Khajur Mawa Ladoo Recipe in Marathi

Khajur Mawa Ladoo

खजूर-मावा लाडू: खजूर मावा लाडू हे पौस्टिक लाडू आहेत. नाश्त्याला दुधाबरोबर किंवा चहा बरोबर द्यायला छान आहेत. खजूर-मावा लाडू बनवतांना खवा, खसखस, चारोळी, डेसिकेटेड कोकनट, बदाम वापरले आहेत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: २५-३० लाडू बनतात साहित्य: २५० ग्राम खजूर १०० ग्राम खवा २ टी स्पून खसखस २ टे स्पून चारोळी १ कप खोवलेला नारळ… Continue reading Khajur Mawa Ladoo Recipe in Marathi

Chocolate Tilache Ladoo Recipe in Marathi

चॉकलेट तिळाचे लाडू: चॉकलेट तिळाचे लाडू हे मकर संक्रांतीला सुद्धा बनवायला छान आहेत. तीळ हे थंडीच्या सीझनमध्ये मुद्दामून खातात. मुलांसाठी हे लाडू हितावह आहेत.चॉकलेट हे आरोग्यासाठी चांगले आहे. हे लाडू चवीला छान लागतात तसेच दिसायला आकर्षक दिसतात. The English language version of the same Ladoo recipe can be seen here – Chocolate Sesame Seeds Ladoo… Continue reading Chocolate Tilache Ladoo Recipe in Marathi

Phutana Daliche Ladoo Recipe in Marathi

Phutana Daliche Ladoo

फुटाणा डाळीचे लाडू: फुटणा डाळ हे पौस्टिक आहे. त्याचे लाडू चवीस्ट लागतात तसेच लाडू बनवतांना गुळ वापरला आहे. गुळ हा आपल्या आरोग्या साठी हितावह आहे. फुटाणा डाळीचे लाडू बनवतांना ह्यामध्ये आपण भाजलेले शेगदाण्याचे तुकडे, खोबरे घालून सुद्धा बनवता येतात. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: २२-२५ लाडू साहित्य: २ कप फुटणा डाळ १ ३/४ कप गुळ… Continue reading Phutana Daliche Ladoo Recipe in Marathi

Italian Chocolate Strawberry Recipe in Marathi

Italian Chocolate Strawberry

चॉकलेट स्ट्रॉबेरी: चॉकलेट स्ट्रॉबेरी हे इटालीयन डेझर्ट आहे. आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तर हे डेझर्ट करून बघा. स्ट्रॉबेरी ताज्या घेऊन त्याला चॉकलेटमध्ये डीप करून त्याला सजवायचे. चॉकलेट स्ट्रॉबेरी हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहे, तसेच चवीस्ट व दिसायला आकर्षक सुद्धा आहे. लहान मुलांच्या पार्टीला बनवायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: १२ बनतात… Continue reading Italian Chocolate Strawberry Recipe in Marathi

Delicious Italian Garlic Chicken Recipe in Marathi

Delicious Italian Garlic Chicken

इटालीयन गार्लिक चिकन: इटालीयन गार्लिक चिकन ही डीश पारंपारिक डीश आहे. ही डीश बनवतांना गार्लिक सॉस बनवून ब्रेड क्रम्ब्समध्ये चिकनचे तुकडे घोळून बेक केले आहे त्यामुळे ह्याची चव खूप छान लागते. इटालीयन गार्लिक चिकन बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. तसेच ह्यामध्ये मसाला नाही त्यामुळे लहान मुलांना नक्की आवडेल. बेक केले आहे त्यामुळे तेल सुद्धा… Continue reading Delicious Italian Garlic Chicken Recipe in Marathi

Italian Vegetable Soup Recipe in Marathi

Italian Vegetable Soup

इटालीयन व्हेजीटेबल सूप: इटालीयन व्हेजीटेबल सूप बनवण्यासाठी खूप सोपे आहे. ह्या मध्ये प्रथम व्हेजीटेबल स्टॉक बनवून घेतला आहे. हे सूप अगदी पौस्टिक आहे. थंडीच्या दिवसात किंवा इतर सीझनमध्ये सुद्धा बनवायला चांगले आहे. ह्यामध्ये सर्व भाज्या व पास्ता आहे त्यामुळे पोटपण भरते. रात्रीच्या जेवणात इटालीयन व्हेजीटेबल सूप, गार्लिक ब्रेड बरोबर सर्व्ह करावे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट… Continue reading Italian Vegetable Soup Recipe in Marathi

Brown and White Gravy Kashmiri Dum Aloo Recipe in Marathi

Kashmiri Dum Aloo

कश्मीरी दम आलू: कश्मीरी दम आलू ही एक काश्मीर प्रांतातील एक पारंपारिक व सुप्रसिद्ध डीश आहे. ही डीश बनवतांना व्हाईट व ब्राऊन ग्रेव्ही वापरली आहे. The English language version of the same vegetable preparation can be seen here – Authentic Kashmiri Dum Aloo बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४ जणासाठी: साहित्य: ८ छोटे बटाटे तेल… Continue reading Brown and White Gravy Kashmiri Dum Aloo Recipe in Marathi