In this article, I have described a most simple and easy recipe to prepare Sambar Masala at home. The preparation hardly takes any time or effort once you have the ingredients listed below in place. The quantity of the ingredients can be proportionately increased or decreased depending upon the quantity of Sambar you wish to… Continue reading Simple Recipe for Sambar Masala
Kancheepuram Idli Recipe in Marathi
कांचीपुरम इडली : कांचीपुरम इडली ही डीश साऊथ मध्ये लोकप्रिय आहे. पण साऊथ मधील पदार्थ हे पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. मी ह्या इडलीची सोपी पद्धत दिली आहे. साहित्य : १ १/२ कप उकड्या तांदूळ १ कप उडीद डाळ १/२ टी स्पून हिंग १ टी स्पून सुके आले (वाटून) १ टी स्पून जिरे २ टे स्पून… Continue reading Kancheepuram Idli Recipe in Marathi
Naral Tandalachi Kheer Marathi Recipe
नारळ तांदळाची खीर : (Coconut- Rice Kheer) नारळ तांदळाची खीर ही श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला करता येते. ह्या खिरीमध्ये तांदूळ हा बासमती किंवा आंबेमोहर वापरावा म्हणजे खिरीची चव चांगली लागते. खिरीमध्ये नारळ थोडा भाजून घातल्याने खमंग लागते. नारळ-तांदूळ खीर ही महाराष्ट्रीयन लोकांची आवडती व प्रसिद्ध खीर आहे. ही खीर पुरी बरोबर सर्व्ह करता येते. बनवण्यासाठी… Continue reading Naral Tandalachi Kheer Marathi Recipe
Cheese Anda Bhurji Recipe in Marathi
चीज अंडा भुर्जी : आपण नेहमी अंडा भुर्जी बनवतो. त्यामध्ये चीज घालून बघा तुम्हाला नक्की आवडेल. चीज घातल्याने भुर्जीची चव पण सुंदर लागते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा चांगली आहे. चीज अंडा भुर्जी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : ४ अंडी १ मोठा कांदा १ छोटा टोमाटो १ छोटी शिमला मिर्च… Continue reading Cheese Anda Bhurji Recipe in Marathi
Surmai Kabab Recipe in Marathi
सुरमई माशाचे कबाब : सुरमई माशाचे कबाब हे जेवणा अगोदर सर्व्ह करता येतात किंवा जेवणा बरोबर सुद्धा सर्व्ह करता येतात. हे कबाब अगदी हॉटेल प्रमाणे होतात.ही अगदी वेगळी रेसिपी आहे. परत ह्यामध्ये तेलाचा काही वापर केलेला नाही त्यामुळे पण वेगळी चव लागते. बनवण्याचा वेळ: ६० मिनिटे वाढणी: ४ जण साहित्य : ५०० ग्राम सुरमई मासा… Continue reading Surmai Kabab Recipe in Marathi
Rishipanchami Chi Bhaji
ऋषीपंचमीची भाजी Rishipanchami Bhaji: गणेशचतुर्थी च्या दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो त्याला ऋषीपंचमीचा दिवस म्हणतात. ह्या दिवशी मुद्दाम ही ऋषीची भाजी केली जाते. ही भाजी चवीला खूप छान लागते. महाराष्ट्रामध्ये ही भाजी लोकप्रिय आहे. साहित्य : १/४ कप दोडका (चिरून) १/४ कप काकडी (चिरून) १/४ कप पडवळ (चिरून) १/४ भेंडी (चिरून) १/४ कप टोमाटो (चिरून)… Continue reading Rishipanchami Chi Bhaji
Kelphulachi Bhaji Recipe in Marathi
केळफुलाची भाजी – Flower of the Banana : केळफुलाची भाजी चवीला खूप छान लागते. ही भाजी महाराष्ट्रातील कोकण ह्या भागामध्ये बनवली जाते. केळफुलाची भाजी बनवतांना हरबरे किंवा वाटाणे घातले आहेत त्यामुळे त्याची चव पण छान लागते. ह्यामध्ये मसाला वापरला नाही तर फक्त कांदा, आले-लसूण व हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे ही भाजी छान बिन मसाल्याची… Continue reading Kelphulachi Bhaji Recipe in Marathi