हिरव्या मिरचीची भजी : Hirvya Mirchi Chi Bhaji – हिरवी गार मिरची बघीतली की ती घ्यायला फार मोह होतो. व त्याची भजी म्हंटले की चाखण्यासाठी अजूनच मोह होतो. हिरव्या मिरच्याची भजी ही मराठी लोकांची अगदी आवडती भजी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ती खूप लोकप्रिय आहेत. त्यामध्ये मिरचीला व्हेनीगर लावले आहे त्यामुळे त्याची चव फार छान लागते.… Continue reading Hirvya Mirchi Chi Bhaji Marathi Recipe
Chotya Kolambiche Lonche Marathi Recipe
छोट्या कोलंबीचे लोणचे (ओली काड, छोटे झिंगे किंवी सुंगट) : कोलंबीचे लोणचे हे महाराष्ट्रीयन पद्द्धीतीने बनवले आहे हे लोणचे चवीला फार चांगले लागते. व ते ४-५ दिवस छान टिकते. महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात अशा प्रकारचे लोणचे बनवले जाते. साहित्य : ३ मोठे आकाराचे टोमाटो, १ कप कोलंबीचे (साफ करून), १/२” आले तुकडा, १०-१२ लसून पाकळ्या, १… Continue reading Chotya Kolambiche Lonche Marathi Recipe
Bhendichi Bhaji Marathi Recipe
भेंडीच्या चकत्याची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी आहे. ह्या प्रकारची भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते. ही बनवायला सोपी व पटकन होते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. व आवडीची भाजी डब्यात असल्या बरोबर डबापण सगळा संपतो. ही भाजी चपाती बरोबर चांगली लागते. साहित्य : २५० ग्राम कवळी भेंडी, मीठ चवीने, १ टे… Continue reading Bhendichi Bhaji Marathi Recipe
भेंडीचे औषधी गुणधर्म
भेंडी : भेंडी ही भाजी आपण नेहमी करतो. भेंडी या भाजी मध्ये जीवनसत्व “ए” व “सी” तसेच त्यामध्ये कँल्शीयम, मँग्नेशियम, पोटँशियम, प्रोटीन, लोह, तांबे, असते. भेंडीच्या भाजी ही पौस्टिक व आरोग्यदायक आहे. मोठ्या भेंडी पेक्षा लहान भेंडी वापरावी. जून झालेली भेंडी निरुपयोगी असते. नेहमी ताजी कोवळी भेंडी वापरावी. भेंडी ही आंबट, वायू, कफकारक व पौस्टिक… Continue reading भेंडीचे औषधी गुणधर्म
Karlyache Lonche Marathi Recipe
कारल्याचे लोणचे : आपण नेहमी लिंबाचे, कैरीचे, मिरचीचे वगैरे लोणची बनवतो. कारल्याचे लोणचे हे चवीला खूप छान लागते. व तोंडाला चव पण येते. हे लोणचे गरम गरम भाकरी व चपाती बरोबर चांगले लागते. कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : ३ लहान आकाराची कारली २ टे स्पून मोहरीची डाळ १ टे… Continue reading Karlyache Lonche Marathi Recipe
Khamang Karlyachi Bhaji Marathi Recipe
खमंग भरलेल्या कारल्याची भाजी : कारल्याच्या वेगवेगळ्याप्रकारे भाज्या करता येतात. कोणत्याही प्रकारे कारल्याची भाजी बनवली तरी छान लागते. लहान मुले कारल्याची भाजी आवडीने खात नाहीत पण चिच-गुळ घालून भाजी खूप छान लागते. मुलांना आवर्जून खायला द्या. व ती किती पौस्टिक आहे ते पण पटवून सांगा. कारल्याची ही भाजी थोडी रश्याची आहे त्यामुळे ती चपाती बरोबर… Continue reading Khamang Karlyachi Bhaji Marathi Recipe
Karlyachi Bhaji Recipe in Marathi
कारल्याची भाजी : कारली म्हंटले की लोकांना कडू कारले डोळ्या समोर येते. पण ते किती पौस्टिकव औषधी आहे ते आपल्याला माहीत आहेच. कारल्याची भाजी किती सुंदर लागते. कारल्याच्या भाजी समोर बाकी भाजांची चव अगदी फिक्या लागतात. असे आहे हे कडू कारले. बनवण्यासाठी वेळ: ३५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : ३ मध्यम आकाराची कारली १… Continue reading Karlyachi Bhaji Recipe in Marathi