Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Coconut Beetroot Barfi

बीटरूट वडी (Beetroot Naral Barfi) : बीटरूट वडी एक स्वीट डीश आहे. ह्या वड्या चवीला अगदी उत्कृष्ट लागतात व दिसायला सुंदर दिसतात. ह्या मध्ये नारळा बरोबर बीटरूट उकडून घातले आहे. त्यामुळे चवीला छान लागतात. बीटरूट वडी बनवण्यासाठी लागणारा वेळ – ३० मिनिट वाढणी – २० वड्या साहित्य : २ कप नारळ खोवलेला २ कप दुध… Continue reading Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe

वरयाच्या पीठाचे डोसे : वरयाच्या पीठाचे [Vrat ke Chawal in Hindi and barnyard Millet in English डोसे हे उपासाच्या दिवशी बनवतात. ह्या डोश्या बरोबर उपासाची बटाट्याची भाजी छान लागते. वरयाच्या पीठाच्या डोश्या बरोबर चटणी पण चांगली लागते. हे डोसे छान कुरकुरीत होतात. साहित्य : ३ वाट्या वरयाचे तांदूळ १ मध्यम आकाराची काकडी २ हिरव्या मिरच्या… Continue reading Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe

Batatyachi Upasachi Bhaji Recipe in Marathi

बटाट्याची उपासाची भाजी : बटाट्याची उपासाची भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीची लोकप्रिय भाजी आहे. ही भाजी उपासाच्या दिवशी अगदी हमखास बनवली जाते. ह्या भाजीला खोवलेल्या नारळाचे वाटण लावले आहे त्यामुळे चव सुंदर लागते. वरयाच्या पिठाच्या डोश्या बरोबर ही भाजी छान लागते. उपासाचा मसाला डोसा म्हणता येईल. बटाट्याची उपासाची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी… Continue reading Batatyachi Upasachi Bhaji Recipe in Marathi

Cocktail Cheese Biscuit Recipe in Marathi

कॉकटेल चीज बिस्कीट – Cocktail Cheese Biscuit हा पदार्थ जेवणाच्या आगोदर प्रारंभिक पदार्थ म्हणून घेता येईल. चीज बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व लवकर होणारे आहेत. हे पौस्टिक सुद्धा आहेत कारण ह्यामध्ये चीज, टोमाटो, कांदा, काकडी आहे. The English language version of the Cocktail Biscuit is published in this – Article साहित्य : १ खारी बिस्कीट… Continue reading Cocktail Cheese Biscuit Recipe in Marathi

Murmura Chivda Recipe in Marathi

Murmura Chivda

चुरमुऱ्याचा चिवडा (Murmure – Churmure -Puffed Rice) : चुरमुरे वा मुरमुरे ह्या पासून आपण भेळ, लाडू किंवा चिवडा बनवतो. चुरमुऱ्याचा चिवडा हा लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. चुरमुरे हे पौस्टिक सुद्धा आहेत. हा चिवडा चवीला फार छान लागतो महाराष्ट्रात हा चिवडा फार प्रसिद्ध आहे. मुलांना दुपारी दुधा बरोबर द्यायला पण चांगला आहे. दिवाळीच्या फराळासाठी… Continue reading Murmura Chivda Recipe in Marathi

Khamang Spicy Masala Rasgulla Marathi Recipe

मसालेवाले रसगुले : रसगुल्ले हे आपणाला सर्वाना माहीतच आहेत. त्याच्या पासून आपण मसालेवाले रसगुले ही एक टेस्टी ग्रेव्ही बनवू शकतो. ही ग्रेव्ही आपण पार्टी साठी करू शकतो किंवा सणाच्या दिवशी सुद्धा करू शकतो. मसालेवाले रसगुले बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : मसाला ग्रेव्ही साठी १ कप नारळ (खोवून) १ टी स्पून लाल… Continue reading Khamang Spicy Masala Rasgulla Marathi Recipe

Matki Bhel Recipe in Marathi

Matki Bhel

चटपटीत  मटकीची भेळ (Chatpati Healthy Sprout Bhel) : भेळ म्हंटले की तोंडाला पाणी सुटते त्यात मटकीची भेल म्हंटले की ती पौस्टिक आहे ते सगळ्यांना माहीत आहेच. ही चटपटीत भेळ खूप चवदार लागते. तसेच डायटिंग करणाऱ्यांना ही भेळ फायदेशीर आहे. चटपटीत  मटकीची भेळ बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य : १ कप मोड आलेली… Continue reading Matki Bhel Recipe in Marathi