कृष्ण जन्माष्टमी स्पेशल मखाने बर्फी कृष्ण जन्माष्टमी स्पेशल मखाने बर्फी नेवेद्य साठी आपण बनवू शकतो. मखाने बर्फी बनवायला अगदी सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे. तसेच मखाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्याचे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहेत. मखाने म्हणजे कमळाचे बी आहे. मखाने मध्ये पौस्टिकतेचे भरपूर गुण आहेत. मखाने मध्ये प्रोटीन, कैल्शियम, पोटेशियम, फास्फोरस,… Continue reading Shri Krishna Janmashtami Special Makhana Burfi In Marathi
Punjabi Doda Barfi Dodha Mithai Most Popular Without Mawa Paneer In Marathi
पंजाबची प्रसिद्ध डोडा बर्फी बिना मावा बिना पनीर डोडा मिठाई ही पंजाबी लोकांची लोकप्रिय मिठाई आहे. खर म्हणजे ही मिठाई बनवण्यासाठी बरेच कष्ट लागतात कारण की अगोदर गहू भिजवून त्याला चांगले मोड आणावे लागतात. मग ते वाटून चांगले तुपामध्ये भाजवे लागते. त्यासाठी बरीच मेहनत व वेळ लागतो. डोडा बर्फी आपण सणवार ह्या दिवशी किंवा इतर… Continue reading Punjabi Doda Barfi Dodha Mithai Most Popular Without Mawa Paneer In Marathi
Aluminium Foil Paper Harmful For Health in Marathi
एल्युमिनियम फॉईल पेपर वापरताय त्याचे आरोग्यावर होणारे वाइट घातक परिणाम किंवा तोटे जेवण पॅक करण्यासाठी किती सुरक्षित आहे एल्युमिनियम फॉयल त्याचे आपल्या आरोग्यावर काय दूषपरिणाम होतात ते माहीत आहे का? जेवणाचा पदार्थ जास्त वेळ सुरक्षित व गरम ठेवण्यासाठी लोक एल्युमिनियम फॉयल पेपरचा वापर करतात. आपण घरी सुद्धा एल्युमिनियम फॉयल पेपर वापरतो पण जास्ती करून त्याचा… Continue reading Aluminium Foil Paper Harmful For Health in Marathi
20 Amazing Health Benefits of Papaya Benefits In Marathi
पपई सेवनाचे औषधी गुणधर्म व त्याचे अनगिनत फायदे पपई आपल्याला बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. पपई कच्ची असो वा पिकलेली आपल्याला बाजारात कुठे सुद्धा मिळते. कच्ची पपई मध्ये खूप औषधी गुण असतात. बऱ्याच रोगावर ती गुणकारी आहे. आयुर्वेदमध्ये पपई खूप पौष्टिक आहे असे मानले जाते त्याच्या मुळे दांत, घसा, जिभे वरचे घाव, सूज, अश्या प्रकारच्या… Continue reading 20 Amazing Health Benefits of Papaya Benefits In Marathi
Reheating Cooking Oil Dangerous for Our Health In Marathi
तळलेल्या तेलाचा पुनर्वापर ठरू शकतो घातक किंवा आरोग्यासाठी नुकसान दायक तळलेले तेल परत परत वापरणे ठरू शकते आपल्या आरोग्यासाठी घातक आपण रोजच्या स्वयंपाकात तळलेला पदार्थ बनवतो. किंवा दिवाळीच्या वेळेस किंवा इतर सणवारच्या दिवशी सुद्धा तळलेले पदार्थ बनवतो. मग राहिलेले तेल आपल्याला टाकून द्यायला जीव होत नाही. आपण विचार करतो की तेल किती महाग आहे व… Continue reading Reheating Cooking Oil Dangerous for Our Health In Marathi
Instant Zatpat Coconut Modak or Mithai Without Gas, Mawa or Syrup In 7 Minutes Recipe in Marathi
राखी नारळी पूर्णिमा स्पेशल 7 मिनिटांत इन्स्टंट झटपट नारळाचे मोदक बिना गॅस मावा किंवा साखरेचा पाक राखी पूर्णिमा किंवा नारळी पूर्णिमा म्हणजे नारळ वापरुन आपण पदार्थ बनवतो कारण ह्या दिवशी नाराळच्या पदार्थला जास्त महत्व असते. आपण डेसिकेटेड कोकनट वापरुन इन्स्टंट म्हणजे झटपट 7 मिनिटात मिठाई बनवू शकतो. ही मिठाई बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी… Continue reading Instant Zatpat Coconut Modak or Mithai Without Gas, Mawa or Syrup In 7 Minutes Recipe in Marathi
Delicious Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barfi For Ganesh Chaturthi In Marathi
डिलीशियस झटपट शेवयांची बर्फी गणपतीसाठी खिरापत आपण नेहमी सणवाराला किंवा इतर दिवशी शेवयाची खीर बनवतो किंवा शेवया वापरुन शीरखुरमा बनवतो. पण आपण कधी शेवयाची बर्फी बनवली आहेका? शेवयाची बर्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. भाजलेल्या शेवया आपल्याला बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होतात. शेवयाची बर्फी ही अगदी निराळी व स्वादिष्ट बर्फी आहे. आपण कोणी… Continue reading Delicious Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barfi For Ganesh Chaturthi In Marathi