बदामाचे औषधी गुणधर्म

बदाम : बदाम हे आपल्या अगदी परिचयाचे आहते. व त्याचे किती गुणधर्म आहेत ते आपण पाहूयात. बदामा मध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे गोड व दुसरा प्रकार कडू आहे. कडू बदाम हे खूप कडू असतात ते औषधामध्ये म्हणजे मलम बनवायला वापरले जातात व हे बदाम विषारी असतात ते खाण्यासाठी वापरू नयेत. गोड हे बदाम खाण्यासाठी… Continue reading बदामाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

संत्र्यांचे औषधी गुणधर्म

संत्रे : संत्रे हे सर्वाना आवडते ते किती गुणकारी आहे ते आपण बघूया. संत्रे हे दिसायला छान असते, स्वादाने आंबट-गोड, मधुर, व स्पर्शाने शीतल असे असते. संत्र्याचे दुसरे नाव नारंगी असेही आहे. English version of the saame article can be found – Here. आपल्या इथे नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे कारण संत्र्याला जसे उष्ण हवामान लागते… Continue reading संत्र्यांचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

फणसाचे औषधी गुणधर्म

फणस : फणस हे एक मोठ्या फळापैकी एक फळ आहे. हे खूप गुणकारी आहे फणसामध्ये बरका व कापा असे दोन प्रकार आहेत. फणसावर जाड काटे असतात व ह्या काटेरी सालीच्या आत गोड गरे असतात. त्यामध्ये काळ्या किंवा लालसर बिया असतात त्यानां आठळ्या असे म्हणतात. ह्या आठळ्या भाजून खूप छान लागतात किवा त्या आमटीत पण घालतात.… Continue reading फणसाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

आवळ्याचे औषधी गुणधर्म

आवळा : आवळा हे फळ आपल्या भारतात श्रेष्ठ मानले जाते. त्याच्या सेवनाने आपले बरेच रोग बरे होण्यास मद्द होते. त्याचे औषधी गुणधर्म बरेच आहेत. आवळ्यामध्ये “सी” जीवनसत्व व लोह भरपूर आहे. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे चांगले आहे. आवळे हे साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये येतात. आवळेहे साधरणपणे सुपारीच्या आकार एव्ह्डे असतात. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक पांढरे… Continue reading आवळ्याचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

मधाचे औषधी गुणधर्म

मध (honey) मध हे सर्वांना परिचयाचे आहे. तसेच ते किती औषधी आहे ते पण माहीत आहे. मध हे विविध प्रकारच्या फुलांमध्ये असते. मधमाश्या त्या फुलांमधून मध शोषून आपल्या शरीरात त्याचा साठा करून मग आपल्या पोळ्यामध्ये लहान लहान कोषात साठा करून ठेवतात. मध हे उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ आहे. मध हा चिकट, पारदर्शक, सुगंधी, मधुर व पाण्यात… Continue reading मधाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

अंजीराचे औषधी गुणधर्म

अंजीर : अंजीर हे फळ ताजे व सुके अशा दोन्ही प्रकारात असते. त्याचे काय काय औषधी गुणधर्म आहेत ते आपण बघुया. भारता मध्ये काश्मीर, पुणे, नाशिक, खानदेश उत्तर प्रदेश, बंगलोर, सुरत ह्या ठिकाणी जास्त लागवड होते. जास्त करून उष्ण हवामानात त्याची लागवड जास्त होते. ताज्या अंजीर हे जास्त पोस्टीक असतात. सुक्या अंजीरामध्ये जे आपल्या शरीराला… Continue reading अंजीराचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials