे भाजी खमंग लागते. ही भाजी थोडी कोरडी आहे त्यामुळे मुलांना डब्यामध्ये द्यायला छान आहे. ह्या भाजी साठी कांद्याची पात कोवळी वापरावी. म्हणजे भाजी फार सुरेख लागते. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: २ जणासाठी साहित्य… Continue reading Kandyachya Patichi Peeth Perun Bhaji Marathi Recipe

Tandalachya Pithache Shankarpali Marathi Recipe

तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळे Rice Flour Shankarpali: तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळे ह्या चटपटीत लागणाऱ्या शंकरपाळ्या आहेत. ह्या आपण संध्याकाळी चहा बरोबर नाश्त्याला करू शकतो. ह्या बनवायला अगदी सोप्या व लवकर होणाऱ्या आहेत. ह्या छान तिखट व कुरकुरीत लागतात. लहान मुलांना खूप आवडतील. ह्या शंकरपाळ्या आपण दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा बनवू शकतो. गोड पदार्थांच्या बरोबर ह्या शंकरपाळ्या खूप चवीस्ट… Continue reading Tandalachya Pithache Shankarpali Marathi Recipe

Birdyachi [Valachi] Khichdi Recipe in Marathi

बिरड्याची खिचडी Birdyachi – Valachi Khichdi: बिरड्याची खिचडी ही चवीला खूप छान लागते. बिरडे म्हणजे वाल हे आपल्याला माहीत आहेच. वाल हे चवीला मधुर, थोडे जड, पण ते बलदायक, व पोट साफ करणारे असतात. वालामध्ये प्रोटीन, सोडीयम, जीवनसत्व “ए” असते. वालाची उसळ वा त्याची आमटी पण खूप चवीस्ट लागते. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ४… Continue reading Birdyachi [Valachi] Khichdi Recipe in Marathi

Gajaracha Sakhar Bhat Recipe in Marathi

गाजराचा साखरभात : गाजराचा साखरभात ही एक स्वीट डीश आहे. आपण नेहमीच साखरभात, अननस भात बनवतो. गाजराचा भात चवीला छान लागतो. दिसायला पण सुंदर दिसतो. त्यामध्ये गाजर व नारळ घातला आहे त्यामुळे ह्याची चव फारच सुंदर लागते. साहित्य : १ कप बासमती तांदूळ १ कप गाजराचा कीस १ १/२ कप साखर ३/४ कप नारळ (खोवून)… Continue reading Gajaracha Sakhar Bhat Recipe in Marathi

Dal Dhokli Recipe in Marathi

डाळ ढोकळी Dal Dhokli : डाळ ढोकळी ही एक महाराष्टातील प्रसिद्ध डीश आहे. ही एक छान चमचमीत डीश आहे. कधी भाजी-चपाती अथवा डाळ-भात करायचा अथवा खायचा कंटाळा आला तर ही डीश बनवता येते. ह्यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामुळे पौस्टिक तर आहेच. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य : २५० ग्राम कणिक १… Continue reading Dal Dhokli Recipe in Marathi

Pineapple Malpua Marathi Recipe – 2

पायनापल मालपुवा : पायनापल मालपुवा ही एक स्वीट डीश आहे. ही पार्टीला किंवा सणावाराला सुद्धा करता येते. आपण नेहमीच मालपुवा बनवतो पण मालपुवा मध्ये पायनापल घातलेतर त्याची चव वेगळीच लागते व सुगंध पण छान येतो. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: १५ नंबर बनतात साहित्य : पुरी साठी १ कप मैदा १/२ कप रवा १/२ कप… Continue reading Pineapple Malpua Marathi Recipe – 2