धन्याचे व कोथंबीरीचे औषधी गुणधर्म: धने हे आपल्या परिचयाचे आहेत. धने आपण आमटी, भाजीमध्ये वापरतो. तसेच धन्याशिवाय मसाल्याला चव सुद्धा येत नाही. धन्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. धन्याचा वापर केल्याने भाजी, आमटीला एकप्रकारचा छान सुगंध येतो व चवपण छान लागते. धने पेरून त्यापासून आपल्याला कोथंबीर मिळते टे आपल्याला माहीत आहेच. आजकालच्या काळात बंगलो पद्धत जाऊन… Continue reading धन्याचे व कोथंबीरीचे औषधी गुणधर्म
Category: Tutorials
घरीच्या घरी कपड्यांना ब्लीच ड्रायक्लीन व स्टार्च कसे करायचे
कपड्यांचा पांढरेपणा टिकवण्यासाठी (Whiteness) : लेख मराठीत कपड्यांचा पांढरेपणा टिकवण्यासाठी क्लोरोजीन अथवा क्लोरीवँट वापरतात. हे फक्त पांढऱ्या कपड्यासाठी वापरावे. पांढरा कपडा पाच ते सहा वेळा धुवून झाल्यावर अर्धी बादली पाण्यात २-३ थेंब क्लोरोजीन घालून ५-१० मिनिट कपडे तसेच पाण्यात भिजत ठेवावे. मग पाणी काढून वाळवून हलकी इस्त्री करावी. टेरीकॉट अथवा टेरीलीनच्या कपड्यासाठी सुद्धा हे उपयोगी… Continue reading घरीच्या घरी कपड्यांना ब्लीच ड्रायक्लीन व स्टार्च कसे करायचे
How to Store Tomato Puree Marathi Recipe
टोमाटोचा गर कसा टिकवायचा: लाल लाल छान ताजे टोमाटो बघितले की आपले मन प्रसन्न होते. आपण असे टोमाटो घेऊन त्याचे नाना विध पदार्थ बनवत असतो. आमटी, भाजी, भात अश्या बऱ्याच पदार्थामध्ये आपण टोमाटो वापरतो. पण असे छान लाल टोमाटो आपल्याला नेहमीच मिळतील असे नाही तसेच आपल्याला वर्षभर टोमाटो लागत असतात. सीझनमध्ये मध्ये आपल्याला टोमाटो कमी… Continue reading How to Store Tomato Puree Marathi Recipe
महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री
महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री: महाराष्ट्र म्हंटले की महाराष्ट्रातील लोक व त्याची संकृती ही सर्वत्र लोकप्रिय आहे. तसेच महाराष्ट्रीयन स्त्री म्हंटले की पूर्वीची पारंपारिक पोशाखातील, कपाळावर मोठे कुंकू, नाकात नथ, गळ्यात ठुशी, केसांचा खोपा व त्यावर चंद्र्कोराचा आकडा, पायात पैजण व मासोळ्या वगेरे. महाराष्ट्रतील मराठी भाषा ही फार छान आहे. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र व मोठा… Continue reading महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री
पुदिन्याचे औषधी गुणधर्म
पुदिन्याचे औषधी गुणधर्म: पुदिना ही एक वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप औषधी व उपयोगी आहे. पुदिन्यामध्ये जीवनसत्व “ए” हे भरपूर प्रमाणात आहे. तसेच पुदिन्यामध्ये सर्व रोगांना मुक्ती देणारी वनस्पती आहे. आपण पुदिन्याचा वापर चटणी, भाजी आमटी व नॉनव्हेज च्या पदार्थामध्ये घालण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या पदार्थाला चांगली चव येते व छान सुगंध सुद्धा येतो. आपल्या घरासमोर… Continue reading पुदिन्याचे औषधी गुणधर्म
टोमॅटोचे औषधी गुणधर्म
टोमॅटोचे औषधी गुणधर्म: टोमॅटो चा जसा भाजी म्हणून उपयोगी आहे तसेच फळभाजी म्हणून सुद्धा उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे लोह, क्षार, साईट्रिक असिड जास्त प्रमाणात आहे ते आपल्या शरीरात उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” हे भरपूर प्रमाणात आहे. टोमॅटोचे सेवन हे लिव्हर व आपल्या इतर आवयवासाठी महत्वाचे कार्य करते.… Continue reading टोमॅटोचे औषधी गुणधर्म
द्राक्षाचे औषधी गुणधर्म
द्राक्षाचे औषधी गुणधर्म: द्राक्ष हे फळ सर्वांना आवडते व ते औषधी सुद्धा आहे. द्राक्षे ही स्वादाने मधुर असतात. द्राक्षाचे दोन प्रकार आहेत. काळी द्राक्षे व पांढरी द्राक्षे होय. पांढरी द्राक्षे फार मधुर असतात. काळी द्राक्षे ही सर्व प्रकृतीच्या लोकांना फायदेशीर असतात तसेच ती गुणकारी पण आहते. काळी द्राक्षे ही औषध बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.… Continue reading द्राक्षाचे औषधी गुणधर्म